• Download App
    shreekant patil | The Focus India | Page 111 of 121

    shreekant patil

    आरोग्यमंत्री आपल्या जिल्ह्यात भरभरून नेताहेत इंजेक्शन, औरंगाबादला का नाही?, खा. इम्तियाज जलील यांचा सवाल

    MP Imtiaz Jalil : राज्यात कोरोना संसर्गाच्या वाढलेल्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशातच औरंगाबादचे खा. इम्तियाज जलील यांनी रेमडेसिव्हिरच्या वाटपावरून […]

    Read more

    मोठी बातमी : १ मे पासून देशात १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण, केंद्र सरकारकडून मोठी घोषणा

    everyone above the age 18 eligible to get vaccine : कोरोना महामारीच्या मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1 मेपासून […]

    Read more

    माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण, एम्समध्ये उपचार सुरू, लसीचे घेतले होते दोन्ही डोस

    Former PM Dr Manmohan Singh : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उपचारांसाठी […]

    Read more

    अफवा पसरवणाऱ्या नवाब मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, चंद्रकांत पाटलांची राज्यपालांकडे मागणी

    Chandrakant Patil : राज्यात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवलेला आहे. यादरम्यान आघाडी सरकारने रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणि ऑक्सिजन पुरवठ्यावरून केंद्र सरकारवर अनेक आरोप केले होते. आता केंद्रावर […]

    Read more

    Vaccination : अमेरिका, इंग्लंड, जपानच्या लसींना मंजुरीची गरज नाही, लवकरच भारतात होतील उपलब्ध, अमित शाहांनी दिली ग्वाही

    Vaccination : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेदरम्यान देशात दररोज आढळणारी रुग्णसंख्या नवनवे उच्चांक प्रस्थापित करत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. केंद्रीय […]

    Read more

    संजय राऊत म्हणतात, ‘देशात युद्धसदृश परिस्थिती, कोरोनावर चर्चेसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा!’

    Sanjay Raut : कोरोना संसर्गाच्या वेगाने वाढलेल्या ‘गंभीर परिस्थिती’वर चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे. संजय राऊत […]

    Read more

    WATCH : लॉकडाऊनच्या आधी दिल्लीत दारूसाठी झुंबड, महिला म्हणते – ‘इंजेक्शननं काही होत नाही, दारूनं होईल फायदा!’

    Delhi lockdown : देशाच्या राजधानीत कोरोना संक्रमणात वाढ झाल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आज रात्री दहा वाजेपासून सहा दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर […]

    Read more

    ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे घेतला निर्णय

    British PM Boris Johnson : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपला भारत दौरा रद्द केला आहे. कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यांनी हा दौरा रद्द करण्याचा […]

    Read more

    Important Websites: आपल्या शहरात हॉस्पिटल बेड शोधायला अडचण येतेय? मग या वेबसाइट जरूर पाहा

    Important Websites To Track Bed Oxygen remedesivir : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने रौद्ररूप धारण केल्याचे पाहायला मिळत आहे. मागच्या चोवीस तासांत पावणे तीन लाखांहून जास्त […]

    Read more

    WATCH : रुळावर पडलेल्या बाळासाठी रेल्वेमनने लावली जिवाची बाजी, रेल्वेमंत्र्यांनीही केले कौतुक, सीसीटीव्हीत कैद झाला थरारक प्रसंग

    Railwayman Vangani Staition : समोरून भरधाव रेल्वे येतेय आणि तितक्यात महिला प्रवाशाजवळचं बाळ रेल्वे रुळावर पडलं. रेल्वे अवघ्या काही सेकंदांत जवळ येणार तितक्यात देवदूत बनून […]

    Read more

    बंदच्या भीतीने मजुरांचे पलायन, अर्थमंत्र्यांचे उद्योग जगताला आश्वासन, नाही लागणार देशव्यापी लॉकडाऊन!

    FM Nirmala Sitaraman : संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. दररोज आढळणारी रुग्णसंख्या पावणे तीन लाखांच्या घरात पोहोचली आहे. तर देशातील सक्रिय रुग्णांच्या […]

    Read more

    Delhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…

    Delhi Lockdown : कोरोना महामारीच्या प्रकोपामुळे दिल्लीत सहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. मुख्यमंत्री […]

    Read more

    Israel : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध? देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक

    Israel : कोरोना महामारीने जगभरात विनाश घडवलेला असताना इस्रायलमधून एक आनंदाची बातमी आली आहे. इस्रायलने आपल्या देशाने कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकल्याचे जाहीर केले आहे. एवढेच नाही, […]

    Read more

    कोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस!

