• Download App
    shreekant patil | The Focus India | Page 23 of 121

    shreekant patil

    पंजाब काँग्रेसमध्ये गोंधळ सुरूच, सिद्धूंनी सोनिया गांधींना 13 मुद्द्यांवर लिहिले पत्र, भेटण्यासाठी मागितली वेळ

    punjab congress : पंजाब काँग्रेसमधील सावळागोंधळ अजूनही सुरूच आहे. आता नवज्योतसिंग सिद्धू यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिले आहे. पत्रात सिद्धू यांनी बेअदबी, ड्रग्ज, मद्य माफिया […]

    Read more

    ड्रग्जचा विळखा : महाराष्ट्रात तीन वर्षांत अमली पदार्थांच्या व्यसनामुळे १०२ जणांचा मृत्यू, तामिळनाडू, यूपी, राजस्थानसह या राज्यांतही चिंता वाढली

    Drug Addiction : गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी पाहता देशात दरवर्षी सरासरी 112 जणांचा अंमल पदार्थांच्या व्यसनामुळे मृत्यू होतो. तथापि, ही दिलासा देणारी बाब आहे की, […]

    Read more

    पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून नवाब मलिकांची पीएम मोदींवर टीका, म्हणाले- मोदीजी आता कुणाच्या नशिबाने भाव वाढवत आहेत. तुमच्या की जनतेच्या?

    NCP Leader Nawab Malik : मागच्या काही महिन्यांपासून इंधन तेलांमध्ये सातत्याने वाढ सुरू आहे. देशातील जवळजवळ 31 राज्यांत इंधन तेलाचे भाव 100 रुपयांच्या पुढे गेले […]

    Read more

    काश्मिरात पुन्हा टारगेट किलिंग : श्रीनगरमध्ये पाणीपुरी विक्रेत्याच्या डोक्यात झाडली गोळी, पुलवामात यूपीतील मजुरावर गोळीबार

    target killing in Kashmir : जम्मू -काश्मीरमध्ये सामान्यांमध्ये दहशत पसरवण्यासाठी अतिरेक्यांनी पुन्हा एकदा टारगेट किलिंग केली आहे. बिहार आणि यूपीमधील दोन मजुरांना वेगवेगळ्या घटनांमध्ये गोळ्या […]

    Read more

    ‘मी काँग्रेस अध्यक्ष होण्याचा विचार करेन, पण पक्षनेत्यांकडून विचारधारेवर स्पष्टता हवी’ – CWC बैठकीत राहुल गांधींचे प्रतिपादन

    Rahul Gandhi in CWC meeting : काँग्रेस कार्यकारिणीने (सीडब्ल्यूसी) शनिवारी निर्णय घेतला की, पक्षाध्यक्षांची निवड पुढील वर्षी 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबरदरम्यान होईल. दरम्यान, बैठकीत […]

    Read more

    ‘CWCची कमी आणि परिवार बचाओ वर्किंग कमिटीची बैठक जास्त’, भाजप नेते गौरव भाटियांची काँग्रेसवर कडाडून टीका

    BJP criticizes Congress :  काँग्रेस कार्यकारिणी (सीडब्ल्यूसी) च्या बैठकीनिमित्त भाजप नेते गौरव भाटिया यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, काँग्रेसमधील भांडणानंतर […]

    Read more

    कोरोना लसीकरणाच्या १०० कोटी डोसच्या उत्सवाची तयारी, केंद्रीय मंत्री मांडविया-पुरी यांनी लाँच केले कैलाश खेर यांचे गाणे

    Corona vaccination : कोरोना महामारीविरुद्ध सुरू असलेल्या लढाईत भारत लवकरच एक मोठी कामगिरी करणार आहे. देश लवकरच कोरोना लसीकरणाच्या 100 कोटी डोसचा टप्पा पार करणार […]

    Read more

    सिंघू बॉर्डरवरील खून प्रकरणात निहंग सरबजीतने 4 नावे दिली, न्यायालयाने सुनावली 7 दिवसांची पोलीस कोठडी

