• Download App
    shreekant patil | The Focus India | Page 63 of 121

    shreekant patil

    महामारीदरम्यान देशात UPIच्या माध्यमातून वाढले डिजिटल व्यवहार, गतवर्षी झाले 41 लाख कोटींचे ट्रान्झॅक्शन

    digital transactions increased : आर्थिक सेवा सचिव देबाशिष पांडा यांनी गुरुवारी सांगितले की, महामारीच्या काळात २०२०-२१ मध्ये यूपीआय (युनिफाइड पेमेंट इंटरफेस)च्या माध्यमातून डिजिटल व्यवहारांमध्ये लक्षणीय […]

    Read more

    टी-सिरीजच्या भूषण कुमारविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल, काम देण्याच्या आमिषाने 30 वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा आरोप

    t series managing director bhushan kumar : जगप्रसिद्ध म्युझिक कंपनी टी-सिरीजचे मॅनेजिंग डायरेक्टर भूषण कुमार यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषण कुमार यांच्याविरुद्ध […]

    Read more

    Maharashtra SSC Result 2021 : परीक्षेविना जाहीर झालेला राज्याचा १०वीचा निकाल ९९.९५%; कोकण विभाग १००%, तर नागपूरचा सर्वात कमी

    Maharashtra SSC Result 2021 : कोरोना संकटामुळे या वर्षी रद्द झालेल्या दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने लावण्याचा निर्णय घेतला. […]

    Read more

    भटक्या विमुक्तांचे स्वतंत्र लोकसंख्येवर आधारित सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करणार – मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

    social and economic survey of NT and VJNT :  राज्यातील भटक्या विमुक्तांचे स्वतंत्र लोकसंख्येवर आधारित सामाजिक, आर्थिक सर्वेक्षण लवकरच करून या समाजाच्या सामाजिक, आर्थिक व […]

    Read more

    ITI साठी प्रवेशप्रक्रिया सुरू : ९६६ आयटीआयमध्ये १ लाख ३६ हजार जागा उपलब्ध, नवाब मलिक यांची माहिती

    ITI Admission Process : प्रवेश सत्र 2021 साठी राज्यातील ४१७ शासकीय आणि ५४९ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी (आयटीआय) आज प्रवेशप्रक्रिया सुरू झाली. राज्याचे कौशल्य विकास, […]

    Read more

    West Bengal Violence : NHRC ने रिपोर्टमध्ये म्हटले- रेप आणि हत्येच्या प्रकरणांची CBI चौकशी व्हावी, राज्याच्या बाहेर चालावेत खटले

    West Bengal Violence : पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालानंतर झालेल्या हिंसाचाराची चौकशी करणार्‍या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (एनएचआरसी) समितीने आपला अहवाल कलकत्ता उच्च न्यायालयात सादर केला आहे. […]

    Read more

    GST Compensation : जीएसटी नुकसान भरपाईपोटी केंद्राकडून राज्यांना 75,000 कोटी रुपये वितरीत, महाराष्ट्राला 6501.11 कोटी

    केंद्रीय अर्थमंत्रालयाने आज सर्व राज्ये आणि विधानसभा असलेल्या केंद्रशासित प्रदेशांना वस्तू आणि सेवा कराच्या नुकसान भरपाईपोटी एकापाठोपाठ एक कर्ज घेण्याच्या सुविधेअंतर्गत 75,000 कोटी रुपयांचा निधी […]

    Read more

    मुंबईतील उद्यानाला टिपू सुलतानच्या नावामुळे वादाची ठिणगी, सपा नगरसेविकेविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा आक्रमक पवित्रा

    Row over naming Mumbai garden after Tipu Sultan :  मुंबईतील एका उद्यानाला मुस्लिम शासक टिपू सुलतानचे नाव देण्याच्या मागणीमुळे नवा सुरू झाला आहे. गोवंडीतील महापालिकेच्या […]

    Read more

    सैन्याला भाजीपाला पुरवणाराच निघाला ISI चा हेर, चौकशीतून धक्कादायक माहिती उघडकीस येण्याची शक्यता

    Spy Working For Pakistan ISI is Arrested : दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने राजस्थानच्या पोखरण येथून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्‍या आरोपीला अटक केली आहे. हबीब खान (वय […]

    Read more

    मोठी बातमी : ओबीसी आरक्षणाचा राज्यांना मिळणार अधिकार, पावसाळी अधिवेशनात सामाजिक न्याय मंत्रालय आणणार विधेयक

    OBC Reservation : इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणावरील राज्यांना देण्यात आलेल्या अधिकारात कोणतीही कपात केली जाणार नाही. ओबीसींची ओळख पटविण्यासाठी व त्यांची यादी करण्याच्या राज्यांच्या पूर्वीच्या […]

    Read more

    Gaganyaan Mission : इस्रोच्या गगनयानच्या विकास इंजिनचे परीक्षण यशस्वी, एलन मस्क यांनीही केले अभिनंदन

    Gaganyaan Mission : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) बुधवारी देशातील पहिल्या मानव मिशन गगनयानच्या विकास इंजिनचे दीर्घ अवधीचे तिसरे हॉट टेस्ट यशस्वीरीत्या पूर्ण केले. मानवआधारित […]