    Corona vaccine : देशात सध्या कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरणही सुरू आहे. लसीकरण वाढावे यासाठी आता केंद्र […]

    Read more

    30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई

    Aurangbad Commissioner : राज्यात सध्या कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. मुंबई, नागपूर, पुणे या महानगरांतील कोरोना रुग्णसंख्येने चिंता वाढवली आहे. याच जोडीला लसीकरण अभियानही जोरदार सुरू […]

    Read more

    देशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त

    Corona Tsunami in India : देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने भयंकर रूप धारण केले आहे. ही लाट नसून त्सुनामीच असल्याचे ताज्या आकडेवारीतून समोर आले आहे. […]

    Read more

    ३ दिवसांत मोदी सरकारचे ६ मोठे निर्णय, रेमडेसिव्हिरची दर कपात ते ऑक्सिजन आयातीपर्यंत जाणून घ्या…

    Modi Govt 5 big decisions : कोरोना महामारीची दुसरी लाट एवढी भयंकर आहे की, देशभरातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. कोरोना संसर्गाच्या उपचारांत […]

    Read more

    महाराष्ट्राला मिळणार सर्वाधिक 1500 मेट्रिक टन ऑक्सिजन, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी राज्यांना पुरवठ्याबाबत दिली सविस्तर माहिती

    Maharashtra Oxygen Supply : देशातील कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने अनेक राज्यांना ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. यासाठी राज्यांनी केंद्र सरकारकडे या समस्येचे निराकरण करण्याची मागणी केली […]

    Read more

    Maharashtra Curfew 2021 : महाराष्ट्रात संचारबंदीतही धडकी भरवणारी रुग्णसंख्या, 24 तासांत 68 हजारांहून जास्त रुग्णांची नोंद, 500 हून जास्त मृत्यू

    Maharashtra Curfew 2021 : रविवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 68,631 नवीन रुग्ण आढळले आहेत. याच कालावधीत 503 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, संपूर्ण राज्यात गेल्या […]

    Read more

    पाकिस्तानात तहरीक-ए-लब्बैककडून पुन्हा हिंसाचार, सहा पोलिसांचं केलं अपहरण, अनेकांचा मृत्यू

    Tehreek-e-Labbaik Pakistan : पाकिस्तानने नुकतीच बंदी घातलेली संघटना तहरिक ए लब्बैक पाकिस्तान अर्थात TLPचा प्रमुख साद हुसैन रिझवी याला अटक केली होती. रिझवीच्या अटकेनंतर देशभरात […]

    Read more

    Bajaj Chetak : अरारारा खतरनाक! बुलेटपेक्षा महाग झाली बजाजची चेतक स्कूटर, असे आहेत भन्नाट फीचर्स

    Bajaj Chetak : बजाजच्या चेतक स्कूटरचा एकेकाळी स्वॅग होता. भारतात जेव्हा वाहनांचे मोजकेच पर्याय होते, तेव्हा चेतकची तरुणाईला क्रेझ होती. कंपनी आता याच चेतकला अत्याधुनिक […]

    Read more

    इंडिगो, विस्तारासह ४ विमान कंपन्यांविरुद्ध FIR दाखल करण्याची तयारी, महाराष्ट्रातून आलेल्या प्रवाशांची केली नव्हती कोरोना टेस्ट

    FIR against Indigo Vistara Spice Jet and Air Asia : कोरोना विषाणूच्या नवीन स्ट्रेनमुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीतही प्रादुर्भाव वाढला आहे. दिल्लीत दररोज विक्रमी संख्येने रुग्ण […]

    Read more

    कोरोना टाळण्यासाठी डबल मास्क वापरा, एका मास्कमुळे फक्त ४०% सुरक्षा, वाचा काय सांगतात शास्त्रज्ञ….

    Double Mask : वैद्यकीय जर्नल ‘द लॅन्सेट’मध्ये आलेल्या नव्या अभ्यासानंतर कोरोनाच्या हवेतून प्रसारावर बहुतांश शास्त्रज्ञांचे एकमत झाले आहे. या अभ्यासामध्ये असे म्हटले आहे की, कोरोना […]

    Read more

    मोठी बातमी : आता Oxygen Express Trains चालवणार रेल्वे, ग्रीन कॉरिडोर बनवून करणार वेगवान पुरवठा

    Oxygen Express Trains : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा देशात रुग्णसंख्येचे उच्चांक प्रस्थापित होत आहेत. यादरम्यान गंभीर रुग्णांची संख्याही प्रचंड वाढली आहे. यामुळे साहजिकच […]

    Read more

    Manmohan Singh Letter To PM Modi : कोरोनाला कसे हरवायचे? मनमोहन सिंगांनी पीएम मोदींना पत्र लिहून दिल्या 5 सूचना, वाचा सविस्तर…

    Manmohan Singh Letter To PM Modi : संपूर्ण देशात कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान माजी पीएम मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. […]

    Read more