• Download App
    thefocus_admin | The Focus India | Page 6 of 163

    thefocus_admin

    दुर्गा सन्मान : सर्वांच्या चेहऱ्यावर सुंदर हास्य फुलविणाऱ्या डॉक्टर उज्वला दहिफळे!

    विशेष प्रतिनिधी औरंगाबाद – जगात सर्व चेहऱ्यांवर सुंदर हास्य फुलावे हेच आपले जीवनध्येय मानून काम करणाऱ्या डॉ. उज्वला दहिफळे यांची शैक्षणिक आणि वैद्यकीय कारकीर्द त्यांच्या […]

    Read more

    “ती”च्या सर्जनशील आत्मशक्तीचा जागर; “द फोकस इंडिया”कडून ३ कर्तृत्वशालिनींना दुर्गा सन्मान पुरस्कार; औरंगाबादेत रविवारी रंगणार सोहळा

    विशेष प्रतिनिधी औरंगाबाद – समाजातल्या दुष्ट शक्तींविरुद्ध लढवून सुष्ट शक्तींना बळ देणारी दुर्गा… स्त्रीशक्तीचे हे रूप वेद – पुराणांनी कल्पिलेले आहे. या स्त्रीशक्तीचा जागर आणि […]

    Read more

    डॉ. उज्ज्वला दहिफळे, अ‍ॅड. कल्पलता पाटील- भारस्वाडकर व वैशाली केनेकर यांना ‘द फोकस इंडिया’चा पहिला दुर्गा सन्मान जाहीर..! प्रशांत दामले यांच्या हस्ते औरंगाबादेत रविवारी सन्मान सोहळा

      विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : समाजातल्या दुष्ट शक्तींविरुद्ध लढवून सुष्ट शक्तींना बळ देणारी दुर्गा… स्त्रीशक्तीचे हे रूप वेद – पुराणांनी कल्पिलेले आहे. या स्त्रीशक्तीचा जागर […]

    Read more

    खासदार रमा देवी : महिला अधिकाराच्या पुरोधा; बिहारी राजकारणातील दबंग नेता!!

    विनायक ढेरे खासदार रमा देवी यांची ओळख देशाच्या राजकारणात एक दबंग नेता म्हणून झाली ती त्यांनी समाजवादी पार्टीचे खासदार आजम खान यांना माफी मागणे भाग […]

    Read more

    अजित पवार अडकले धरणात, तराफा अडकला पाण्यात

    प्रतिनिधी पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या वक्तव्यामुळे नव्हे तर खरोखरच धरणाच्या पाण्यात अडकले. कासारसाई धरणामध्ये मत्स्यव्यवसाय प्रकल्पला भेट देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. ते […]

    Read more

    पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा घोळ; अजून निर्णय नाही, दोन-तीन तास थांबा – सुखजिंदर सिंग रंधवा; मंत्रिपदांसाठी आमदारांमध्ये रस्सीखेच

    वृत्तसंस्था चंडीगढ : पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा घोळ अजून काँग्रेस श्रेष्ठींना सोडविता आलेला नाही. काँग्रेसच्या आमदारांनी मिळून सुखजिंदर सिंग रंधवा यांच्या नावाची मुख्यमंत्रिपदासाठी शिफारस केली असली तरी […]

    Read more

    किरीट सोमय्या यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा, ते दहशतवादी आहेत का ? प्रवीण दरेकर, चंद्रकात पाटील यांचा घराबाहेरील पोलिस मुद्यावर आरोप

    विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोल्हापूर दौऱ्यापासून रोखण्यासाठी त्यांना घरातच अडवून धरून ठाकरे- पवार सरकारने व्यक्ति आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली […]

    Read more

    ठाकरे – पवार सरकार रचतेय माझ्या अटकेचे षडयंत्र, किरीट सोमय्या यांचा आरोप ; कोल्हापूर दौऱ्यात खो घालण्याचे प्रयत्न ?