    Read more

    परमबीर सिंग यांचा पाय आणखी खोलात, 2 कोटींच्या लाचखोरीप्रकरणी एसीबी चौकशीला ठाकरे-पवार सरकारची मंजुरी

    ACB enquiry of Parambir singh : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध एसीबी चौकशीस महाराष्ट्र सरकारने गुरुवारी मान्यता दिली. आयुक्तपदावर असताना निलंबित पोलीस अधिकारी […]

    Read more

    PM Modi In Varanasi : पंतप्रधान मोदींचा काशी दौरा, 1500 कोटींच्या योजनांचे लोकार्पण, जाणून घ्या, यूपी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्व

    PM Modi in Varanasi : पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पट मांडले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सात महिन्यांनंतर यूपीमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी […]

    Read more

    बिग बी अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर मनसेची पोस्टरबाजी, ‘मोठेपणा’ दाखवण्याचे आवाहन, जाणून घ्या प्रकरण

    BIG B Amitabh Bachchan : बॉलीवूडचे महानायक म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन कायम चर्चेत असतात. पण यावेळी चर्चेचे कारण वेगळे आहे. मुंबईच्या जुहू येथे अमिताभ […]

    Read more

    ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय आता 62 वर्षे

    Thackeray government : राज्यशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा आता 61 हून 62 वर्षे करण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या […]

    Read more

    Maratha Reservation : खा. संभाजी छत्रपतींचे मुख्यमंत्र्यांना पत्र, लढा पुन्हा सुरू करण्याचा इशारा

    Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी झालेल्या मूक आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने 17 जून रोजी बैठक घेतली होती. या बैठकीत समाजाच्या मागण्या शासन स्तरावर […]

    Read more

    मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय, आयुष मिशनसाठी ४६०७ कोटींची तरतूद, ६ आयुष्य महाविद्यालयांचीही होणार स्थापना

    National Ayush Mission :  केंद्र सरकारने आज लाखो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांना मोठा दिलासा देत महागाई भत्त्यावरील स्थगिती हटविण्याचा निर्णय घेतला. याशिवाय आत्मनिर्भर भारतअंतर्गत आयुष […]

    Read more

    सर्वदूर पावसामुळे बळीराजा सुखावला, राज्यात सोयाबीनची ९९ टक्के, तर कापसाची ८१ टक्के क्षेत्रावर पेरणी – कृषिमंत्री दादाजी भुसे

    Agriculture Minister Dadaji Bhuse : राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप 2021साठी आतापर्यंत 37 लाख 23 हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले असून उद्या दिनांक 15 जुलै […]

    Read more

    एमपीएससी सदस्यांची रिक्त पदे भरण्यास जुलैअखेरचा मुहूर्त, नंतरच होऊ शकणार साडे पंधरा हजार पदांची भरती

    MPSC members vacancies : सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग या विभागांना पदभरतीच्या निर्बंधामधून सूट देण्यात आली असून गट अ ते क पर्यंतची एकूण 15 […]

    Read more

    Pakistan Bus Blast : पाकिस्तानच्या पेशावरमध्ये बसचा स्फोट, नऊ चिनी मजुरांसह 13 जण ठार

    Pakistan Bus Blast : उत्तर-पश्चिम पाकिस्तानमध्ये बसच्या स्फोटात नऊ चिनी कामगारांसह 13 जण ठार झाले. ही बस चिनी अभियंता, सर्व्हेअर आणि यांत्रिकी कामगारांना खैबर पख्तूनख्वामधील […]

    Read more

    नंदीग्राम निवडणूक निकाल : ममता बॅनर्जीँच्या याचिकेवर शुभेंदु अधिकारींना HCची नोटीस, आयोगालाही दिले हे निर्देश

    calcutta high court : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दाखल केलेल्या निवडणूक निकालासंबंधीच्या याचिकेवर कलकत्ता उच्च न्यायालयाने बुधवारी भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांना नोटीस […]

    Read more

    तुरुंगातील कैदीही मारणार चिकनवर ताव, जेलमध्ये रेस्टोरंटसारखे लज्जतदार पदार्थ आणि बरेच काही…

    prisoners To get Delicious dishes like chicken : तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना हॉटेलसारखे चविष्ट भोजन, चिकन आणि एनर्जी बारसारख्या स्वादिष्ट पदार्थांची व्यवस्था केली जाणार आहे. […]

    Read more

    संजय राऊत म्हणाले- मोदींचा मुकाबला करण्यासाठी विरोधकांकडे कोणताही चेहरा नाही, पवार पर्याय ठरू शकतात!

    Opposition Has No Face to Fight With Modi : एकीकडे विरोधकांना एकत्र करण्यासाठी निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांची चर्चा होत आहे. या सर्वांच्या दरम्यान शिवसेनेचे […]

    Read more

    केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचे गिफ्ट, DA 11% वाढून 28% केला, जाणून घ्या सॅलरी आणि पेन्शनमध्ये किती होणार वाढ

    Central Government Employee DA Hike : कोरोना महामारीदरम्यान केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा देतानाच महागाई भत्त्यात 11 टक्के वाढ करण्यात आली आहे. यानंतर आता महागाई […]

    Read more