• Download App
    Snehal Bandgar | The Focus India | Page 24 of 38

    Snehal Bandgar

    राष्ट्रीय पुरस्काराचे नाव जनतेच्या विनंतीमुळे नाही तर मोदींजींच्या एका ट्विटमुळे बदलले! राजीव गांधी खेलरत्न पारितोषिकाचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पारितोषिक करण्यात आले…

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : ऑगस्टमध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने केलेल्या कामगिरीचे कौतुक झाले होते. यानंतर नरेंद्र मोदी सरकारने राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड चे […]

    Read more

    बेळगाव मध्ये मराठी भाषकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

    विशेष प्रतिनिधी बेळगाव : कर्नाटक राज्यातील बेळगाव आणि इतर भागात मराठी भाषिकांवर होणार्या अन्यायाविरूद्ध कर्नाटकातील मराठी भाषिकांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा नेला होता. मराठी भाषिकांवर […]

    Read more

    T 20 मधील पाकिस्तानचा विजय साजरा केला म्हणून जम्मू मधील मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

    विशेष प्रतिनिधी जम्मू : मैदानातील परिपक्वता फक्त खेळ कसा होतो, कोण जिंकते, कोण हारते यावर अवलंबून नसते. आपण आपली हार कशी स्वीकारतो यावरदेखील अवलंबून असते. […]

    Read more

    नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपावर शिवसेनेने प्रथमच व्यक्त केले मत

    विशेष प्रतिनिधी मुबंई : महाराष्ट्रातील राजकारणात सध्या महाराजकारण चालू आहे असेच दिसत आहे. सध्या राज्यात नाही तर देशभरात आर्यन खान ड्रग प्रकरण गाजत आहे. याबाबत […]

    Read more

    सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कॉंग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठकीत काय म्हणाल्या सोनिया गांधी?

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये आज सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीत प्रदेश काँग्रेस […]

    Read more

    बंटी और बबली 2 चा ट्रेलर झाला प्रदर्शित!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या बंटी और बबली या सिनेमाचा दुसरा पार्ट लवकरच रिलीज होणार आहे. पहिल्या भागामध्ये राणी मुखर्जी आणि अभिषेक […]

    Read more

    मी कोणतेही पैसे घेतले नाहीत, मी 15 मिनिटांत शरण येईन: साक्षीदार केपी गोसावी

    विशेष प्रतिनिधी मुबंई : आर्यन खान प्रकरणाला प्रभाकर साईल यांनी एबीपी माझा या वाहिनीवर दिलेल्या माहितीमुळे आता नवे वळण मिळाले आहे. त्या नंतर समीर वानखेडे […]

    Read more

    ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी महामंडळाने केली तिकीट दरवाढ! आज रात्री पासून एसटी प्रवास महागणार

    विशेष प्रतिनिधी मुबंई : 2018 नंतर तब्बल तीन वर्षांनी एसटी महामंडळाने तिकीट दरवाढ केली आहे. कोरोना महामारीमुळे एस टी महामंडळ प्रचंड तोट्यात गेले आहे. तसेच […]

    Read more

    जम्मू काश्मीर मधील कलम 370 रद्द केल्यानंतर रोजगारनिर्मिती, राज्यात आरोग्याच्या सोयीसुविधा पुरविण्याचे आश्वासन पूर्ण करण्यात केंद्र सरकार अपयशी : काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद

    विशेष प्रतिनिधी जम्मू : 2019 मध्ये जम्मू काश्मीरला राज्यातील कलम 370 रद्द करण्यात आला होता. यानंतर प्रथमच अमित शहा तीन दिवसांच्या भेटीसाठी जम्मू काश्मीर दौऱ्यावर […]

    Read more

    ‘….तर शेतकऱ्यांनाही हर्बल तंबाखू लावायची परवानगी द्या’ : देवेंद्र फडणवीस

    विशेष प्रतिनिधी देगलूर : मुद्दा कोणताही असो सत्ताधारी पक्ष आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत. राज्यातल्या आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर हे राजकारण चांगलंच […]

    Read more

    सलग पाचव्या दिवशी इंधन दरात झाली वाढ

    विशेष प्रतिनिधी मुबंई : पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरामुळे सर्वत्र विरोध होत असताना इंधन दरांमध्ये रविवारी सलग पाचव्या वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. रविवारी सलग […]

    Read more

    20 लाख रोजगार, 10 लाखांपर्यंत मोफत उपचार, वीज बिलमध्ये कपात आणि बरंच काही! उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधींनी दिली बरीच आश्वासने

    विशेष प्रतिनिधी उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथून कॉंग्रेसच्या प्रतिज्ञा यात्रेला सुरूवात केली होती. ज्यामध्ये त्यांनी […]

    Read more

    निकाह हलालाच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार

    विशेष प्रतिनिधी मेरठ : निकाह हलालाच्या बहाण्याने मेरठ मधील एका स्त्रीवर दोन पुरुषांनी सामूहिक बलात्कार केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. Rape of a woman under […]

    Read more

    ‘त्या’ फोटोबाबत गोसावींचे स्पष्टीकरण : आर्यन खाननेच मला शाहरुख खानला फोन लावायला सांगितलं