    प्रतिनिधी मुंबई : ”राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मला अटक करण्याची तयारी केली आहे. माझ्या घराबाहेर पोलिसांचा गराडा पडला आहे,” असा खलबळजनक आरोप भाजपचे नेते किरीट […]

    Read more

    पुलवामा हल्ल्यातील १९ पैकी सातवा दहशतवादी महमंद इस्लाम अल्वीच्या रूपात मारला गेला; चिनार कॉर्पसच्या कमांडरने लक्षात आणून दिले महत्त्व

    वृत्तसंस्था श्रीनगर – जम्मू – काश्मीरमध्ये लेथपोरा, पुलवामा हल्ल्यात सामील असलेला दहशतवादी महंमद इस्लाम अल्वी याला सुरक्षा दलांनी चकमकीत कंठस्नान घातले. त्याच्याबरोबर दुसराही दहशतवादी मारला […]

    Read more

    आसाम – मिझोराम हिंसक सीमावादाच्या पार्श्वभूमी positive news; आसाम – नागालँड यांच्यात सीमावादावर शांतता राखण्याचा तोडगा

    वृत्तसंस्था गुवाहाटी – आसाम – मिझोराम पोलीसांमध्ये दोन राज्यांच्या सीमेवर झालेल्या हिंसक चकमकीच्या पार्श्वभूमीवर एक सकारात्मक बातमी आसाम बाबत आली आहे. आसाम – नागालँड सीमेवर […]

    Read more

    ममता दिल्लीतून निघून जाताच विरोधकांची एकजूट वाऱ्यावर; विरोधी ऐक्याची पोल हरसिमरत कौर बादलांनी खोलली

    काँग्रेस, तृणमूळ, द्रमूक शेतकरी प्रश्नावर राष्ट्रपतींना भेटायला एकत्र आलेच नाहीत वृत्तसंस्था नवी दिल्ली – एकीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या विरोधकांची  ऐक्य साधण्यासाठी पाच […]

    Read more

    लेथपोरा, पुलवामा हल्ल्यात सामील असलेला दहशतवादी महंमद इस्लाम अल्वी उर्फ लंबूला सुरक्षा दलांचे कंठस्नान; अल्वीचा मसूद अजहरच्या कुटुंबाशी संबंध

    वृत्तसंस्था श्रीनगर – जम्मू – काश्मीरमध्ये लेथपोरा, पुलवामा हल्ल्यात सामील असलेला दहशतवादी महंमद इस्लाम अल्वी याला सुरक्षा दलांनी चकमकीत कंठस्नान घातले. त्याच्याबरोबर दुसराही दहशतवादी मारला […]

    Read more

    ममता बॅनर्जींच्या “खेला होबेला” रामदास आठवलेंचे “मोदींचा मेला होबेने” तिरकस उत्तर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा उफाळून आलेल्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बंगाली म्हण वापरली होती, […]

    Read more

    जगभर ढोल वाजवलेले कोरोनाविरुद्धचे केरळ मॉडेल अपयशी ठरतंय..? आकडेवारी तरी तसेच सांगतेय…

    विशेष प्रतिनिधी केरळ : कोरोनासारख्या जागतिक साथीचा मुकाबला करताना तो कठोरपणे व तटस्थपणे करावा लागतो. त्याकडे राजकारणाच्या, धर्माच्या चष्म्यातून पाहणे सर्वथा चुकीचे असते. अन्यथा त्याचे […]

    Read more

    सोनियांसाठी “नवे डॉ. मनमोहन सिंग” बनण्याचा ममतांचा प्रयत्न…??

    सर्व विरोधकांची मोट बांधण्याचा ममता बॅनर्जी यांचा प्रयत्न अधिक गंभीर आहे. राहुल गांधींचे नेतृत्व सर्वसंमत होत नसल्याने ममता बॅनर्जी या सोनिया गांधी यांच्यासाठी political compromise […]

    Read more

    उद्धव ठाकरेंच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या महत्त्वाकांक्षेला शरद पवारांच्या शुभेच्छा

    विशेष प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांना राष्ट्रीय नेतृत्वाच्या स्पर्धेत उतरवले आहे. संजय राऊत […]

    Read more

    पोलीस खात्यात ठाकरे – पवार सरकारच्या हस्तक्षेपाला कंटाळूनच जयस्वाल यांनी प्रतिनियुक्ती स्वीकारली; फडणवीसांची घणाघाती टीका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पोलिसांच्या बदल्यांवरून ठाकरे – पवार सरकारशी झालेल्या वादानंतर केंद्रात परत जाण्याचा निर्णय घेणाऱ्या पोलीस  महासंचालक सुबोध जयस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा […]