    Singhu border Murder Case : निहंग शीख सरदार सरबजीत सिंग यांना पोलिसांनी सोनपतच्या न्यायालयात सिंघू बॉर्डरवरील एका तरुणाच्या हत्येच्या प्रकरणात हजर केले. आरोपीला 14 दिवसांच्या […]

    Read more

    आरोग्यमंत्री मंडावियांवर माजी पीएम मनमोहन सिंग यांच्या कन्येचा संताप, हॉस्पिटलमधील फोटोसेशनवर सुनावले, म्हणाल्या – माझे वडील प्राणिसंग्रहालयातील प्राणी नाहीत!

    Ex PM Manmohan Singh Daughter Daman Singh : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कन्या दमन सिंह यांनी त्यांच्या वडिलांचे उपचार घेत असलेल्या फोटोंवर तीव्र आक्षेप […]

    Read more

    नवाब मलिक यांचा पुन्हा एनसीबीवर वार, एकापाठोपाठ ट्विट करत समीर वानखेडेंना घेरले, म्हणाले – फ्लेचर पटेल कोण हे NCBने सांगावं!

    NCP Leader Nawab Malik : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक एनसीबीच्या कार्यशैलीवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. शनिवारी त्यांनी ट्विट करून […]

    Read more

    उद्धव ठाकरेंचा ढोंगी हिंदुत्वाचा बुरखा कालच्या दसरा मेळाव्यात फाटला, आचार्य तुषार भोसले यांची टीका

    Acharya Tushar Bhosale : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर आता विविध राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ठाकरेंवर […]

    Read more

    सिंघू बॉर्डरवरील हत्येप्रकरणी शेतकरी नेते योगेंद्र यादव म्हणाले – आमचे आंदोलन धार्मिक नाही, निहंगांनी येथून निघून जावे!

    Yogendra Yadav : कृषी कायद्यांच्या विरोधासाठी सिंघू बॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान संयुक्त किसान मोर्चासाठी निहंग अनेक वेळा समस्या ठरल्याचे समोर आले आहे. दोन महिन्यांपूर्वी […]

    Read more

    भरचर्चमध्ये ब्रिटिश खासदाराची निर्घृण हत्या, कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार डेव्हिड अमीस यांचा चाकूहल्ल्यानंतर रुग्णालयात मृत्यू

    MP David Amess : ब्रिटनमध्ये शुक्रवारी एका व्यक्तीने पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या पक्षाचे खासदार डेव्हिड अमीस यांच्यावर चाकूहल्ला केला. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, […]

    Read more

    ठाकरेंवर हल्ला केल्यास तिथल्या तिथं ठेचू, आवाज कुणी दाबू शकत नाही, आंदोलकांचे पूर्वज परग्रहावरचे का? वाचा मुख्यमंत्री ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचे महत्त्वाचे मुद्दे

    shiv Sena Dussehara Melava : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानिमित्त पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केले. कोरोना महामारीमुळे यावेळी मोकळ्या जागेवर न होता […]

    Read more

    “पुन्हा येईन म्हणणारे आता म्हणतात मी गेलोच नाही”, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंचं फडणवीसांवर शरसंधान

    Shiv Sena Dussehra Melava : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानिमित्त पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केले. कोरोना महामारीमुळे यावेळी मोकळ्या जागेवर न होता […]

    Read more

    सलग दुसऱ्या शुक्रवारी अफगाणिस्तान हादरले : कंधारच्या शिया मशिदीत प्रचंड स्फोट; 37 ठार, 50 हून अधिक जखमी

    Afghanistan another Blast In Shia Mosque in kandahar : अफगाणिस्तानच्या कंधार येथील शिया समुदायाच्या मशिदीवर शुक्रवारी बॉम्बस्फोट झाला. प्राथमिक माहितीनुसार, यामध्ये 37 जणांचा मृत्यू झाला, […]

