• Download App
    shreekant patil | The Focus India | Page 42 of 121

    shreekant patil

    तालिबानविरोधात रस्त्यावर उतरल्या महिला; शिक्षण आणि रोजगाराचा अधिकार देण्याची मागणी

    Afghan Women Protest Against Taliban : तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर देशात सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. लहान मुले असोत की वडीलधारे, प्रत्येक समुदाय तालिबानविरोधात तोंड उघडण्यास घाबरत […]

    Read more

    तालिबानचा विजयोत्सव साजरा करणाऱ्यांना नसिरुद्दीन शहांनी फटकारले, म्हणाले – स्वतःला विचारा, तुमच्या धर्मात सुधारणेची गरज आहे की क्रौर्याची!

    Naseeruddin Shah Video : आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी तालिबानचे समर्थन करणाऱ्या भारतीय मुस्लिमांना लक्ष्य केले आहे. त्यांनी बुधवारी एक व्हिडिओ जारी […]

    Read more

    अलाहाबाद उच्च न्यायालयाची टिप्पणी, केंद्राने गायीला राष्ट्रीय पशू घोषित करावे, गोरक्षण हा हिंदूंचा मूलभूत अधिकार असावा

    Allahabad High Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी गायींसंदर्भात मोठी टिप्पणी केली आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करावे, असे न्यायालयाने केंद्र सरकारला सुचवले आहे. […]

    Read more

    ‘तालिबान दहशतवादी संघटना आहे की नाही हे स्पष्ट करा?’ उमर अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला सवाल

    Jammu kashmir omar abdullah : जम्मू -काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केंद्रावर टीका करताना प्रश्न केलाय की, तालिबान ही दहशतवादी संघटना आहे की नाही, […]

    Read more

    GST Collection In August : जीएसटी संकलनात ३०% ची मोठी वाढ, २ दिवसांत अर्थव्यवस्थेसाठी ४ आनंदाच्या बातम्या

    GST Collection In August : केंद्र सरकारचे वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन ऑगस्टमध्ये 1.12 लाख कोटी रुपयांहून अधिक राहिले. हा आकडा एक वर्षापूर्वीच्या याच […]

    Read more

    तालिबानकडून सुशिक्षित मुलींचा घरोघरी शोध; अमेरिकेचे एजंट असल्याचा आरोप, बलात्कार आणि हत्येची धमकी

    Taliban : अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तान पूर्णपणे सोडले आहे आणि आता काबूल विमानतळासह संपूर्ण राजधानी तालिबानच्या ताब्यात गेली आहे. गेल्या 20 वर्षांत अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये आपल्या शिक्षण […]

    Read more

    जुलैमध्येच 10 ते 15 हजार पाकिस्तानी दहशतवाद्यांची अफगाणिस्तानात झाली एंट्री, अशरफ घनी यांचा जो बायडेन यांना अखेरचा फोन कॉल

    Ghani Biden Phone Call : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्यात अखेरचे संभाषण 23 जुलै रोजी झाले होते. काही आठवड्यांनंतर […]

    Read more

    Fact Check : तालिबानने खरंच एकाला हेलिकॉप्टरला फाशी देऊन शहरावरून उडवले? वाचा, काय घडलंय नेमकं!

    Taliban hanging somebody from an American Blackhawk : सोमवारी अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने संपूर्ण माघार घेतल्यानंतर, संपूर्ण जगाच्या नजरा आता तालिबानवर आहेत. अमेरिकी सैन्य अफगाणिस्तानातून घाईघाईने […]

    Read more

    No GST On Papad : पापडाचे नाव अथवा आकार काहीही असो, जीएसटी नाहीच… उद्योगपती हर्ष गोयंकांना अर्थ मंत्रालयाने स्पष्टीकरणवजा फटकारले

    No GST on papad :  गोल पापडावर जीसएसटी लागतो, चौकोनी पापडावर नाही, असे माहिती देणाऱ्या उद्योगपती हर्ष गोयनका यांच्या ट्वीटवर सीबीआयसीने स्पष्टीकरण दिले आहे. या […]

    Read more

    पतीने न सांगताच पाणीपुरी आणल्याने पत्नीने केली आत्महत्या, पुण्यातील विचित्र घटना

    suicide over panipuri issue : पुण्यातील एका जोडप्यामध्ये पाणीपुरीवरून कडाडक्याचे भांडण झाले. न सांगताच पतीने पाणीपुरी मागवल्यानंतर त्यांच्यात भांडण झाले. वाद इतका वाढला की पत्नीने […]

    Read more

    पश्चिम बंगालमध्ये भाजपला आणखी एक धक्का, आमदार विश्वजित दास यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

    bjp mla biswajit das joins tmc : पश्चिम बंगालमध्ये भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. बगदाचे भाजप आमदार विश्वजित दास आणि नगरसेवक मंतोष नाथ यांनी […]

    Read more

    आर्थिक आघाडीवर मोदी सरकारसाठी आनंदाची बातमी, पहिल्या तिमाहीत जीडीपीमध्ये विक्रमी २०.१ % वाढ

    India GDP :  भारतीय अर्थव्यवस्थेची गाडी पुन्हा रुळावर आली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत जीडीपीची मोठी आकडेवारी समोर आली आहे. कोरोना संकटाच्या दरम्यान, […]

    Read more

    Tokyo Paralympics : मरिअप्पन थंगावेलू आणि शरद कुमार यांचा दुहेरी धमाका, भारताच्या खात्यात रौप्य आणि कांस्यपदक

