• Download App
    shreekant patil | The Focus India | Page 72 of 121

    shreekant patil

    Sputnik Light : रशियाच्या स्पुतनिक लाइट सिंगल डोस लसीला तातडीची मंजुरी नाकारली, औषध नियामकांनी फेज-3 चाचणीचा डेटा मागितला

    Sputnik Light : भारताच्या औषध नियामकांनी रशियाच्या स्पुतनिक लाइट या लसीला तातडीची मान्यता नाकारली आहे. या सिंगल डोस लसीच्या फेज-3 चाचण्या घेण्याची गरजही प्राधिकरणाने नाकारली […]

    Read more

    Maratha Reservation : केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, आता पुढे काय?

    मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रकरणी केंद्र सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. 102व्या घटनादुरुस्तीच्या मुद्द्यावर केंद्राने याचिका केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने […]

    Read more

    शिवसेनेकडे असलेल्या खनिकर्म महामंडळाच्या निविदा प्रक्रियेवर काँग्रेसचा आक्षेप, नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

    Nana Patole letter to CM uddhav thackeray : महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेकडे असलेल्या महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाद्वारे राबवलेल्या निविदा प्रक्रियेवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. याबाबत […]

    Read more

    योगी सरकारची मिशन 30 कोटी योजना, एकाच दिवसात करणार 25 कोटी वृक्षांची लागवड

    planting 25 crore trees : मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार वन विभाग गुरुवार (१ जुलै) पासून राज्यात वृक्षारोपणाचे महाअभियान सुरू करणार आहे. यावर्षी 30 कोटी रोपे लावण्याचे लक्ष्य […]

    Read more

    Core Sector Output : आठ कोअर सेक्टरमध्ये मे महिन्यात 16.8 टक्के वाढ, सरकारकडून आकडेवारी जाहीर

    Core Sector Output : आठ कोअर क्षेत्रांतील उत्पादनात मे 2021 मध्ये 16.8 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. गतवर्षी मेमध्ये आठ कोअर सेक्टर्सच्या उत्पादनात 21.4 टक्क्यांची […]

    Read more

    इंजेक्शनशिवाय लागणार झायडस कॅडिलाची ZyCoV-D लस, तीन डोसमध्ये मिळणार, ही आहेत वैशिष्ट्ये

    zydus cadila covid vaccine : झायडस कॅडिला या स्वदेशी कंपनीने कोरोनावरील लस झायकोव्ह-डीच्या आपत्कालीन वापरासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडे परवानगी मागितली आहे. […]

    Read more

    डिजिटल इंडियाला 6 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पीएम मोदींचा लाभार्थींशी संवाद, कोरोना काळात डिजिटल कनेक्टिव्हिटीचे महत्त्व केले विशद

    Digital India : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डिजिटल इंडियाची 6 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या मोहिमेच्या लाभार्थींशी संपर्क साधला. पंतप्रधान मोदी डिजिटल इंडियाची […]

    Read more

    केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर कोव्हिशील्ड लसीला 9 युरोपीय देशांनी दिली मान्यता, कोव्हॅक्सिनबद्दलही गुड न्यूज

    Covishield vaccine : ज्यांना भारतात कोव्हिशील्ट लस घेतली आहे आणि आगामी काळात त्यांना युरोपियन देशात जायचे असेल तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारत सरकारच्या हस्तक्षेपानंतर […]

    Read more

    टी-सिरीजचे संस्थापक गुलशन कुमार हत्याप्रकरणी अब्दुल राशिद दाऊद मर्चंटला जन्मठेपेची शिक्षा, मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल

    Gulshan Kumar murder case : प्रसिद्ध संगीतकार गुलशन कुमार हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आरोपी अब्दुल राशीद दाउद मर्चंटला दोषी ठरवले आहे. न्यायालयाने हत्येप्रकरणी मर्चंटला […]

    Read more

    वारी पंढरीची : संत तुकाराम महाराज आणि ज्ञानोबा माऊली पालखी सोहळ्याला 350 वारकऱ्यांना परवानगी

    Pandharpur Ashadhi Wari 2021 : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीप्रमाणे या वेळीही पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी निर्बंध आहेत. वारकऱ्यांच्या मर्यादित संख्येवर आधारित परवानगी बदलण्यात आली आहे. देहूमधून […]

    Read more

    विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार असल्याचं थोरातांचं वक्तव्य, पवार म्हणाले- तिन्ही पक्षांनी एकत्रित निर्णय घ्यावा!

    Assembly Speaker : पावसाळी अधिवेशनापूर्वी विधानसभा अध्यक्षपदाचा यक्षप्रश्न आघाडी सरकारसमोर आहे. पाच व सहा जुलैदरम्यान पावसाळी अधिवेशन होऊ घातलं आहे. परंतु विधानसभा अध्यक्षपद रिक्त असल्याने […]

    Read more

    शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले- ‘ॲट्रॉसिटीचा धाक दाखवणाऱ्यांना धडा शिकवतो, 10 हजारांची फौज आणतो’

    आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. एका अन्यायग्रस्त कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेलेल्या आमदार गायकवाड यांनी ॲट्रॉसिटीचा […]

    Read more

    पुणे हादरलं! नवविवाहित डॉक्टर दांपत्याची आत्महत्या, आधी पत्नीने, दुसऱ्या दिवशी पतीने घेतला गळफास

    Doctor Couple Suicide : राष्ट्रीय डॉक्टर दिनीच आज पुण्यात एका डॉक्टर दांपत्याने आत्महत्या केली. आझाद नगर येथे राहणाऱ्या डॉक्टर पती आणि पत्नीमध्ये भांडण झाल्याचे सांगण्यात […]

    Read more

    कृषी कायदे पूर्णपणे रद्द करण्याच्या बाजूने नाहीत शरद पवार, म्हणाले – आक्षेप असलेल्या भागात सुधारणा व्हावी!

