• Download App
    Vishal Joshi | The Focus India | Page 104 of 250

    Vishal Joshi

    पुणे : ओमायक्रॉनच्या एन्ट्रीमुळे महापालिका खडबडून जागी , राज्य सरकार आणि महापालिकेने ८०० आसन क्षमतेचे जम्बो कोविड रुग्णालय उभारले

    ‘ओमायक्रॉन’ व्हेरियंटचा थेट पुणे शहर आणि जिल्ह्यात प्रवेश झाला आहे. त्यामुळे आता महापालिका खडबडून जागी झाली आहे. Pune: State Government and Municipal Corporation set up […]

    Read more

    MUMBAI : दादर स्थानकाचे नामकरण डॉ.बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस करण्याची मागणी ; नामांतरसाठी ऑनलाइन स्वाक्षरी मोहीम

    कोरोना महामारिमुळे अनुयायांनी गर्दी न करता चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन करण्याचं आवाहन राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्यावतीनं करण्यात आल आहे. MUMBAI: Demand for renaming of Dadar […]

    Read more

    प्रत्येक लुंगीवाला गुन्हेगार नसतो; रशीद अल्वी यांनी केशव प्रसाद मौर्य यांना सुनावले!!

    वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेशात भाजपवाले घाबरले आहेत आणि म्हणूनच ते जाळीदार टोपी आणि लुंगीची भाषा करत जातीयवादावर उतरले आहेत, पण त्यांना हे माहिती नाही […]

    Read more

    MUMBAI NO .1 : सर्वाधिक रस्ते अपघातांचे शहर मुंबई!

    देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई रस्ते अपघातांचे शहर ठरली आहे.  मुंबईत २०१९मध्ये ३५८ अपघाती मृत्यू झाले होते. तर, गेल्या वर्षी २६६ अपघाती मृत्यूंची नोंद करण्यात […]

    Read more

    सिमेंटचे दर महागणार असल्याने घराच्या किंमती वाढण्याची शक्यता वाढली

    वृत्तसंस्था मुंबई : घर उभारणीसाठी लागणाऱ्या सिमेंटच्या दरात वाढ होणार आहे. त्यामुळे घर बांधणी करणे, घरे घेणे महागणार आहे. सिंमेटच्या दरात दर किलोमागे १५ ते […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध : संशोधकांना सापडले स्मरणकोषांच्या निर्मितीचे रहस्य

    आपण शिकल्यामुळे अनेक गोष्टींचे आपल्याला आकलन होते. पण आकलन होताना नेमक्या कुठल्या क्रिया आपल्या मेंदूत घडतात याचा उलगडा करताना या जाणून घेण्यामुळे म्हणजेच आकलन प्रक्रियेदरम्यान […]

    Read more

    नवीन पक्ष नाही, पण पुढचे काही सांगूही शकत नाही!!; गुलाम नबी आझाद यांचा काँग्रेस पासून मार्ग वेगळा??

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसमधील जी 23 गटाचे प्रमुख नेते आपल्या राजकीय कारकीर्दीच्या अखेरीस वेगळा डाव करण्याच्या विचारात आहेत. काँग्रेसपासून […]

    Read more

    मनी मॅटर्स : रोख स्वरूपातील पैशाप्रमाणेच आर्थिक नियोजनालाही महत्व

    उद्योगव्यवसायासाठी रोख स्वरूपातील पैशाचे जेवढे महत्व असते तेवढेच त्याचे महत्व प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक नियोजनात असते . विशेषतः ज्यावेळी आपल्या उत्पन्नावर मर्यादा येतात तेव्हा अशा रोख […]

    Read more

    AK-203 : लष्कराला मिळणार मेड इन अमेठी रायफल्स! ५००० कोटींच्या AK-203 कराराला मोदी सरकारची मान्यता ; बनणार ७.५ लाख रायफल्स

    संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या मॉस्को दौऱ्यात रशिया आणि भारत या दोन्ही देशांनी या कराराला तत्त्वतः मान्यता दिली होती. उत्तर प्रदेश भारताचे संरक्षण उत्पादन केंद्र बनण्याच्या […]

    Read more

    लाईफ स्किल्स : सतत व्यक्त होत असताना कधी तरी आपला आतला आवाजही ऐका

    माणूस व्यक्त होण्यासाठी सतत धडपडत असतो. संवादाशिवाय त्याची मानसिक भूक भागत नाही. कुणाशी तरी बोलल्याशिवाय आपल्याला बरे वाटत नाही. महाविद्यालयात संवाद हा विषय शिकविताना चार […]

    Read more

    पंजाबात भाजपच्या राजकीय हालचाली वाढल्या, अनेक नेत्यांशी चर्चा सुरु

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भाजपने आता पंजाबमध्ये आघाडीसाठी हालचाली सुरू केल्या असून त्यासाठी माजी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखदेवसिंग धिंडसा यांच्या […]

    Read more

    आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री के. रोसय्या यांचे निधन

    वृत्तसंस्था हैदराबाद : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. रोसय्या (वय ८८) यांचे निधन झाले. सकाळी त्यांना बरे वाटत नसल्याने रुग्णालयात दाखल […]

