सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांची व्याप्ती तिप्पट वाढविली; ३ लाख कोटींच्या कर्ज योजनेतून उद्योग क्षेत्राला संजीवनी देण्याची सरकारची घोषणा
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : छोट्या, लघु उद्योगांसाठी ३ लाख कोटींची कर्ज योजना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केली. सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग […]