• Download App
    shreekant patil | The Focus India | Page 39 of 121

    shreekant patil

    आसाम बोट दुर्घटना : ८७ प्रवासी सुरक्षित, २ जण बेपत्ता आणि १ मृत्यू, पाहा बुडणाऱ्या बोटीचा सुन्न करणारा व्हिडिओ !

    Assam Boat Collision : आसामच्या ब्रह्मपुत्रा नदीत बोट दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या लोकांच्या शोधात रात्रभर चाललेल्या कारवाईत 87 जणांची सुटका करण्यात आली आहे. मात्र, एकाचा मृत्यू […]

    Read more

    छगन भुजबळ यांना मोठा दिलासा, महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता, दमानिया हायकोर्टात जाणार

    Maharashtra Sadan Scam : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना सत्र न्यायालयातून क्लीन चीट मिळाली आहे. छगन भुजबळ […]

    Read more

    NEET PG 2021 : आता परीक्षा केंद्र बदलता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली याचिका

    NEET PG 2021 : NEET पदव्युत्तर परीक्षा केंद्रात बदल करण्याची मागणी करणारी रिट याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. याचिका फेटाळताना न्यायमूर्ती यूयू ललित, न्यायमूर्ती एस. […]

    Read more

    NIRF Ranking 2021 : महाराष्ट्रातील एकही संस्था टॉप 10 मध्ये नाही, काय होते निकष, जाणून घ्या !

    NIRF Ranking 2021 : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 2021 वर्षासाठी राष्ट्रीय संस्थात्मक नामांकन (NIRF) रँकिंग जाहीर केली आहे. व्हर्च्युअल माध्यमातून हा कार्यक्रम झाला. शिक्षण […]

    Read more

    Javed Akhtar Defamation Case : कंगना रनौतला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, अब्रूनुकसानीचा खटला रद्द करण्याची याचिका फेटाळली

    Javed Akhtar Defamation Case : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ लेखक, गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाविरुद्ध अब्रूनुकसानीचा खटला […]

    Read more

    NIRF Rankings 2021 : मिरांडा हाउस बेस्ट कॉलेज, इंजिनिअरिंगमध्ये IIT मद्रास टॉप, शिक्षण मंत्रालयने जारी केली NIRF रँकिंग

     NIRF Rankings 2021 : शिक्षण मंत्रालयाने देशातील विविध सर्वोत्तम महाविद्यालयांची यादी जाहीर केली आहे. दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजला सर्वोत्कृष्ट कॉलेज म्हणून घोषित करण्यात आले […]

    Read more

    WATCH : पाक सीमेलगतच्या महामार्गावर 2 केंद्रीय मंत्र्यांसह सुपर हर्क्युलसचे थरारक लँडिंग, जॅग्वार आणि सुखोई विमानेही उतरली

    IAF Fighter Planes Trial : भारताने गुरुवारी पुन्हा एकदा आपली सुरक्षा क्षमता दाखवली. पाकिस्तान सीमेपासून 40 किमी अंतरावर असलेल्या बाडमेरच्या महामार्गावर 3 किमी लांबीच्या आपत्कालीन […]

    Read more

    मोठा खुलासा : परमबीर सिंह यांनी रिपोर्टमध्ये छेडछाड करण्यासाठी दिली लाच, दहशतवादी संघटना जैशचे नाव घातले

    NIA charge sheet : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या कारप्रकरणी आणि त्या कारचे मालक मनसुख हिरेन यांच्या […]

    Read more

    केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा या 8 राज्यांना सर्वाधिक फायदा, भारतीय कंपन्या बनणार वर्ल्ड चॅम्पियन

    pli scheme for textiles : कोरोना संकटामुळे त्रस्त असलेल्या कापड क्षेत्राला सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी वस्त्रोद्योगासाठी PLI योजनेला मंजुरी दिली. पंतप्रधान […]

    Read more

    Assam Boat Collision : आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीत दोन बोटींमध्ये धडक, सुमारे 100 जण होते स्वार, अनेक जण बेपत्ता

    Assam Boat Collision : आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीमध्ये बुधवारी दोन बोटींची धडक झाल्यामुळे अनेक जण बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार अधिकाऱ्यांनी सांगितले की, […]

    Read more

    फारुख अब्दुल्लांनंतर आता मेहबूबा मुफ्तींनी आळवला तालिबानी राग, म्हणाल्या – शरियतनुसार चालावे नवे सरकार

    mehbooba mufti commented on taliban : अफगाणिस्तानात तालिबानचे सरकार स्थापन झाल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनीही तालिबानी राग आळवला आहे. फारुख अब्दुल्ला यांच्यानंतर आता जम्मू -काश्मीरच्या माजी […]

    Read more

    Modi Cabinet Decisions : मोदी मंत्रिमंडळाने गव्हासह 6 रब्बी पिकांवर MSP वाढवली, वाचा सविस्तर, कोणत्या पिकाचा काय आहे हमीभाव..

