• Download App
    Vishal Joshi | The Focus India | Page 19 of 250

    Vishal Joshi

    दिल्लीत तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट राहणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मंगळवारी राजधानीत हंगामातील सर्वाधिक ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान खात्यानुसार पुढील तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट राहणार असून आठवडाभर […]

    Read more

    इम्रान खान यांची खुर्ची जाणे निश्चित

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : जवळपास चार वर्षे जुन्या इम्रान खान यांच्या सरकारचा निरोप निश्चित झाला आहे. त्यामुळे देशातील राजकीय संकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे. […]

    Read more

    नवनीत राणांना गुन्हेगारासारखी वागणूक; पोलीस महासंचालक, आयुक्तांना संसदेच्या प्रिव्हिलेज कमिटीचे हजर राहण्याचे आदेश!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी गुन्हेगारासारखी वर्तणूक दिल्याचा मुद्दा महाराष्ट्रासह देशात चर्चिला गेला आहे. नवनीत राणा यांनी लोकसभेत हक्कभंगाचा […]

    Read more

    जगात महाराष्ट्रातील चंद्रपूर ठरले सर्वात हॉट; तापमानाचा पारा ४३.४ अंश सेल्सिअसवर

    वृत्तसंस्था नागपूर : विदर्भातील चंद्रपूर शहराचा जगातील सर्वात उष्ण शहरांमध्ये समावेश झाला आहे. मंगळवारी येथील तापमानाचा पारा ४३.४ अंश सेल्सिअसवर पोहोचला. Chandrapur third hottest place […]

    Read more

    UPA – Pawar : संजय राऊतांनी मौन सोडले; पवारांना युपीए चेअरमन करा…!!, पुन्हा म्हणाले!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी काल दुपारनंतर धारण केलेले म्हणून आज सकाळीच सोडून टाकले. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय […]

    Read more

    श्रीनगरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

    विशेष प्रतिनिधी जम्मू : श्रीनगरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार दोघेही स्थानिक दहशतवादी आहेत. त्यांच्याकडून […]

    Read more

    पार्थ पवारांचे नाव वापरून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न

    गुन्ह्यात खोटी साक्ष व चुकीच्या पद्धतीने तपास करावा, यासाठी एका पोलिस अधिकाऱ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचे नाव सांगून दबाव टाकण्यात आल्याचा […]

    Read more

    लॉकडाऊन दरम्यानचे पुण्यातील ४० हजार गुन्हे मागे घेण्याचा विचार

    लॉकडाऊन दरम्यान ज्या नागरिकांवर कलम 188 प्रमाणे गुन्हे दाखल झाले होते, ते गुन्हे मागे घेण्याचा सरकार प्रस्ताव तयार करत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात तब्बल […]

    Read more

    मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पकडली सुमारे चार कोटी रुपयांची अवैध रक्कम

    मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळा व मळवली दरम्यान एका मारुती स्विफ्ट कारमधून अवैध रित्या मोठ्या प्रमाणात पैशाची वाहतूक करणाऱ्या कारची झाडाझडती केली असता, सदर कारच्या […]

    Read more

    पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करण्याची ; ३१ मार्च २०२२ ही शेवटची मुदत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च आहे. त्या पूर्वी दोन्ही कार्ड एकमेकाशी जोडले नाही दंड भरावा लागणार आहे. March […]

    Read more

    लातूरमध्ये मुस्लिमांसाठी स्वतंत्र युनानी कॉलेज उभारण्याची ठाकरे सरकारची घोषणा!!

    विशेष प्रतिनिधी लातूर : शिवसेना जरी हिंदुत्वाचा टेंभा मिरवत असली तरी ती ज्यांच्या सोबत सत्तेत आहे, त्या दोन्ही काँग्रेसच्या आग्रहाखातर अल्पसंख्यांकांना चुचकरणारे निर्णय ठाकरे सरकारला […]

    Read more

    कर्नाटकात जत्रांमध्ये मुस्लिम व्यापार बंदीवर वाद; पण हिजाब बंदीवरून कोर्टाविरोधात मुस्लिम व्यापाऱ्यांच्या बंद वर “लिबरल मौन”!!

    कर्नाटकात विविध मंदिरांच्या जत्रांमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांवर बंदी घालण्याच्या मुद्द्यावरून जोरदार वाद उफाळला आहे. दोन्ही बाजू त्यावर हिरीरीने वार – प्रहार करत आहेत. लिबरल जमातीने अर्थातच […]

    Read more

    राकेश टिकैत यांचे पोलीस कोतवाली समोर धरणे

    विशेष प्रतिनिधी लखनौ : मुझफ्फरनगर येथील जिल्हा रुग्णालयात बीकेयू कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ चौधरी राकेश टिकैत यांनी नगर कोतवाली येथे धरणे धरले आहेत. पोलिसांनी सोमवारी […]

    Read more

    क्रिप्टाेकरन्सी गुन्हयात आराेपींना तपास यंत्रणांना डिजीटल वाॅलेटची माहिती द्यावी लागणार; सर्वाच्च न्यायालयाचा क्रिप्टाेकरन्सी गुन्हयाबाबत महत्वपूर्ण निर्णय