    विशेष प्रतिनिधी मुबंई : आर्यन खान याची अटक आणि क्रूझ ड्रग प्रकारनाने अचानकच वेगळे वळण घेतले आहे. जेव्हा एनसीबीचे पंच असलेले प्रभाकर साईंनी प्रसार माध्यमांसमोर […]

    Read more

    नवाब मलिक यांच्या आरोप नंतर समीर वानखेडे यांच्या वडिलांची प्रतिक्रिया आली समोर

    विशेष प्रतिनिधी मुबंई : क्रूझ ड्रग प्रकरणानंतर नवाब मलिक आणि समीर वानखेडे या दोघांनी एकमेकांवर बरेच आरोप प्रत्यारोप केले आहेत. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे […]

    Read more

    हिंदू धर्मियांवर होणाऱ्या हल्ल्या विरुद्ध शेख हसीना यांनी व्यक्त केले आपले मत ; बांगलादेशची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय

    विशेष प्रतिनिधी ढाका : दुर्गा उत्सवादरम्यान बांग्लादेशमध्ये हिंदू मंदिरांवर झालेल्या हल्ल्याबाबत पंतप्रधान शेख हसीना यांचे वक्तव्य समोर आले आहे. शेख हसीना म्हणतात, बांगलादेशमधील असा एक […]

    Read more

    ICC Men’s T20 World Cup : पाकिस्तान विरुध्दच्या सामन्यात भारताचा पराभव

    विशेष प्रतिनिधी दुबई : जवळपास दोन वर्षात नंतर भारत आणि पाकिस्तान ह्या देशांमध्ये क्रिकेट सामना आज पार पडला. आयसीसी टी -20 विश्वचषकातील ग्रुप 1 मधील […]

    Read more

    सहा महिन्या नंतर नाट्यगृह प्रेक्षकांनी गजबजले! प्रशांत दामले यांच्या एका लग्नाची पुढची गोष्ट चा प्रयोग हाऊसफूल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : जवळपास सहा महिन्यानंतर महाराष्ट्रातील नाट्यगृहे पुन्हा सुरू झाली आहेत. डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात प्रशांत दामले यांच्या एका लग्नाची पुढची गोष्ट या […]

    Read more

    बांगलादेश मधील हिंसाचारा विरुद्ध लंडन येथे बांगलादेश उच्च आयुक्तालयासमोर भारतीयांची निदर्शने

    विशेष प्रतिनिधी लंडन : दुर्गा उत्सवावेळी बांगलादेशमधील हिंदू मंदिरांवर काही लोकांनी हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये चार लोक जखमी झाले होते. त्यानंतर लगेच बांगलादेश मधील […]

    Read more

    अभियांत्रिकी शिक्षण मिळणार आता मराठी भाषेमध्ये?

    विशेष प्रतिनिधी हरयाणा : AICTE मार्फत हरियाणामधील तीन इंजिनीअरिंग कॉलेजेसना बी टेक कोर्स हिंदी भाषेमध्ये घेण्याची परवानगी दिली आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 अंतर्गत हे […]

    Read more

    ‘..तर बिहारी लोकांना हनिमून साठीही स्थलांतरित व्हावं लागेल’ : कन्हैया कुमार

    विशेष प्रतिनिधी तारापूर : बिहारमधील पोटनिवडणुकीसाठीच्या प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांनी नितीश सरकारच्या नेतृत्वावर कडाडून टीका केली आहे. कन्हैया कुमार म्हणतात बिहारमध्ये लोकांना रोजगार शिक्षण उपचार […]

    Read more

    ‘लसीकरण ही जबाबदारी आहे. इव्हेंट नाही. लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो का लावला जातो?’ ; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

    विशेष प्रतिनिधी मुंबई : 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पार केल्याबद्दल भारतामध्ये उत्सव साजरा केला जातोय. यावर कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सडकून […]

    Read more

    ‘मी भाजपचा खासदार आहे, ईडी मागे लागणार नाही’ सांगलीत भाजप खासदार संजय काका पाटलांचे विधान

    विशेष प्रतिनिधी सांगली : काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणूकी पूर्वी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी केलेले एक वक्तव्य मोठा चर्चेचा विषय बनले होते. ‘मी […]

    Read more

    ‘useful app’ ह्या भारतातील पहिल्या व्हॉईस बेस्ड सोशल मीडिया अँपचे लाँच! सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौदर्याचे डिजिटल बिझनेसमध्ये पदार्पण

    विशेष प्रतिनिधी चेन्नई : दादासाहेब फाळके 2020 पारितोषिकांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. सोमवारी सुपरस्टार रजनीकांत यांना दादा साहेब फाळके हा अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात […]

    Read more

    तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या पुतळ्याला त्यांच्या जन्मदिवशी पुष्पहार अर्पण करण्याची परवानगी

    विशेष प्रतिनिधी चेन्नई : तामिळनाडू राज्य सरकारच्या वतीने स्वर्गीय माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या पुतळ्यावर फुलांची सजावट करण्याचा निर्णय घेतला आहे. 24 फेब्रुवारी हा दिवंगत मुख्यमंत्री […]

    Read more