• Download App
    Snehal Bandgar | The Focus India | Page 38 of 38

    Snehal Bandgar

    कारकिर्दीतील दुसरा एमी अवॉर्ड जिंकला केट विन्स्लेटने! मेयर ऑफ ईस्टटाऊन या सीरिजसाठी मिळाला अवॉर्ड

    विशेष प्रतिनिधी  कॅलिफोर्निया : टायटॅनिक फेम अभिनेत्री केट विन्सलेट हिने आपल्या करिअरमधला दुसरा इमी अवॉर्ड नुकताच जिंकला आहे. एचबीओ वरील पॉप्युलर शो ‘मेयर ऑफ ईस्टटाउन’ […]

    Read more

    बिग बॉस मराठी सिझन ३ ची उत्सुकता संपली, जाणून घ्या स्पर्धकांची नावं, इंटरटेन्मेंट अनलॉक!

    विशेष प्रतिनिधी मुंबई: २१ जून रोजी बिग बॉस मराठी सिझन ३ ची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागून राहिली होती की हा सिझन कधी […]

    Read more

    माजी IAS अधिकारी राजीव अग्रवाल यांची सार्वजनिक धोरण प्रमुख म्हणून फेसबुक इंडियाने केली नियुक्ती

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : २० सप्टेंबर रोजी फेसबुक इंडियाने माजी आयएएस अधिकारी आणि उबरचे माजी कार्यकारी राजीव अग्रवाल यांची सार्वजनिक धोरण संचालक म्हणून नियुक्ती केली. […]

    Read more

    सामान्य व्यक्ती बनून सफदरजंग रूग्णालयात गेले केंद्रीय आरोग्यमंत्री आणि…

    वृत्तसंस्था नवी दिल्ली: सफदरजंग हॉस्पिटल मध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी अचानकपणे पेशंट बनून भेट दिली. हॉस्पिटलमधील कारभाराचा त्यांना अनुभव आला आहे. सफदरजंग हॉस्पिटलमध्ये […]

    Read more

    राज कुंद्रा केसमध्ये नवीन माहिती आली समोर, ११९ फिल्म्स पॉर्न फिल्मचे केले शूटिंग, ८.८४ कोटी रुपयांना विकणार होता या फिल्म्स!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आणि बिझनेसमन राज कुंद्रा याला पॉर्न फिल्म बनवण्याच्या आरोपावरून मुंबई पोलिसांनी अटक केली होती. आता नवीन […]

    Read more

    किरीट सोमय्या अखेर कोल्हापूरला येण्यासाठी रवाना!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि बीजेपी नेते किरीट सोमय्या यांच्यामधील वाद काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. नुकताच हाती आलेल्या बातमीप्रमाणे किरीट […]

    Read more

    जगातील सर्वात शुभ्र पांढरा रंग बनवण्यात शास्त्रज्ञांना यश, एसी पेक्षाही पॉवरफुल

    विशेष प्रतिनिधी  इंडियाना  : गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आता एका नव्या आणि आगळ्यावेगळ्या गोष्टींची नोंद झाली आहे. आजवरचा सर्वात जास्त शुभ्र पांढरा रंग बनवण्यात […]

    Read more

    किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा रद्द, पोलिसांनी त्यांना त्यांच्या राहत्या घरी केले स्थानबद्ध! भाजप नेत्यांमध्ये तीव्र संताप

    विशेष प्रतिनिधी  मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर एकापाठोपाठ एक आरोपांची मालिका सुरू करणाऱ्या किरीट सोमय्या यांना पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरीच स्थानबद्ध केलं. नुकताच किरीट […]

    Read more

    किरीट सोमय्या विरुद्ध हसन मुश्रीफ दाखल करणार अब्रू नुकसानीचा दावा, निधी उभारण्यासाठी कार्यकर्त्यांनी केली सुरुवात

    विशेष प्रतिनिधी मुरगूड : राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. १२७ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा […]

    Read more

    स्पेस एक्सच्या फाल्कन ९ रॉकेटची अवकाशाच्या दिशेने यशस्वी झेप, ‘इन्स्पिरेशन-४’ मोहीम यशस्वी, रचला नवा इतिहास!

