• Download App
    Vishal Joshi | The Focus India | Page 176 of 250

    Vishal Joshi

    उत्तर प्रदेशात 403 जागांवर राणा भीमदेवी थाट आणणारी शिवसेना 100 जागांवर उतरली 

    वृत्तसंस्था  मुंबई : उत्तर प्रदेशात भाजपला धडा शिकवण्यासाठी सर्वच्या सर्व म्हणजे विधानसभेच्या 403 जागांवर निवडणूक लढवण्याची राणा भीमदेवी थाट करणारी शिवसेना अखेर 100 जागांवर उतरली […]

    Read more

    ठाण्यामध्ये इमारतीचे तीन स्लॅब कोसळले; राबोडीतील घटना दोन जणांचा मृत्यू

    विशेष प्रतिनिधी ठाणे :-राबोडी येथील एका इमारतीचे तीन स्लॅब कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला असून एका लहान मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. आज पहाटे राबोडी येथील […]

    Read more

    विज्ञानची गुपिते : हिमालयात मानवाचे तब्बल पाच हजार वर्षे वास्तव्य

    पुरातत्वशास्त्रातील संशोधनाची डेटिंगची आधुनिक पद्धत वापरून ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी मनुष्याने तिबेटच्या पठाराच्या या दुर्गम भागात पाच हजारांहून अधिक वर्षे वास्तव्य केल्याचा दावा केला आहे. संशोधनाचे निष्कर्ष […]

    Read more

    लाईफ स्किल्स : नेहमी सकारात्मक अभिप्राय ठेवा , समाजात तुम्ही कसे वावरता यालाही फार महत्व

    समाजात तुम्ही कसे वावरता यालाही व्यक्तीमत्वाच्या दृष्टीने फार महत्व असते. आपण जेव्हा समोरच्याचे ऐकत असता त्यावेळी ते नीट ऐका. तसेच त्यालाही ते तुमच्या शारिरीक हालचालींमधून […]

    Read more

    मनी मॅटर्स : आपल्या सर्व खर्चांचे योग्य नियोजन करण्यातूनच होतो कुटुंबाचा अर्थसंकल्प

    कुटुंबाचा अर्थसंकल्प म्हणजेच आपल्या सर्व खर्चांचे योग्य नियोजन होय. नोकरी किंवा व्यवसायातील उत्पन्नाचे आपण किती प्रभावीपणे नियोजन करतो हे महत्त्वाचे असते. कौटुंबिक अर्थसंकल्प आपण चार […]

    Read more

    America India:अफगाणिस्तानच्या भविष्यासाठी अमेरिकेचे भारताला साकडे!अफगाणिस्तानच्या फेरउभारणीमध्ये भारतासोबत मिळून दुसरा अध्याय सुरू करण्याची वेळ

    वृत्तसंस्था लंडन : अफगाणिस्ताबोबत अमेरिकेने केलेल्या योगदानामध्ये भारताची भूमिका महत्वाची आहे. तसेच अफगाणिस्तानच्या भविष्याबाबतही भारताची भूमिका महत्वाची आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. America […]

    Read more

    भुजबळ व कांदे यांच्यात उडाली शाब्दिक चकमक; पुरग्रस्ताच्या आपत्कालीन निधीवरून ‘तू तू मैं मैं’

    विशेष प्रतिनिधी नांदगाव : येथे आयोजित आढावा बैठकीमध्ये नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ व शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. पश्चिम महाराष्ट्रात पूरग्रस्तांना तातडीने […]

    Read more

    Bumper TCS Jobs : सुवर्णसंधी ! TCS च्या Rebegin या उपक्रमाच्या माध्यमांतून बंपर भरती;Rebegin साठी असा करा अर्ज

    विशेष प्रतिनिधी मुंबई : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (TCS) नोकरी शोधणाऱ्या महिलांसाठी लवकरच मोठी पदभरती (TCS jobs for women) होणार आहे.TCS च्या Rebegin या उपक्रमाच्या माध्यमातून […]

    Read more

    Ganesh Ustav 2021:ऑलम्पिक विजेत्त्यांसह अवतरले बाप्पा ! सुबोध भावेची आगळी वेगळी कल्पना ; शेअर केले फोटो

    विशेष प्रतिनिधी मुंबई : गणरायाला सर्वांचं लाडकं दैवत म्हणून ओळखलं जात त्याच्या येण्याने सर्व विघ्न दूर होतात म्हणूनच त्याला ‘विघ्नहर्ता’ म्हणतात.खेळ असो वा अन्य काही […]

    Read more

    शरद पवारजी हम बचेंगे और लढेंगे ! महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा बाणा

    विशेष प्रतिनिधी अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या वक्तव्याचा काँग्रेसचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये समाचार घेतला. देशात काँग्रेसचे पानिपत झाले आहे. […]

    Read more

    विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : साधारण ७० किलो वजनाच्या प्रौढ व्यक्तीच्या शरीरात असते 5.2 ते 5.6 लिटर रक्त

    मानवी शरीराची रचना खूप किचकट आहेच त्याशिवाय थक्क करणारी अशीच आहे. शरीरातील सर्व अवयवांचे विषेष स्थान व महत्व आहे. त्यामुळे त्यांचे चलनवलन करण्यासाठी हजारो पेशी […]

    Read more

    INDIA AUSTRALIA MEET : अफगाणिस्तानबाबत भारताच्या भूमिकेचे ऑस्ट्रेलियानेही केले समर्थन ; ऑस्ट्रेलियन मंत्र्यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

    दोन्ही देशांच्या संरक्षण आणि परराष्ट्र मंत्र्यांची संयुक्त बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर भारतीय […]