    Tokyo paralympics : टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत मरिअप्पन थंगावेलूने रौप्य आणि शरद कुमारने कांस्यपदक जिंकल्याने चाहत्यांना दुहेरी आनंदाची संधी मिळाली. उंच उडीच्या टी 63 स्पर्धेत दोघांनी […]

    Read more

    अफगाणिस्तानात तालिबानी राजवटीमुळे जम्मू काश्मिरातही वाढली चिंता, 60 तरुण बेपत्ता झाल्याने सुरक्षा दले सतर्क

     Jammu and Kashmir 60 youths missing : अफगाणिस्तानात तालिबानी राजवट सुरू झाल्यानंतर आता जम्मू -काश्मीरमध्येही चिंता वाढली आहे. एजन्सीजचे म्हणणे आहे की, गेल्या काही दिवसांत […]

    Read more

    Maharashtra Heavy Rain : मुंबईसह महाराष्ट्रभर मुसळधार पाऊस, चाळीसगाव परिसरात पाणीच पाणी, कन्नड घाटात दरड कोसळली

    Maharashtra Heavy Rain :  मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 3-4 दिवस राज्यभरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. […]

    Read more

    Afghanistan Crisis : भारतीय हवाई दलाचीही अफगाणिस्तानातील मोहीम संपली! सर्व विमाने ताजिकिस्तानहून परतली

    Afghanistan Crisis : अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याची मोहीम थांबवण्यात आली आहे. भारतीय हवाई दलाने (IAF) अफगाण नागरिकांना तसेच भारतीय अधिकारी आणि नागरिकांना बाहेर […]

    Read more

    अमेरिकी सैन्याच्या पूर्ण माघारीनंतर तालिबान्यांनी केला जल्लोष, काबूलमधली शाळकरी चिमुरडी म्हणते, भीती वाटत नाही!

    US troops departure : अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्याने पूर्णपणे माघार घेतली आहे. अमेरिकी सैन्याची अखेरची तुकडीही काबूलमधून निघून गेली आहे. यानंतर तालिबान्यांनी काबूलमध्ये ठिकठिकाणी जल्लोष साजरा […]

    Read more

    मोठी बातमी : सुप्रीम कोर्टाचा सुपरटेक एमराल्डला दणका, 40 मजली दोन्ही टॉवर पाडण्याचे, खरेदीदारांना व्याजासह पैसे परत करण्याचे आदेश

    Supreme Court :  रिअल इस्टेट कंपनी सुपरटेकला मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला. सर्वोच्च न्यायालयाने सुपरटेकच्या नोएडा एक्स्प्रेसमध्ये असलेल्या एमराल्ड कोर्ट प्रकल्पाचे टॉवर आणि सायन […]

    Read more

    Bollywood Drug Case : अरमान कोहलीच्या मोबाइलमधून धक्कादायक खुलासा, पेरू-कोलंबियाहून ड्रग्जचा पुरवठा; मोठ्या ड्रग कार्टेलशी संबंध

    Bollywood Drug Case : ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेला अभिनेता अरमान कोहलीची कोठडी 1 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) मते, अरमान कोहलीच्या […]

    Read more

    राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर ट्रम्प संतापले, म्हणाले की- सैन्य माघारी घेण्याची मोहीम कधीही एवढ्या वाईट पद्धतीने राबवली गेली नाही

    former US President Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानातून माघार घेण्याच्या पद्धतीवर बायडेन सरकारवर निशाणा साधत म्हटले आहे की, इतिहासात कधीही […]

    Read more

    कॅगने केले ममता सरकारचे कौतुक, म्हटले – ‘लॉकडाऊन असूनही, जमाखर्चाचा ताळेबंद १०० % जुळला

    CAG praised Mamata Banerjee government : भारताचे महानियंत्रक आणि लेखापरीक्षक (CAG) यांनी 2020-21 या आर्थिक वर्षासाठी विभागीय खर्च आणि पावती दोन्हीच्या 100% जुळणीसाठी पश्चिम बंगाल […]

    Read more

    Tokyo Paralympics सिंहराज अधानाने नेमबाजीत जिंकले कांस्य, भारताच्या खात्यात आता आठ पदके

    Tokyo paralympics : टोकियो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताच्या नेमबाज सिंहराज अधाना याने कांस्य पदक जिंकले. त्याने पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल SH1 स्पर्धेत […]

    Read more

    Stock Market : शेअर बाजाराची विक्रमी घोडदौड सुरूच, सेन्सेक्सने प्रथमच ओलांडला ५७००० अंकांचा टप्पा, निफ्टी १७ हजारांच्या जवळ

    शेअर बाजारातील तेजीचा कल मंगळवारीही कायम राहिला. बीएसईचा बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी 50 विक्रमी उच्च पातळीवर व्यवहार करत आहेत. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने प्रथमच 57,000 […]

    Read more

    KBC 13 : कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी झाल्याने रेल्वे अधिकाऱ्यावर कारवाई, 3 वर्षांसाठी वेतनवाढीवर बंदी

    Kaun Banega Crorepati :  कौन बनेगा करोडपतीमध्ये अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉट सीटवर बसून रेल्वे अधिकारी देशबंधु पांडे खूप आनंदी होते, पण घरी परतल्यावर त्यांना […]

    Read more

    Kerala Corona Cases : देशातील ३० हजार नव्या रुग्णांपैकी १९ हजार एकट्या केरळमधून, २४ तासांत १३२ जणांचा मृत्यू

    Corona cases : देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना संसर्गाची स्थिती सुधारत आहे, परंतु केरळमधील परिस्थिती अजूनही गंभीर आहे. गेल्या 24 तासांत देशात 30941 नवीन रुग्ण नोंदवण्यात […]

    Read more