    विशेष प्रतिनिधी फ्लोरिडा: ‘इंस्पीरेशन-४’ या मोहिमेअंतर्गत एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने एक नवीन इतिहास रचला आहे. १५ सप्टेंबर रोजी फाल्कन ९ रॉकेटने फ्लोरिडाच्या केनेडी स्पेससेंटरमधून […]

    Read more

    मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच होणार असा प्रयोग. ‘तमाशा लाइव्ह’ या संगीतमय चित्रपटामध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी साकारणार मुख्य भूमिका.

    विशेष प्रतिनिधी मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आत्तापर्यंत बरेच वेगवेगळे प्रयोग झाले. परंतु असा प्रयोग मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच होत आहे. काही दिवसांपूर्वी प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो […]

    Read more

    महाराष्ट्रातील हे स्वीट शॉप विकत आहे १२००० रुपये/किलो सोन्याचे मोदक.

    विशेष प्रतिनिधी नाशिक: होय. तुम्ही वाचताय ते खरे आहे. गणेशोत्सव थाटामाटात सुरू असताना महाराष्ट्रातील एका मिठाईच्या दुकानात एक अतिशय वेगळे असे मोदक पाहायला मिळत आहेत. […]

    Read more

    जॉब अलर्ट: आयटी कंपन्यांच्या कर्मचार्‍यांना लाभ. ७०-१२० टक्के पगारवाढ, बोनस आणि बरेच काही मिळणार. रिअल इस्टेटला देखील होणार भरपूर फायदा.

    विशेष प्रतिनिधी मुंबई: कोरोना संकटकाळामध्ये अनेकांचे नुकसान झाले. अनेक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्यात आले. त्याचबरोबर त्यांच्या पगारातही वाढ झाली नाही. अनेकांचे पगार कमी करण्यात आले. […]

    Read more

    आनंदाची बातमी! दिल्ली-मुंबई अंतर आता अवघ्या बारा तासांमध्ये कापता येणार. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे नरिमन पॉइंटपर्यत नेण्याचा विचार!- नितीन गडकरी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: जगातील सर्वात लांब महामार्ग दिल्ली-मुंबई एक्सप्रेस हायवेचे बांधकाम लवकरच चालू होणार आहे. असे १७ सप्टेंबर रोजी एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय रस्ते […]

    Read more

    कोल्हापुरातील साहित्यिका सोनाली नवांगुळ यांना २०२० साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार जाहीर. ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ ह्या अनुवादित कादंबरीसाठी पुरस्कार जाहीर.

    विशेष प्रतिनिधी मुंबई : साहित्य क्षेत्रामध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळणे ही खूप मोठी मानाची गोष्ट मानली जाते. साहित्य अकादमीचे २०२० सालचे पुरस्कार आज जाहीर करण्यात […]

    Read more

    कोकणसह विदर्भातही येत्या चोवीस तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात पुढील तीन दिवसांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या […]

    Read more

    मागील १८ महिन्यांपासून ७७ दशलक्ष मुलांना शाळेत जाता आले नाही, युनिसेफची नवीन माहिती

    विशेष प्रतिनिधी न्युयोर्क : कोरोना महामारीमुळे मुलांच्या शैक्षणिक आयुष्यावर बराच मोठा परिणाम झाला आहे. युनिसेफने नुकत्याच जाहीर केलेल्या माहितीनुसार, मागील अठरा महिन्यांपासून सुमारे सत्याहत्तर दशलक्ष […]

    Read more

    राजस्थानच्या नव्या विधेयकाने बालविवाहांना अप्रत्यक्षरीत्या कायदेशीर दर्जा? का आणलाय हा कायदा? वाचा सविस्तर..

      विशेष प्रतिनिधी जयपूर : राजस्थान सरकारने बालविवाह नोंदणी विधेयक मंजूर केले असून, अनिवार्य विवाह नोंदणी कायद्यात सुधारणा करण्याचे विधेयक मंजूर केले आहे. राजस्थान विधानसभेत […]

    Read more