लॉकडाऊन गरजेचा मात्र अंमलबजावणी चुकीच्या पध्दतीने : सोनिया गांधी यांची टीका
कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करणे गरजेचे होते. मात्र, त्याच्या अंमलबजावणीची पध्दत चुकीची आहे. देशातील गरीबांना याचे सर्वाधिक परिणाम भोगावे लागत आहे, अशी टीका कॉँग्रेसच्या […]