• Download App
    Vishal Joshi | The Focus India | Page 105 of 250

    Vishal Joshi

    ONLINE GAME : ऑनलाईन गेमिंगमुळे तरुणपिढी व्यसनाधीन! ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणण्याची भाजप खासदार सुशील मोदींची मागणी

    विशेष प्रतिनिधी मुंबई: मोबाईल, टॅब किंवा टीव्हीवर ऑनलाईन गेम्स खेळणं ही अनेकांची सवय झाली आहे. ही सवय आता व्यसनामध्ये परावर्तीत होऊ लागली आहे. त्यामुळे या […]

    Read more

    संसर्ग अधिक असल्याने ओमायक्रॉन घातक नाही ; वेगाने प्रसार होणाऱ्या म्युटंटचा प्रभाव कमी – ICMR

    लोकांनी या विषाणूच्या बदललेल्या स्वरूपाची विनाकारण भीती बाळगण्याची गरज नाही. पण काळजी घेणं खूप गरजेचं आहे. डॉ समीरन पांडा असा दावा करतात की, या प्रकरणांपासून मोठा […]

    Read more

    जनतेला गरिबीत खितपत ठेवून “त्यांना” स्वतःचे राजमुकुट वाचवायचेत; पंतप्रधान मोदींचा उत्तराखंडातून हल्लाबोल!!

    वृत्तसंस्था डेहराडून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंड साठी एक लाख कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकीचा संकल्प सोडला. त्याच वेळी 18 हजार कोटी रुपयांच्या […]

    Read more

    नशीब महाराजांच्या दरबारात मुजरा व्हायचा असे म्हणाले नाहीत ; अतुल भातखळकरांची जावेद अख्तर यांच्यावर खोचक टीका

    जावेद अख्तर यांनी मराठी नाटक, मराठी भाषा याबद्दलही त्यांची भावना व्यक्त केली. He did not say that there should be Mujra in the court of […]

    Read more

    धक्कादायक : शेतकऱ्याने विकला ११२३ किलो कांदा, हाती आले १३ रुपये, राजू शेट्टी म्हणतात- यातून सरकारचं तेरावं घालायचं का?

    एखाद्या शेतकऱ्याला 1100 किलोपेक्षा जास्त कांदा विकून हातात केवळ 13 रुपये मिळत असतील, तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण दुर्दैवाने ही बाब खरी आहे. हिवाळ्याच्या […]

    Read more

    आज मोदी, तर १६ डिसेंबरला राहुल गांधी उत्तराखंडच्या मोहिमेवर; १८ हजार कोटींच्या प्रकल्पांचा मोदींच्या हस्ते शिलान्यास

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे एका पाठोपाठ एक उत्तराखंडच्या राजकीय मोहिमेवर निघाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या […]

    Read more

    कुसुमाग्रजांचे नाव दिले, पण सावरकरांचे नाव न देण्याचा देण्याचा अट्टाहासातून दोन्ही महनीयांची उंची कमी करत नाही का? फडणवीसांचा परखड सवाल

    प्रतिनिधी मुंबई : नाशिकच्या साहित्य संमेलन नगरी “कुसुमाग्रजांचे नाव दिले, याचे स्वागतच. पण सावरकर यांचे नाव देण्याचा अट्टाहास आतून या दोन्ही महान व्यक्तींची यांची उंची […]

    Read more

    दस का दम! मुंबईत जन्मलेल्या एजाज पटेलचा अनोखा विक्रम ! भारतीय वंशाच्या एजाजपुढे भारतीय शेर ढेर; कुंबळेच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी…

    एका डावात 10 विकेट्स घेण्याचा दुर्मीळ विक्रम भारतीय वंशाच्या पण न्यूझीलंडकडून खेळणाऱ्या एझाझ पटेलने नावावर केला. असं करणारा तो तिसरा गोलंदाज ठरला आहे. 1999 मध्ये भारताच्या […]

    Read more

    IND V/s NZ : एजाज पटेलने पटकावल्या सर्व १० विकेट, कुंबळेची केली बरोबरी, भारताच्या सिराजनेही किवी सलामीविरांना धाडले माघारी

    वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज एजाज पटेल हा कसोटी क्रिकेटमध्ये एका […]

    Read more

    मोठी बातमी : परळीच्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात आता इंधन म्हणून बांबूचाही वापर होणार, महानिर्मितीने काढली निविदा, पाशा पटेल यांच्या पाठपुराव्याला यश

    प्रत्येक राज्यातील किमान एक तरी औष्णिक वीज निर्मिती केंद्रात 10 टक्के बांबू अथवा जैवभाराचा वापर बंधनकारक करण्याबाबतच्या केंद्र सरकारच्या परिपत्रकानंतर पाशा पटेल यांनी सातत्याने मुख्यमंत्री, […]

    Read more

    मनी मॅटर्स : सारे काही माहिती असूनही आपण गुंतवणुक का करत नाही?

    आपण गुंतवणुक का करत नाही? हा प्रश्न जर तुम्ही स्वतःला विचारला तर त्याचे उत्तर येते की अज्ञान, भीती, संयमाचा अभाव. या तिन्ही गोष्टीवर काम करणे […]

    Read more

    विज्ञानाचे रहस्य : चांगले कोलेस्टेरॉल मानवाचा जन्माचा जोडीदार

    ड जीवनसत्वाचा अभाव ही सध्याची अनेकांची समस्या आहे. अगदी तरुणांनाही आता ही कमतरता जाणवते. याचे कारण म्हणजे जीवनशैलीत झालेला बदल. कारण अनेक जण आता सकाळपासून […]

    Read more

    सामनाकरांचा ममतांना सल्ला; हत्तीची सरळ धडक चाल आणि उंटाची तिरकी चाल!!

