महाराष्ट्रात ८ कोटी लोकांनी घेतला पहिला डोस, येत्या १५-२० दिवसात १००% लसीकरण होणार ; आरोग्य मंत्री राजेश टोपे
विशेष प्रतिनिधी जालना : कोरोनाची तिसरी लाट येणार का? असा प्रश्न बऱ्याच लोकांना सतावतो आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एक आनंदाची बातमी दिली आहे. […]