• Download App
    Vishal Joshi | The Focus India | Page 155 of 250

    Vishal Joshi

    युनोच्या मानवाधिकार परिषदेच्या सदस्यपदी भारताची सलग सहाव्यावेळी फेरनिवड

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेवर सदस्य म्हणून भारताची पुन्हा निवड झाली आहे. सलग सहा वर्ष भारत या परिषदेवर निवडून येत आहे. विशेष म्हणजे […]

    Read more

    महानवमीला भाजपच्या मुख्यमंत्र्यांकडून कन्यांचे विधिवत पूजन ; स्वतःच्या हाताने भोजन वाढले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : नवरात्रीचा उत्सवाची सांगता काल महा नवमीला कन्या पूजनाने झाली. महानवमीला गुरुवारी ( ता. १४ ) उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि उत्तराखंड येथील भाजप […]

    Read more

    फाळणीचा इतिहास कटू… पण अखंड भारत परत मिळविण्यासाठी तो तरूणांनी वाचला पाहिजे – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

    वृत्तसंस्था नागपूर : देशाचा फाळणीचा इतिहास हा कटू इतिहास आहे. तो विसरता येणार नाही. उलट देशाची एकात्मता आणि अखंडता पुन्हा मिळवण्यासाठी तो इतिहास तरुणांनी आणि […]

    Read more

    इतिहास, व्यवस्था आणि वर्तमानावर टीका करून देशाबाबत अश्रद्धा निर्माण करण्याचे प्रयत्न, सांस्कृतिक आक्रमणासाठी हातमिळवणी, सरसंघचालकांचा हल्लाबोल

    भारत विकासाच्या मार्गावर जात असताना हिंदू समाज स्वत्वाला समजू शकू नये यासाठी भारताचा इतिहास, व्यवस्था, वर्तमानावर निंदा करून देशाबाबत अश्रद्धा निर्माण करण्याचे काही घटक प्रयत्न […]

    Read more

    संरक्षण क्षेत्रात विजया दशमीचे सीमोल्लंघन; ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या कॉर्पोरेटायझेशनमधून 7 नव्या कंपन्या स्थापन; 65 हजार कोटींच्या ऑर्डर्स

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : एकीकडे केंद्र सरकार सरकारी कंपन्यांमध्ये निर्गुंतणूक करीत असताना विजया दशमी मुहूर्त साधत संरक्षण क्षेत्रात मात्र नवी झेप घेताना दिसत आहे. मोदी […]

    Read more

    मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आनंदराव अडसूळ यांची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली

    वृत्तसंस्था मुंबई : अमरावतीतील 980 कोटींच्या सहकारी बँक घोटाळा प्रकरणी मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीचे समन्स रद्द करावे, अशी मागणी करणारी याचिका हे […]

    Read more

    शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर नाही तर षण्मुखानंद सभागृहात होणार : संजय राऊत

    वृत्तसंस्था मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर नाही तर षण्मुखानंद सभागृहात होणार आहे, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. Shiv Sena’s Dussehra rally will […]

    Read more

    ICC gender equality; आता क्रिकेटमध्ये “बॅट्समॅन” नाही, तर “बॅटर”…!!

    वृत्तसंस्था दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ICC गेल्या आठवड्यात घेतलेल्या बैठकीत लिंगभेद न दर्शवणारे शब्द क्रिकेटमध्ये वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सुरू होणा-या पुरुष […]

    Read more

    नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला गांजा आणि तंबाखूमधला फरक कळतो की नाही?; नवाब मलिक उतरले जावयाच्या समर्थनात

    विशेष प्रतिनिधी मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोवर गेले काही दिवस एकापाठोपाठ एक आरोप करणारे राष्ट्रवादीचे मंत्री नबाब मलिक आज आपला जावई समीर खान त्याच्या समर्थनार्थ […]

    Read more

    दसरा मेळाव्यासाठी संघ दक्ष, नागपुरात जय्यत तयारी ; सरसंघचालक डॉ. भागवत यांचे मौलिक विचार ऐकण्याची संधी

    वृत्तसंस्था नागपूर : गेल्या दोन वर्षांपासून सगळे कार्यक्रम ऑनलाईन होत होते. कोरोनाच्या संकटामुळे दसरा मेळाव्यावर मोठे निर्बंध आले होते. नागपूरच्या संघ मुख्यालयात होणाऱ्या दसऱ्याचा कार्यक्रमाकडे […]

    Read more

    पंकजा मुंडे यांनी लुटला दांडियाचा आनंद; परळीत कार्यकर्त्यांचा आग्रह मोडता आला नाही

    विशेष प्रतिनिधी बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी परळीमध्ये दांडियाचा मनमुराद आनंद लुटला. पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. येत्या १५ तारखेला त्यांच्या […]

    Read more

    चॅम्पियन: दिव्या देशमुख बनली ग्रँडमास्टर; अवघ्या १५ व्या वर्षी हंगेरीत बुद्धीबळ स्पर्धेमध्ये पटकावले आहे विजेतेपद

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मराठमोळी दिव्या देशमुख बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर बनली आहे. विशेष म्हणजे अवघ्या १५ व्या वर्षी तिने हा बहुमान पटकावला आहे. आगामी स्पर्धांमध्ये […]

    Read more

    सणासुदीच्या दिवसांमध्ये सामान्य ग्राहकांना दिलासा; कच्च्या खाद्यतेलांचे सीमा शुल्क केंद्राकडून रद्द