    Read more

    7th Pay Commission : खुशखबर! ३० जूनआधी निवृत्त झालेल्यांना मिळणार मोठा फायदा ; ग्रॅच्युईटीमध्ये होणार इतकी वाढ

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने १ जानेवारी २०२० ते ३० जून २०२१ दरम्यान निवृत्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याच्या दरातील वाढीचा (Dearness Allowance) […]

    Read more

    तालिबानला सहकार्य करीत नसल्याचा पाकिस्तानचा बहाणा, पंजशीरमध्य सहकार्याचे आरोप फेटाळले

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : अफगाणिस्तानमधील पंजशीर खोऱ्यावर तालिबानने केलेल्या आक्रमणावेळी त्यांना पाकिस्तानच्या सैनिकांनी मदत केल्याचा आरोप चुकीचा असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. Pakistan denies role in Afghanistan […]

    Read more

    तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना पुन्हा ईडीचे समन्स

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांना सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) तिसऱ्यांदा समन्स पाठविले […]

    Read more

    “अबकी बार पाटीदार” : माध्यमांचा कयास; पण मोदी – शहांच्या मनातले नाव घेऊन प्रल्हाद जोशी, नरेंद्रसिंग तोमर गांधीनगरमध्ये दाखल

    वृत्तसंस्था गांधीनगर : गुजरातमध्ये मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी शोधण्यासाठी भाजपचे केंद्रीय निरीक्षक केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि नरेंद्र सिंह तोमर गांधीनगर […]

    Read more

    West Bengal Violence: ममताराज ! ‘तुमच्या हिंदू धर्माला संपवून टाकू…’ ! सीबीआयच्या बंगाल हिंसाचार तपासात धक्कादायक खुलासे…

    पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराची सीबीआय चौकशी तृणमूल काँग्रेसचा भयावह चेहरा सीबीआय तपासात उघड होत आहे वृत्तसंस्था नवी दिल्ली : ‘तृणमूल काँग्रेसच्या पाच गुंडांनी […]

    Read more

    वडेटट्टीवारांनी महाज्योतीला यड्याची जत्रा आणि खुळ्याची चावडी करून टाकलीय; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्व सूचना न देता राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी एमपीएससीच्या चाळणी परीक्षेची तारीख जाहीर केली. ती […]

    Read more

    आधी भांड भांड भांडले आता प्रोटोकॉलच्या आड दडले; चिपी विमानतळ उद्घाटनावरून शिवसेना – राणे यांचे एक – एक पाऊल मागे

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आधी भांड भांड भांडले आता प्रोटोकॉलच्या आड दडले; चिपी विमानतळ उद्घाटनावरून शिवसेना आणि नारायण राणे एक – एक पाऊल मागे घेतले. […]

    Read more

    पन्नास वर्षे सत्ता पवारांच्या घरात पाणी भरते ; मात्र बारामतीतील २४ गावे तहानलेलीच, शेती, पिण्याचा प्रश्न ‘जैसे थे’च : गोपीचंद पडळकर

    वृत्तसंस्था जुन्नर : ‘ गेली पन्नास वर्षे सत्ता पवारांच्या घरात पाणी भरते आहे. मात्र, बारामती विधानसभा मतदारसंघातील २४ गावांत शेतीला आणि पिण्याचे पाणी नाही. अशीच […]

    Read more

    उत्तर प्रदेशातील यादव – मुस्लिम वोट बँकेची साखळी फोडण्याचा असदुद्दीन ओवैसींचा प्रयत्न

    विशेष प्रतिनिधी लखनौ : उत्तर प्रदेशात वर्षानुवर्षे मुस्लिम समाज समाजवादी पार्टीला मतदान करतो आहे. मुलायम सिंग यादव यांच्या काळापासून त्यांनी 11% यादव आणि 19 टक्के […]

    Read more

    SiSTERS AND BROTHERS OF AMERICA 9/11 : धर्म संमेलन शिकागो : स्वामी विवेकानंदांचे विश्वप्रसिद्ध व्याख्यान ; भारतीय धर्म -संस्कृतीचा शंखनाद-पश्चिमेच्या वैदिक ज्ञानाची ‘दिग्विजय यात्रा’

    स्वामी विवेकानंदांनी शिकागो शहरात भरलेल्या जागतिक धर्म परिषदेच्या मंचावरून भारतीय धर्म आणि संस्कृतीचा असा शंखनाद केला की संपूर्ण विश्व मंत्रमुग्ध झाले. प्रेक्षकांमध्ये जर्मन भाषातज्ज्ञ आणि […]

    Read more

    लाईफ स्किल्स : घरातील जोडीदाराचा नेहमी योग्यप्रकारे आदर राखा

    आपले व्यक्तीमत्व केवळ घराबाहेर चांगले असू चालत नाही, ते घरातदेखील चांगले असावे लागते. तरच जगण्याला खरा अर्थ प्राप्त होतो. त्यामुळे व्यक्तीमत्व विकसित करताना घरातही ते […]

    Read more

    विघ्न हरा गणराया; मुख्यमंत्री ठाकरे; वर्षा निवासस्थानी गणरायाची स्थापना

    विशेष प्रतिनिधी मुंबई : जगभरातील कोरोनाचे संकट दूर करा बाप्पा, राज्यातीलही कोरोनाचे विघ्न दूर करा, अशी आर्त साद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणरायाला घातली आहे. […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध : मानवी बुध्दीचे मूळ त्याच्या विचार करण्याच्या क्षमतेत

    माणूस जन्मापासूनच्या असंख्य घटना, दृश्ये, त्यांचे परस्पर संबंध साठवून ठेवू शकतो आणि संदर्भानुसार कोणतीही घटना क्षणार्धात जागृत स्मृतीत आणू शकतो. मानवी स्मृती, ज्ञान व बुध्दी […]

    Read more