    Read more

    नागालँडमध्ये गोळीबारात 11 जणांचा मृत्यू, संतप्त जमावाने सुरक्षा दलाची वाहने पेटवली; अमित शहांकडून दखल

    वृत्तसंस्था कोहिमा : नागालँडच्या मोन जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी कथित गोळीबार केल्याने 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या गोळीबारातील अजून तीन जण अत्यवस्थ असून […]

    Read more

    विख्यात भारतीय गणितज्ञ निखिल श्रीवास्तव यांना सिप्रियन फोयस पुरस्कार

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात अध्ययन करणारे विख्यात भारतीय- अमेरिकी गणितज्ञ निखिल श्रीवास्तव यांना पहिला सिप्रियन फोयस पुरस्कार विभागून जाहीर झाला आहे.  ५ […]

    Read more

    पाकिस्तानशी व्यापार चर्चा; पंजाब काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मतभेद; नवज्योत सिद्धू – मनीष तिवारी आमने-सामने

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानशी ताबडतोब व्यापार चर्चा सुरू करावी, अशी आग्रही भूमिका पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिद्धू यांनी मांडली आहे. त्यालाच काँग्रेसचे […]

    Read more

    पेगॅसिसच्या रडारवर आता अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : इस्राईलच्या ‘एनएसओ ग्रुप’ या कंपनीने तयार केलेल्या पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचे फोनही हॅक केल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालयातील […]

    Read more

    नागालँडमध्ये हिंसा : गोळीबारात सहा नागरिक ठार; सुरक्षा दलाची वाहनं पेटवली

    नागालँडच्या मोन जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी कथित गोळीबार केल्याने 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या गोळीबारातील अजून तीन जण अत्यवस्थ आहेत. Violence in Nagaland: […]

    Read more

    कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंट तब्बल ३८ देशांत पसरला

    वृत्तसंस्था लंडन : कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगभर हात पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. ३८ देशांत हा व्हेरियंट आता पसरला आहे. ब्रिटनमध्ये कोरोना लागण होण्याचा वेग […]

    Read more

    तालिबानकडून उदारमतवादी चेहरा समोर आणण्याचे कसोशीने प्रयत्न

    वृत्तसंस्था काबूल : तालिबानच्या ताब्यात असलेल्या विधवा महिलांचा किंवा मुलीचा जबरदस्तीने विवाह लावला जाणार नाही. यासंदर्भात तालिबानने काल निर्णय जाहीर केला. तालिबानचा म्होरक्या हिबुतल्लाह अखुनजादा […]

    Read more

    ‘ उपचाराविना कुटुंबच्या कुटुंब उधवस्त झाले तरी चालतील,पण पेग्वींन जगला पाहिजे ‘ ; नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली टीका

    नायर रुग्णालयात मंगळवारी सकाळी गंभीररित्या भाजलेल्या पुरुष आणि वर्षभराचं बाळ तासभर उपचाराविना तडफडत होतं. या बाळाचा आता दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ‘Without treatment the family […]

    Read more

    खामगावमध्ये ऑपरेशन वाघ; जमावबंदी, संचारबंदी लागू, नागरी वस्तीत वन विभागाची शोध मोहीम

    विशेष प्रतिनिधी खामगाव : बुलढाण्यातील खामगावमध्ये पुन्हा जमावबंदी, संचारबंदी लागू केली आहे. त्याला एक वाघ कारणीभूत ठरला आहे. Operation Tiger in Khamgaon; Curfew, imposed, Forest […]

    Read more

    भिवंडी : गौतम कम्पाऊंड परिसरातील एका कारखान्याला लागली भीषण आग ; अग्निशमन दलाच्या २ गाड्या घटनास्थळी दाखल

    घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच पोलीस देखील अग्निशमन दलाच्या जवानांना मदत करत आहेत. Bhiwandi: A fire broke out […]

    Read more

    ओमायक्रॉनचा धसक्याने क्रिप्टोकरन्सीचा बाजार कोसळला; बिटकॉईन १० हजार डॉलरपर्यंत खाली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ओमायक्रॉनच्या धसक्याने क्रिप्टोकरन्सीचा बाजार कोसळला असून बिटकॉईन दर १० हजार डॉलरपर्यंत खाली उतरला आहे. The cryptocurrency market collapsed due to Omaicron; […]

    Read more

    तामिळनाडूत आता सरकारी नोकरीसाठी तमिळ भाषा अनिवार्य; खास भाषेचा एक पेपर द्यावाच लागणार

    वृत्तसंस्था चेन्नई : तामिळनाडूत सरकारी नोकरीसाठी तामिळ भाषा अनिवार्य केली आहे. याबाबत सरकारने आदेश काढला आहे. Tamil is now compulsory for government jobs in Tamil […]

    Read more

    इंडोनेशियात सुमेरु ज्वालामुखीचा उद्रेक, राखेचे लोट आकाशात ; शेकडो लोक धास्तावले

    वृत्तसंस्था जकार्ता : इंडोनेशियाच्या जावा या सर्वाधिक दाट लोकसंख्येच्या बेटावरील सर्वात मोठ्या सुमेरु या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे राखेचा प्रचंड धूर पसरल्याने नागरिक भयभीत […]

    Read more