• Download App
    Vishal Joshi | The Focus India | Page 143 of 250

    Vishal Joshi

    भीषण अपघात : हरयाणात रस्त्यावर बसलेल्या महिला शेतकरी आंदोलकांना ट्रकने चिरडले, तीन वृद्ध महिलांचा मृत्यू

    हरियाणाच्या बहादूरगडमध्ये गुरुवारी सकाळी एक मोठा अपघात झाला. एका भरधाव ट्रकने महिला शेतकरी आंदोलकांना चिरडले. या अपघातात तीन वृद्ध महिलांचा मृत्यू झाला असून तीन जणांची […]

    Read more

    मुंबई- आग्रा महामार्गावर भीषण अपघात, बिजासनी घाटात आठ वाहने धडकली ; चार जण ठार

    विशेष प्रतिनिधी धुळे : मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर एकाच वेळी ८ वाहने धडकून चर जणांचा मृत्यू झाला आहे. धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील बिजासनी घाटात हा अपघाताचा […]

    Read more

    उल्हासनगरमध्ये आयराम, गयाराम सुरु,भाजपला खिंडार; २१ नगरसेवकांसह ११४ जणांचा राष्ट्रवादीत प्रवेश

    विशेष प्रतिनिधी उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेत आयराम- गयाराम प्रकार म्हणजे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याच्या प्रकारांना सुरवात झाली आहे. भाजपला खिंडार पाडून राष्ट्रवादी काँग्रेसने […]

    Read more

    मुख्य साक्षीदार किरण गोसावीला पुण्यातून अटक, फसवणूक प्रकरणी कारवाई

    किरण गोसावी याला २०१८ च्या फसवणूक प्रकरणात ताब्यात घेण्यात आले असून तो फरार होता.२०१९ मध्ये त्याला पुणे शहर पोलिसांनी वाँटेड घोषित केले होते. Key witness […]

    Read more

    पंतप्रधान मोदी आज आसियान-भारत शिखर परिषदेला संबोधित करणार, इटली-ब्रिटनला भेट देणार

    कोरोनानंतरच्या आर्थिक सुधारणांमुळे व्यापार आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात झालेल्या प्रगतीवर चर्चा करण्यात येणार आहे. Prime Minister Modi will address the ASEAN-India Summit today and visit Italy-Britain […]

    Read more

    लाईफ स्किल्स : सध्याच्या जमान्यात भरपूर फिरा, स्वतःचे नेटवर्क वाढवा

    अ कप ऑफ कॉफी कॅन चेंज युअर लाईफ अशा आशयाची एक इंग्रजी म्हण आहे. सध्याच्या काळात ती फार चपखल पणे लागू पडते. लोकांच्या संपर्कात राहून […]

    Read more

    नवाब मलिक यांना एनसीबीविरोधात बोलण्यापासून रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका, एजन्सीचे मनोबल कमी करण्याचा आरोप

    एका व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (पीआयएल) दाखल करून महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला […]

    Read more

    JALYUKTA SHIWAR ABHIYAN : सत्यमेव जयते ! देवेंद्र फडणवीसांचा ड्रीमप्रोजेक्ट ‘जलयुक्त शिवार’ योजनेवर ठाकरे सरकारचे आरोप-ठाकरे सरकारनेच दिली क्लिन चिट!

    जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या कामांची खुली चौकशी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. अभियानाच्या बाजूने क्लिन चीट देणारा अहवाल ठाकरे सरकारच्या जलसंधारण विभागाने […]

    Read more

    ‘माझे नाव ज्ञानदेव, बायकोने ‘दाऊद’ लिहिले असेल, समीर वानखेडेंच्या वडिलांनी निकाहनामा खरा असल्याचे म्हटले

    एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याबाबत रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी त्यांच्यावर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी समीर […]

    Read more

    आम्ही पिढ्यान पिढ्या हिंदू दलित, मग माझा मुलगा मुस्लिम कसा?; ज्ञानदेव वानखेडे यांचे नवाब मलिक यांना प्रत्युत्तर

    वृतसंस्था मुंबई : आर्यन खान केस प्रकरणात महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा निकाहनामा ट्विटरवर सादर करून ते […]

    Read more

    Patna Blast Case: नऊ आरोपी दोषी आणि एकाची सुटका, आठ वर्षांपूर्वी मोदींच्या सभेत झाले होते बॉम्बस्फोट

    बिहारची राजधानी पाटणा येथील गांधी मैदान बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएच्या (पाटणा) विशेष न्यायालयाने आज निकाल दिला आहे. या अंतर्गत न्यायालयाने 10 पैकी 9 आरोपींना दोषी ठरवले […]

    Read more

    कॅप्टन अमरिंदर सिंग यांची मोठी घोषणा, नवा पक्ष काढणार, पंजाबमधील सर्व 117 जागांवर निवडणूक लढवणार

    पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी चंदिगडमध्ये नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. बुधवारी पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘मी पक्ष स्थापन करत आहे. […]

    Read more

    Sameer Wankhede : समीर वानखेडेंचा निकाह लावणाऱ्या काझींचा खुलासा, म्हणाले- ‘लग्नाच्या वेळी मुसलमान होते संपूर्ण कुटुंब’

    नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाशी संबंधित नवाब मलिकच्या दाव्यानंतर आता एक काझी समोर आले आहेत. समीर वानखेडे आणि […]

    Read more

    अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश!!; ज्येष्ठ नागरिकांना लुभावण्याचा प्रयत्न

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना लुभावण्यासाठी चढाओढीने […]

    Read more

    ममतांना काटशह; विरोधकांच्या ऐक्यासाठी सोनिया गांधींनी पुढाकार घ्यावा; लालूप्रसाद यांची सूचना

    वृत्तसंस्था पाटणा : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भाजपवर तोंडी तोफा डागत असताना प्रत्यक्षात काँग्रेस फोडताना दिसत आहेत. त्याच वेळी त्यांच्या तोंडी सर्व विरोधी पक्षांच्या […]

    Read more

    १६ व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत पीएम मोदींचा सहभाग, अमेरिका आणि चीनसह एकूण १८ देश होणार सहभागी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 16 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत. या परिषदेत अमेरिका, रशिया आणि चीनसह एकूण अठरा देश सदस्य […]

    Read more

    नवाब मलिकांचे स्फोटक खुलासे : समीर वानखेडेंचे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांशी संबंध, आर्यन खानकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न, आणखी व्हिडिओ करणार जाहीर

    राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर आणखी गंभीर आरोप केले […]

    Read more

    आरोग्य मंत्री मंडाविया म्हणाले- भारत जेनेरिक औषधांचा सर्वात मोठा उत्पादक, जगाला स्वस्त औषधे उपलब्ध करून देण्याच्या दिशेने प्रयत्न

    केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी आज इन्व्हेस्ट इंडिया इन्व्हेस्टर्स समिटमध्ये जेनेरिक औषधांबाबत मोठे विधान केले आहे. जेनेरिक औषधांचा भारत आज सर्वात मोठा उत्पादक आणि […]

    Read more

    NAWAB MALIK : …तर मी राजकारण सोडेन-मंत्रिपद सोडेन ; समीर वानखेडे प्रकरणी नवाब मलिक यांची जाहीर भूमिका

    ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे संचालक समीर वानखेडेंविरोधात आरोपांची राळ उडवून त्यांना अक्षरश: घायाळ करुन सोडलंय. मी केलेले सगळे आरोप जर खोटे असतील […]

    Read more

    लाइव्ह टीव्हीवर शोएब अख्तरचा घोर अपमान, पाकिस्तानी टीव्ही अँकर संतापला, शो सोडण्यास सांगितले

    आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट संघ ज्या प्रकारचा फॉर्म दाखवत आहे, त्यामुळे या संघाचे कौतुकच झाले आहे. या संघाने आपल्या पहिल्याच सामन्यात भारताचा पराभव […]

    Read more

    जम्मू-काश्मिरात टेरर फंडिंगप्रकरणी एनआयएचे जमात-ए-इस्लामीच्या अनेक ठिकाणांवर छापे

    जम्मू-काश्मीरमध्ये एनआयएने आज अनेक जागांवर छापे टाकले. टेरर फंडिंगप्रकरणी प्रतिबंधित जमात-ए-इस्लामी (जेईआय) गटाच्या विरोधात अनेक दिवसांपासून तपास सुरू आहे. एनआयएने सकाळी 6 वाजेपासून जम्मू-काश्मीर पोलिस […]

    Read more

    पेगासस प्रकरण : सुप्रीम कोर्टाने चौकशीसाठी समिती स्थापन केली, म्हणाले – याचिकांशी न्यायालय सहमत नाही, पण न्याय आवश्यक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पेगासस प्रकरणाचा न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र तपास होणार की नाही, याबाबत सर्वोच्च न्यायालयात कार्यवाही सुरू झाली आहे. पेगासस स्पायवेअर प्रकरणात न्यायालयाने तीन […]

    Read more

    लालूंचे काँग्रेसवर टीकास्त्र; तरीही सोनिया फोनवर लालूंशी बोलल्या!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि चारा घोटाळ्यातील शिक्षा भोगत असलेले आरोपी लालूप्रसाद प्रसाद यादव पुन्हा एकदा बिहारमधील राजकारणाच्या केंद्रस्थानी येऊ पाहत आहेत. […]

    Read more

    NAWAB MALIK VS SAMEER WANKHEDE: मलिक थांबेनात-जात नाही ती ‘जात’ ! आता परत एक ‘फोटो विथ प्रमाणपत्र’ ट्विट …घटस्फोट झालेल्या निकाहनामाची दिली माहिती

    नवाब मलिक (nawab malik) आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणापासून समीर वानखेडेंवर (sameer wankhede) गंभीर आरोप करत असून, वानखेडेंनी खोट्या जातीच्या प्रमाणपत्रावर नोकरी (IRS) मिळवल्याचा आरोप […]

    Read more

    अमृता फडणवीस यांचे दिवाळी निमित्ताने खास गाणे; सोशल मीडियावर गाण्याच्या ओळी पोस्ट शेअर

    वृत्तसंस्था मुंबई : सगळीकडे दिवाळीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अशातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे […]

    Read more