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दसरा दिवाळी सारख्या ऐन सणासुदीच्या दिवसात सर्वसामान्य ग्राहकाला दिलासा देणारे पाऊल केंद्र सरकारने उचलले असून सर्व प्रकारच्या कच्च्या खाद्य तेलांच्या आयातीचे […]

    Read more

    सिंधू पूजनाने राष्ट्रपतींचे यंदाचे दसरा सीमोल्लंघन लडाखमध्ये जवानांबरोबर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत – चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे यंदाचे दसरा सीमोल्लंघन लडाखमध्ये भारतीय जवानांबरोबर साजरे होणार आहे. राष्ट्रपती आपल्या लडाख […]

    Read more

    उदयनराजे भोसले यांचा नव्या कोऱ्या कारसोबत असलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल

    वृत्तसंस्था सातारा : भाजपा नेते आणि राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांचा नव्या कोऱ्या कारसोबत असलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दसऱ्याच्या शुभ महुर्तावर […]

    Read more

    शरद पवारच १०० टक्के राज्य सरकार पाडतील; निलेश राणे यांची जोरदार टीका; सत्तेतील मंत्री, नेते भ्रष्टाचारात गुंतल्याचा आरोप

    विशेष प्रतिनिधी मुंबई : नाही, नाही म्हणता एकेदिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारच १०० टक्के राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडतील, अशी जोरदार टीका भाजपचे नेते […]

    Read more

    फक्त मोदींच्या नावे मते मिळतील याची खात्री नाही; केंद्रीय मंत्र्याने टोचले भाजप नेते आणि कार्यकर्त्यांचे कान

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राज्यांच्या निवडणुकीत मते मिळवायची असतील तर फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर अवलंबून राहून चालणार नाही. आपल्याला लोकांमध्ये जाऊन काम करावे […]

    Read more

    चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान ; म्हणाले – “केंद्राची ऑफर न स्विकारण्याइतके पवारसाहेब कच्च्या गुरुचे चेले नाहीत”

    पवार हे सगळ्यांचे गुरू असल्यामुळे पवार आणि त्यांचे शिष्य काहीही झालं की, त्याचा दोष केंद्र सरकारला देऊन मोकळे होतात.Chandrakant Patil’s big statement; Said – “Pawar […]

    Read more

    सीमा सुरक्षा दलाची कार्यकक्षा वाढविली; पंजाब आणि बंगाल सरकारांना टोचली!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : शस्त्रास्त्रे आणि ड्रग्जची तस्करी रोखण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलत सीमा सुरक्षा दलाची कार्यकक्षा वाढवून ती ५० किलोमीटर पर्यंत केली. Increased […]

    Read more

    कोरोना योद्धा : पोटात मूल आणि हातात काठी घेऊन नागरिकांना घरी पिटाळणाऱ्या डिएसपी शिल्पा साहू यांची कर्तव्यनिष्ठा

    पोटात मूल आणि हातात काठी घेऊन नागरिकांना घरी पिटाळणाऱ्या डिएसपी शिल्पा साहू याची कर्तव्यनिष्ठा कौतुकास्पद ठरली. कमांडो ट्रेनिंग घेऊन नक्षलवाद्यांचा कर्दनकाळ बनलेल्या शिल्पा साहू यांची […]

    Read more

    जहाज छाप्यातील साक्षीदाराला पुणे पोलिसांनी बजावली लूकआऊट नोटीस, परदेशी प्रवासास बंदी; ड्रग पार्टी प्रकरणी टाकला होता छाप

    वृत्तसंस्था पुणे : पुणे शहर पोलिसांनी किरण गोसाई यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी केली. त्यामुळे त्याला आता परदेश प्रवास करता येणार नाही. मुंबईतील खोल समुद्रात […]

    Read more

    दसरा मेळावा : पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला प्रशासनाची परवानगी ; मुंडे समर्थकांचा आनंद गगनात मावेना

    लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली होती. ती परंपरा पुढे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी कायम ठेवली आहे. Dussehra Melava: Permission […]

    Read more

    Anti terror – drugs move; बंगाल, पंजाब, आसाममध्ये सीमा सुरक्षा दलाचे कार्यक्षेत्र वाढविले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : शस्त्रास्त्रे आणि ड्रग्जची तस्करी रोखण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले असून सीमावर्ती राज्यांमध्ये BSF म्हणजे सीमा सुरक्षा दलाचे कार्यक्षेत्र वाढविले […]

    Read more

    मेदिनीपुरच्या दुर्गा पूजा उत्सवात नेताजी सुभाषबाबूंसह अनेक क्रांतिकारकांचे स्मरण

    वृत्तसंस्था मेदिनीपुर : पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेचा उत्साह ओसंडून वाहत आहे. विविध दुर्गा पूजा मंडपांमध्ये वेगवेगळ्या थीमवर आधारित देखावे सादर करण्यात आले आहेत. यामध्ये भारत […]

    Read more

    अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांचे नाव निश्चित ; महाविकास आघाडी सरकारने घेतला निर्णय

    चाकणकर यांच्या नियुक्तीवर महाविकास आघाडीत एकमत झाले आहे. अन्य महामंडळावरील नियुक्त्याही लवकरच केल्या जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. Finally, Rupali Chakankar’s name has been confirmed […]

    Read more