    सबूर… सबूर… सबूर…!! सामनाकरांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना सबुरीचा सल्ला दिला आहे, की काँग्रेस शिवाय कोणतीही आघाडी बनू शकत नाही. काँग्रेसला वगळून विरोधी पक्ष […]

    Read more

    Story behind samna Editorial : तिसरी आघाडी स्थापन करण्याचे ममतांचे मनसुबे घातक ; ममतांचे राजकारण काँग्रेसधार्जिणे नाही ; शिवसेनेचा ममतांवर वार

    काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए कोणाकोणाला मान्य नाही त्यांनी जाहीरपणे हात वर करावेत, स्पष्ट बोलावे. पडद्यामागून गुटरगूं करू नये. त्यातून गोंधळ आणि संशय वाढतो. Story behind samna […]

    Read more

    एसटी कर्मचार्‍यांसोबत समन्वय साधून परिवहनमंत्र्यांनी मार्ग काढावा – प्रवीण दरेकर

    दरेकर म्हणाले की, एसटी संपाबाबत सरकार समन्वयातून मार्ग न काढता निलंबनाचा तसेच सेवा समाप्तीचा आणि पोलीस बळाचा वापर करत आहे. Transport Minister should pave way […]

    Read more

    ‘सामना’तून शिवसेनेचा ममता दीदींवर निशाणा, काँग्रेसला दूर ठेवून राजकारण म्हणजे सध्याच्या सरकारला बळ देण्यासारखंच!

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी येत्या 2024च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्याचवेळी त्यांच्या मुंबई दौऱ्यामुळे विरोधी पक्षांच्या हालचालींनाही वेग आला आहे. एकीकडे […]

    Read more

    Omicron Variant : सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाचा खुलासा – कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा ओमिक्रॉन जास्त धोकादायक असल्याचा सध्या पुरावा नाही!

    कोरोना विषाणूचा नवा ओमिक्रॉन नावाचा व्हेरिएंट हा इतर प्रकारांपेक्षा जास्त धोकादायक आहे किंवा सध्या अस्तित्वात असलेल्या लस किंवा उपचार त्याविरुद्ध कुचकामी आहेत, असा कोणताही पुरावा […]

    Read more

    Farmer Protest : शेतकरी आंदोलनावर आज निर्णयाची शक्यता, १२ वाजता किसान मोर्चाची बैठक, टिकैतांच्या भूमिकेकडे लक्ष

    संयुक्त किसान मोर्चाची मोठी बैठक शनिवारी दुपारी १२ वाजता सिंघू बॉर्डवर होत आहे. ज्यामध्ये आंदोलनाच्या भवितव्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. एमएसपीच्या पॅनलसाठी केंद्र सरकारकडे 5 […]

    Read more

    ST Workers Strike: संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावू ; परिवहन मंत्री अनिल परबांचा इशारा!

    एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात शुक्रवारी बैठक झाली. विशेष प्रतिनिधी मुंबई : एका महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. राज्य सरकारने पगारवाढ आणि वेतनवाढ संदर्भातल्या मागण्या मान्य […]

    Read more

    चिंता वाढली : ओमायक्रॉन संसर्गित रुग्ण कर्नाटकातील हॉटेलमधून पळून गेला, पोलिसांकडून शोध सुरू

    कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे अवघे जग दहशतीत आहे. भारतात सर्वप्रथम कर्नाटकात या व्हेरिएंटचे दोन रुग्ण आढळले होते. त्यातील एक रुग्ण हॉटेलमधून पळून गेल्याचे समोर आले आहे. […]

    Read more

    Cyclone Jawad : ‘जवाद’च्या भीतीने आंध्रच्या ३ जिल्ह्यांतून ५४ हजार जणांचे स्थलांतर, ओडिशात सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन

    बंगालच्या उपसागरात तयार झालेले जवाद चक्रीवादळ शनिवारी सकाळी ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. 11 NDRF, 5 SDRF, 6 तटरक्षक दल, 10 सागरी पोलिस […]

    Read more

    OMICRON : ओमायक्रॉनमुळे पंढरपुर विठ्ठल मंदिरात ‘अलर्ट’; दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी नियमांची सक्ती

    विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आता कडक निर्बंध  OMICRON: ‘Alert’ at Pandharpur Vitthal Temple due to OMICron; Compulsory rules for devotees coming for darshan […]

    Read more

    संसदेच हिवाळी अधिवेशन : ऑक्सिजन अभावी किती मृत्यू झाले? महाराष्ट्रानं अद्याप माहिती दिली नाही-आरोग्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट

    लोकसभेत कोरोना विषाणू संसर्गावर चर्चा सुरु असून कालच्या दिवशी ऐतिहासिक चर्चा पार पडली. काल रात्री सव्वा बारा वाजेपर्यंत लोकसभेत चर्चा सुरू होती. मध्यरात्री लोकसभेचे कामकाज […]

    Read more

    पिंपरी चिंचवडमध्ये नायजेरियातून आलेले दोनजण कोरोना पॉझिटिव्ह; ओमायक्रॉनाचा धोका वाढला

    वृत्तसंस्था पिंपरी : दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या एका नागरिकानंतर आता नायजेरियातून पिंपरी चिंचवडमध्ये परतलेले दोन नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यात ओमायक्रॉनाची धास्ती […]

    Read more

    डोंबिवली अल्पवयीन सामूहिक बलात्कारप्रकरणी ८८५ पानांचे आरोपपत्र दाखल, ३३ जणांवर आरोप, 121 साक्षीदारांचे जबाब

    डोंबिवली सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांसह सर्व ३३ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला डोंबिवलीतील एका १५ वर्षीय मुलीवर आठ महिन्यांत अनेकवेळा […]

    Read more