    सर्वाच्च न्यायालयाने क्रिप्टाेकरन्सीच्या एका गुन्हयात महत्वपूर्ण निर्णय देत, आराेपीचे डिजीटल वाॅलेट निष्पन्न झाल्यावर त्याबाबतची क्रिप्टाेवाॅलेटची गाेपनीय माहिती जसे की, युजरनेम, पासवर्ड तपासयंत्रणाना द्यावे लागणार आहे […]

    Read more

    अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षाचे पुण्यात डिझाईन सादर

    अपघात कमी होण्याकरिता व वाहतूक सुरळीत करण्याकरिता सेव्ह लाईफ संस्थेने नाविन्य पूर्ण उपक्रम हाती घेतला आहे, या उपक्रमाद्वारे रस्ता सुरक्षाचे डिझाईन केले आहे. In undri […]

    Read more

    Bitcoin scam : 80000 बिटकॉइन घोटाळ्याचे धागेदोरे यूएई आणि चीनमध्ये, आरोपींची परस्पर विरोधी स्टेटमेंट; ईडीची सुप्रीम कोर्टात माहिती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 80000 च्या बिटकॉइन मनी लॉन्ड्रिंग घोटाळ्याचे धागेदोरे संयुक्त अरब अमिराती आणि चीन मध्ये आढळले आहेत. आरोपी भारव्दाज बंधूंच्या स्टेटमेंटमधून ही माहिती […]

    Read more

    पाच दिवसात काही जिल्ह्यात उष्णतेची लाट : ११ जिल्ह्यांना यल्लो अलर्ट जाहीर

    वृत्तसंस्था मुंबई : राज्यात उष्णतेची लाट आली आहे. आता येत्या पाच दिवसांत तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या ५ दिवसांत राज्यातील काही […]

    Read more

    Sharad Pawar : आयुष्यभर आगीच लावल्या, शरद पवारांचे आडनाव बदलून आगलावे करा; सदाभाऊ खोत यांचे शरसंधान!!

    विशेष प्रतिनिधी सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आयुष्यभर काड्या करण्याशिवाय दुसरे काही काम केले नाही. त्यामुळे पवारांचे आडनाव बदलून ते आगलावे करा, […]

    Read more

    स्वप्नील जोशी-श्रेयस तळपदे ठरले मानधन वीर; एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात ?

    वृत्तसंस्था मुंबई : छोट्या पडद्यावरून घराघरात पोचलेले अभिनेते स्वप्नील जोशी-श्रेयस तळपदे हे सर्वात अधिक मानधन घेणारे कलाकार ठरले आहेत. स्वप्नील जोशीची नव्याने आलेली ‘तू तेव्हा […]

    Read more

    पहिल्या झटक्यात आश्वासन पूर्ती : गोव्यात डाॅ. प्रमोद सावंत सरकार देणार वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत!!

    विशेष प्रतिनिधी पणजी : गोव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने पहिल्या झटक्यात आश्वासन पूर्ती केली आहे. गोव्यात काल शपथ घेतल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्याच […]

    Read more

    Love Jihad : लव्ह जिहाद बद्दल मुस्लिम उच्चपदस्थांचे उफराटे बोल; एस. वाय. कुरेशी गयासुद्दीन शेख यांचा “नवा बुद्धिवादी पॅटर्न”!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशभरात लव्ह जिहाद ही प्रकरणे समोर आल्यानंतर तसेच लव्ह जिहाद मधून झालेल्या अनेक हत्यांचे सत्य बाहेर आल्यानंतर मुस्लिम उच्चपदस्थांनी याबाबत […]

    Read more

    अ.भा.सा.प. अध्यक्षपदी प्रा.प्रवीण दवणे यांची निवड

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अखिल भारतीय स्तरावर सर्व भारतीय भाषांच्या संवर्धनासाठी आणि समृद्धी साठी कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र शाखेच्या प्रदेश अध्यक्षपदी साहित्यिक […]

    Read more

    राजस्थानातील व्याघ्र अभ्यारण्यात भीषण आग: वणव्याने जनावरे गावांच्या दिशेने आल्याने तारांबळ

    वृत्तसंस्था जयपूर : राजस्थानच्या जंगलात भीषण वणवा लागल्याने प्राणी जिवाच्या आकांताने गावांकडे धाव घेत असल्याने गावकरी संकटात सापडले आहे. दरम्यान आगा आटोक्यात आणण्यासाठी;लष्कराची हेलिकॉप्टर मागविली […]

    Read more

    इम्रान खान यांची सत्तेसाठी टिच्चून गोलंदाजी सुरू; अविश्वास ठरावावर ३१ मार्च रोजी मतदान

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : इम्रान खान हे पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी राहणार की नाही, याचा फैसला आता ३१ मार्चला होणार आहे. इम्रान खान यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव […]

    Read more

    TMC Violence Threat : तृणमूल काँग्रेस आमदार नरेन चक्रवर्तींची धमकी; भाजपला मतदान कराल तर परिणाम भोगाल!!

    विशेष प्रतिनिधी कोलकता : पश्चिम बंगालमध्ये लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणूक होत आहे. त्यामध्ये असनसोल विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. असनसोल विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी गेलेले तृणमूल काँग्रेसचे […]

    Read more