    Read more

    भ्रष्टाचार उघड होण्याच्या भीतीनेच योगी आदित्यनाथ यांच्यावर सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची टीका

    भ्रष्टाचार उघड होईल या भीतीनेच सेवानिवृत्त १०४ आयएएस अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर लव्ह जिहाद कायद्यावरून टीका केली आहे. या अधिकाऱ्यांना आपल्या  कार्यकाळात […]

    Read more

    मंत्रीच मराठा-ओबीसींमध्ये भांडण लावताहेत, पवारसाहेब उघड्या डोळ्यांनी पाहणार का? विनायक मेटे यांचा सवाल

    मराठा समाजाविरोधात ओबीसी समाजाला उभे करून दोघांमध्ये भांडण लावण्याचा कार्यक्रम आखला जातोय. मंत्रिमंडळातील लोकांना हेच करायचे आहे का? उद्धव ठाकरे, तुम्हाला हे होऊ द्यायचं आहे […]

    Read more

    शेतकरीहिताची चिंता असणारे चर्चा करत आहेत, दलालांचे पाठीराखे इटलीत नववर्ष साजरे करताहेत, शोभा करंदलजे यांचा आरोप

    शेतकरी हिताची चिंता असणारे भाजपा सरकार ४० हून अधिक शेतकऱ्यांसोबत चर्चा करत आहे. मात्र, दलालांचे पाठीराखे असणारे इटलीला नवववर्ष साजरे करण्यासाठी निघून गेले आहेत, अशी […]

    Read more

    शिवसेना-कॉंग्रेसमध्ये कोल्हापुरात कलगीतुरा, सतेज पाटलांच्या दमबाजीमुळे शिवसेना आक्रमक

    कोल्हापूर महापालिकेत कॉंग्रेसने स्वबळावर लढण्याची तयारी केल्यानंतर शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये कलगीतुरा सुरू झाला आहे. कुणी फुटला तर त्याचा कार्यक्रम ठरलेला, हे पालकमंत्री सतेज पाटील यांचे […]

    Read more

    धास्तावलेल्या महाविकास आघाडीकडून ईडीलाच हद्दपार करण्याचा डाव

    महाविकास आघाडीच्या नेत्यांची आर्थिक पापे बाहेर काढण्याचे काम सुरू केल्याने सक्तवसुली संचालनालयाच (ईडी) राज्यताून हद्दपार करण्याचा डाव आखला जात आहे. यासाठी प्रामुख्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी […]

    Read more

    शेतकरी आंदोलन पेटविण्यासाठी डाव्यांकडूनच धर्माचा वापर, गुरू गोविंदसिंहांची शपथ आणि शिख धर्माची दुहाई देऊन शेतकऱ्यांना भडकाविले

    धर्म ही अफूची गोळी आहे, असे म्हणणाऱ्या डाव्या पक्षांनी शेतकरी आंदोलन पेटविण्यासाठी धर्माचा वापर केला आहे. गुरूगोविंदसिंहांची शपथ आणि शिख धर्माची दुहाई देऊन शेतकऱ्यांना भडकाविले […]

    Read more

    सरकारकडून किमान हमी भावाने ८६ हजार कोटींच्या तांदळाची खरेदी, पंजाबमधील शेतकऱ्यांच्या वाटा ४४ टक्यांवर

    नव्या कृषी कायद्यामुंळे किमान हमी भाव मिळणार नाही या धास्तीने आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने कृतीतून उत्तर दिले आहे. यंदाच्या वर्षी तब्बल ८६ हजार […]

    Read more

    राहुल गांधी…मला तुमच्यापेक्षा शेतीतील जास्त कळते, राजनाथ सिंह यांचा हल्लाबोल

    माझा जन्म एका शेतकरी स्त्रीच्या पोटी आणि शेतकरी कुटुंबात झाला आहे. म्हणूनच मला राहुल गांधींपेक्षा शेतीबद्दल अधिक माहिती आहे, अशा शब्दांत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह […]

    Read more