    Read more

    संतापजनक : छत्तीसगडमध्ये देवी विसर्जनाच्या मिरवणुकीला गांजा तस्करांच्या भरधाव कारने चिरडले, एकाचा मृत्यू, 26 जण जखमी

    Hit And Run IN Jashpur : छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यात एका धार्मिक मिरवणुकीत सामील असलेल्या लोकांना एका वेगवान कारने चिरडले. जशपूरच्या पाथळगावमध्ये सुमारे 150 लोक मिरवणुकीच्या […]

    Read more

    सिंघू बॉर्डरवर तरुणाच्या हत्येची निहंगांची कबुली, म्हणाले- ‘त्याने गुरु ग्रंथ साहिबची बेअदबी केली, फौजेने कापले हात-पाय’

    Singhu border : शुक्रवारी सकाळी एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आणि त्याचा मृतदेह दिल्ली-हरियाणाच्या सिंघू सीमेवरील शेतकरी आंदोलनाच्या मुख्य स्टेजच्या मागे असलेल्या बॅरिकेडवर लटकवण्यात […]

    Read more

    Cruise Drugs Case : आर्यन खान बनला कैदी नंबर ९५६, खान कुटुंबाने मनी ऑर्डरने तुरुंगात पाठवले ४५०० रुपये

    cruise Drugs Case : क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला 20 ऑक्टोबरपर्यंत तुरुंगात राहावे लागेल. 20 ऑक्टोबर रोजी मुंबईतील सत्र […]

    Read more

    पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला समर्पित केल्या ७ नवीन संरक्षण कंपन्या, म्हणाले- ‘१५ -२० वर्षांपासून प्रलंबित होते हे काम!’

    7 new defence companies : विजयादशमीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला 7 नवीन संरक्षण कंपन्या समर्पित केल्या आहेत. या ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाच्या जागी स्थापन […]

    Read more

    Inflation : खाद्यतेलांवरील आयात शुल्क रद्द केल्यानंतर केंद्राचे ८ राज्यांना पत्र, महागाई नियंत्रित करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आवाहन

    inflation : खाद्यतेलांच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे मोदी सरकारची चिंता वाढत आहे. किमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत, परंतु आतापर्यंत अपेक्षित परिणाम समोर आलेले […]

    Read more

    मंदिर-मंडपांवर हल्ल्यातील सहभागींना सोडले जाणार नाही, बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे प्रतिपादन

    Bangladesh PM Sheikh Hasina : बांग्लादेशमध्ये दुर्गा पूजेच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर तीव्र टीका झाली. यानंतर जे कोणी या हल्ल्यात सामील आहेत […]

    Read more

    Elgaar Parishad case : वरवरा राव यांना २८ ऑक्टोबरपर्यंत सरेंडर करण्याची गरज नाही – मुंबई उच्च न्यायालय

    Elgaar Parishad case : एल्गार परिषद-माओवादी संबंध प्रकरणात कवी-कार्यकर्ते वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी दिलासा दिला. न्यायालयाने त्याच्या आत्मसमर्पणासाठी दिलेली मुदत 28 ऑक्टोबरपर्यंत […]

    Read more

    काश्मीर, ड्रग्ज तस्करी आणि ओटीटीपर्यंत, जाणून घ्या – सरसंघचालक मोहन भागवत यांच्या संबोधनातील ५ मोठे मुद्दे

    RSS chief Mohan Bhagwats Speech : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज विजयादशमीनिमित्त संबोधित केले. यादरम्यान त्यांनी आपल्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केला. […]

    Read more

    २०० कोटींच्या मनी लाँडरिंगप्रकरणी नोरानंतर ईडी आज जॅकलिन फर्नांडिसची करणार चौकशी

    ED to probe Jacqueline Fernandes : बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेहीनंतर अंमलबजावणी संचालनालय आज बॉलिवूडची आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची चौकशी करणार आहे. या दोन्ही […]

    Read more