    Modi Cabinet Decisions :  मोदी मंत्रिमंडळाने आज गव्हासह 6 रब्बी पिकांचा MSP वाढवण्याचा निर्णय घेतला. सरकारने गव्हाचे किमान समर्थन मूल्य (MSP) 40 रुपयांनी वाढवून 2,015 […]

    Read more

    PLI scheme for Textiles : केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय, वस्त्रोद्योगासाठी PLI योजनेला मंजुरी, सरकारने रब्बी पिकांवर MSP वाढवली

    PLI scheme for Textiles : बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री […]

    Read more

    Antilia Bomb Scare : एनआयएच्या आरोपपत्रातून खुलासा, अँटिलियाबाहेर स्फोटके सापडल्याने नीता अंबानींनी रद्द केला होता गुजरात दौरा

    Antilia Bomb Scare : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाला धमक्या मिळण्याची बाब काही नवीन नव्हती. यापूर्वीही धमक्या मिळाल्या होत्या. पण जेव्हा त्यांची पत्नी नीता […]

    Read more

    Mansukh Hiren Murder Case : अशी झाली होती मनसुख हिरेनची हत्या, संपूर्ण कथा एनआयएच्या आरोपपत्रात!

    Mansukh Hiren Murder Case : मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांचे घर अँटिलियाच्या बाहेर स्फोटके ठेवल्याबद्दल बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केल्यानंतर मोठी […]

    Read more

    NIA Charge sheet : प्रदीप शर्माने सुपारी घेऊन केली मनसुख हिरेनची हत्या, सचिन वाझेंनी दिली होती मोठी रक्कम- एनआयएचे आरोपपत्र

    NIA Charge sheet : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) 3 सप्टेंबर रोजी अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्रात म्हटले आहे की, […]

    Read more

    योगायोग की षडयंत्र? : अफगाणिस्तानात तालिबानी राजवट सुरू होताच चीन- पाकिस्तानने भारताच्या सीमेवरील कमांडर बदलले

    china and pakistan changed their commanders : अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता हस्तगत करताच चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी भारताच्या सीमेवरील कमांडर बदलले आहेत. चीनच्या पीएलए […]

    Read more

    ‘डोअर टू डोअर’ लसीकरणाच्या मागणीवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार, देशात लसीकरण व्यवस्थित सुरू असल्याचे मत

    Door To Door Vaccination : कोविड लसीकरणाच्या ‘डोअर टू डोअर’ मागणीवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, देशात लसीकरण सुरळीत […]

    Read more

    केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक : शेतकऱ्यांसाठी होऊ शकते मोठी घोषणा, या क्षेत्रांनाही मिळेल दिलासा

    Cabinet Meeting : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

    Read more

    UP Assembly Elections : उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सप्टेंबरमध्ये दोन दौरे, मिशन यूपीवर भाजपचा जोर

    UP Assembly Elections : पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेश निवडणूक प्रचाराची सुरुवात अलीगढ येथून करणार आहेत. यादरम्यान, ते एका जाहीर सभेलादेखील संबोधित […]

    Read more

    उत्तराखंडच्या राज्यपाल बेबी राणी मौर्य यांचा राजीनामा, उत्तर प्रदेशातून विधानसभा निवडणूक लढवण्याची चर्चा

    uttarakhand governor baby rani maurya resigns : उत्तराखंडच्या निवडणुकीपूर्वी मोठी बातमी समोर आली आहे. उत्तराखंडच्या राज्यपाल बेबी राणी मौर्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. […]

    Read more

    बंगालमध्ये भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्या हत्येचा कट, घरावर बॉम्ब हल्ला; राज्यपाल धनखड यांचा कायदा व सुव्यवस्थेवर सवाल

    Member Of Parliament Arjun Singh : भारतीय जनता पक्षाचे पश्चिम बंगालचे खासदार अर्जुन सिंह यांच्या निवासस्थानाबाहेर बुधवारी सकाळी मोठा बॉम्बस्फोट झाला. राज्यपाल जगदीप धनखड यांनी […]

    Read more

    एनएसए अजित डोवाल यांची रशियन समकक्षांबरोबर महत्त्वाची बैठक, अफगाणिस्तान मुद्द्यावर चर्चा

    India and Russia : अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या गोंधळादरम्यान भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी बुधवारी रशियन समकक्ष निकोलाई पेट्रोशेव यांची भेट घेतली. दोघांसह […]

    Read more

    भाजपची 5 राज्यांत निवडणूक प्रभारींची घोषणा, यूपीत धर्मेंद्र प्रधान, पंजाबसाठी शेखावत, गोव्याची जबाबदारी फडणवीसांवर

    भारतीय जनता पक्षाने (भाजप) पुढील वर्षी होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. पक्षाने बुधवारी पाच निवडणूक राज्यांसाठी आपल्या प्रभारींची घोषणा केली. उत्तर […]

    Read more

    मंदिर संपत्तीच्या मालकीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, मंदिराच्या जमिनीचे मालक देवीदेवताच, पुजारी नाही!

    supreme court : सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, मंदिराच्या पुजाऱ्यांना जमिनीचे मालक मानले जाऊ शकत नाहीत. देवता मंदिराशी संलग्न जमिनीची मालक आहे. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता […]

    Read more