    Sharad Pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, वादग्रस्त कृषी कायद्यांना पूर्णपणे रद्द करण्याऐवजी शेतकऱ्यांना ज्याची अडचण वाटते त्या भागात सुधारणा करण्यात यावी. […]

    Read more

    विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांवर घाव घातला पाहिजे, खोट्या तलवारींचा परिणाम होत नाही – संजय राऊत

    Sanjay Raut criticizes BJP : आघाडी सरकारमधील नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागलेला असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. विरोधी […]

    Read more

    अंमलबजावणी संचालनालयाचे प्रसिद्ध बिल्डर अविनाश भोसलेंना समन्स, मनी लाँड्रिंगप्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

    builder avinash bhosale : पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अविनाश भोसले यांना अंमलबजावणी संचालनालयाने समन्स बजावले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश त्यांना […]

    Read more

    ‘राजभवनात पहाटेची लगबग सुरू होईल असे वाटत असेल तर तो एक राजकीय स्वप्नदोषच’, भाजपवर शिवसेनेची चौफेर टीका

    Saamana Editorial : राज्यातील महाविकास आघाडी सरकार येत्या काही दिवसात पडेल असे सांगता सांगता हे सरकार आपल्याच ओझ्याने पडेल, असे भाजप नेते सांगू लागले आहेत. […]

    Read more

    राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त मुख्यमंत्री ठाकरेंचे डॉक्टरांना पत्र, ‘येणाऱ्या काळातही तुमची सेवा, तुमचे समर्पण, तुमचे कौशल्य आम्हाला हवे’

    CM Uddhav Thackeray : राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, येणाऱ्या काळातही तुमची सेवा, तुमचे […]

    Read more

    Twitter ला आज संसदीय समितीच्या प्रश्नांची द्यावी लागणार उत्तरे, राष्ट्रीय महिला आयोगाचीही कठोर भूमिका

    Twitter : भारत सरकार आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरमधील संघर्ष अद्याप संपलेला नाही. ट्विटर नवीन आयटी नियम स्वीकारण्यास काहीसा नाखुश आहे, तसेच ट्विटरकडून गेल्या काही […]

    Read more

    कोव्हिशील्ड मान्यतेचा गोंधळ, युरोपियन युनियनवर भडकले 54 आफ्रिकी देश, ईयूकडून भेदभाव होत असल्याचा आरोप

    Covishield : युरोपियन युनियनने भारतीय कोव्हिशील्ड लसीला मंजुरी न देण्याबद्दल आफ्रिकन संघाने टीका केली आहे. आफ्रिकन युनियनने म्हटले आहे की, युरोपियन युनियनने कोव्हिशील्ड या भारतात […]

    Read more

    अमूल दूध, LPG सिलिंडरच्या दरांमध्ये वाढ, बँकेचे शुल्कही वाढले, जाणून घ्या आजपासून काय-काय झालं महाग!

     price hike from 1st july : कोरोना काळात रोजगाराचे संकट आहे आणि त्यादरम्यान आता सर्वसामान्यांनाही महागाईचा फटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये आधीच वाढ […]

    Read more

    तीन तास ठप्प राहिल्यानंतर ट्विटरची सेवा पुन्हा सुरू, डेस्कटॉप युजर्सना येत होती अडचण

    Twitter service resumed : मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरच्या सेवा पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. ट्विटरच्या डेस्कटॉप वापरकर्त्यांना अडचणी येत होत्या. अनेक वापरकर्त्यांनी पेज लोड होत नसल्याची […]

    Read more

    धर्मांतराचे बीड कनेक्शन : अटकेतील इरफान दोन वेळा मोदींसोबत व्यासपीठावर, पंतप्रधानांनीही दिली होती शाबासकी

    religion conversion : उत्तर प्रदेश निवडणुकीच्या आधी धर्मांतराचा मुद्दा चर्चेत आला आहे. राज्यातील एटीएस सातत्याने आरोपींना अटक करत आहे. इरफान ख्वाजा खान याला मंगळवारी महाराष्ट्रातील […]

    Read more

    केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा!, तब्बल 400 वस्तू आणि 80 सेवांवरील GST मध्ये घट, आता इतक्या स्वस्त!

    GST Rates : वाढलेल्या महागाईमुळे त्रस्त सर्वसामान्यांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. यानुसार तब्बल 400 वस्तू आणि 80 सेवांवरील जीएसटी (GST) दर कमी करण्यात आला […]

    Read more

    Changes From 1st July : 1 जुलैपासून बँकिंग, करासह होत आहेत हे 9 बदल, तुमच्या खिशावर असा होणार परिणाम

    Changes From 1st July : या वर्षाची सहामाही सरत आली आहे. 1 जुलैपासून नवी सहामाही सुरू होत आहे. या महिन्यात अनेक बदल होत आहेत, ज्यांचा […]

    Read more