• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 73 of 357

    Sachin Deshmukh

    नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची नौदलाच्या साह्याने भर समुद्रात कारवाई; पाकिस्तानातून आलेली २००० कोटींची ड्रग्स पकडली!!

    प्रतिनिधी मुंबई : पाकिस्तानातून भारतात समुद्र मार्गाने मच्छिमार बोटीतून आलेल्या सर्वात मोठा ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि भारतीय नौदलाने केलेल्या […]

    Read more

    #CaptainModi4Punjab : सुपर संडे प्रचारात पंजाब मध्ये जोरदार ट्रेंड!!

    प्रतिनिधी चंडीगड : पंजाब मध्ये विधानसभा निवडणुकीच्या सुपर संडे प्रचारात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी हे बडे […]

    Read more

    महानगरपालिका क्षेत्रात पंधरा वर्षावरील मुलांचे लसीकरण वाढवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचना

    विशेष प्रतिनिधी पुणे : जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रात १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण आणि ग्रामीण भागात ज्येष्ठ नागरिकांना वर्धक मात्रा देण्याची गती वाढविण्यात यावी, […]

    Read more

    सर्वसामान्यांच्या स्वप्नांना गती देणारा द्रष्टा उद्योगपती काळाच्या पडद्याआड राहुल बजाज यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची श्रद्धांजली

    विशेष प्रतिनिधी मुंबई : ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांच्या निधनामुळे देशातील सर्वसामान्यांच्या स्वप्नांना गती देणारे व आपल्या दूरदर्शी नेतृत्वाने बजाज उद्योग समूहाला यशाच्या शिखरावर पोहचवणारे […]

    Read more

    महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांच्या वेदना काँग्रेस पक्षश्रेष्ठींसमोर मांडणार एच. के. पाटील यांचे आश्वासन

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील आजी व माजी काँग्रेस पक्षाच्या आदिवासी लोकप्रतिनिधींची आखिल भारतीय काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र राज्य प्रभारी एच. के. पाटील […]

    Read more

    कर सल्लागार अर्थव्यवस्थेला चालना देणारा दुवा सुरेश कोते यांचे प्रतिपादन

    विशेष प्रतिनिधी पुणे : कर सल्लागार हा शासन आणि करदाते यांना जोडणारा दुवा आहे. त्यांच्यामुळेच देशाची अर्थव्यवस्था सक्षम होत आहे. लोकांना कर भरण्यासाठी प्रेरित करण्याची […]

    Read more

    बैलगाडा संघटनेच्या वतीने नाणोली परिसरात बैलगाडा शर्यतीचे आयोजन

    विशेष प्रतिनिधी पुणे : बैलगाडा शर्यत ही शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असून या शर्यतीच्या माध्यमातून आपापसात निर्माण होणारा एकोपा आणि प्रेम ही काळाची गरज आहे, असे […]

    Read more

    ‘एक जिल्हा परिषद गट एक उत्पादन’ प्रकल्पासाठी सामंजस्य करार

    विशेष प्रतिनिधी पुणे : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ‘एक जिल्हा परिषद गट एक उत्पादन’ प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार […]

    Read more

    तृणमूल कॉँग्रेसमध्येही तरुण तुर्क विरुध्द म्हातारे अर्क संघर्ष, ममतांच्या भाच्याला ज्येष्ठ नेते कंटाळले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तृणमूल कॉँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांना पक्षातील ज्येष्ठ कंटाळले आहेत. त्यामुळे पक्षात तरुण तुर्क विरुध्द म्हातारे […]

    Read more

    पाकिस्तानची एक पिढीच उध्दवस्त होण्याचा धोका, चुलत भाऊ-बहिणीपासून जवळच्या नात्यात विवाहांमुळे अनुवांशिक विकारात वाढ

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद: पाकिस्तानमध्ये चुलत भाऊ-बहिणीसारख्या जवळच्या नात्यांमध्ये विवाह होतात. त्यामुळे अनुवांषिक विकारात वाढ होत असून एक पिढीच उध्दवस्त होण्याचा धोका आहे. एका अहवालानुसार ही […]

    Read more

    पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल- मुख्यमंत्री आमने-सामने, राज्यपालांनी अधिकाराचा वापर करत अधिवेशन केले संस्थगित

    विशेष प्रतिनिधी कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल जगदीप धनकड यांनी आपल्या अधिकाराचा वापर करत राज्य विधिमंडळाचे अधिवेशन संस्थगित केले आहे. राज्य सरकारच्याच शिफारशीवरून हा निर्णय घेतल्याचे […]

    Read more

    देशातील सर्वात मोठा बँकिंग घोटाळा उघड ; २२ हजार ८४२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा!

    विशेष प्रतिनिधी पुणे : देशातील सर्वात मोठ्या बँक फसवणूक प्रकरणात सीबीआयने एबीजी शिपयार्ड लिमिटेड आणि तिचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह […]

    Read more

    ज्यांना स्वत: आपण हिंदू आहोत की नाही माहित नाहीत्यांनी हिंदूत्वावर बोलू नये, योगी आदित्यनाथ यांचा राहूल गांधींवर हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी डेहराडून : ज्यांना स्वत: आपण हिंदू आहोत की नाही माहित नाही त्यांनी हिंदूत्वावर बोलू नये असा हल्लाबोल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी […]

    Read more

    हिजाबला हात लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे हात कापले जातील, समाजवादी पक्षाच्या महिला नेत्याचा इशारा

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : हिजाबला हात लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे हात कापले जातील असा इशारा समाजवादी पक्षाच्या नेत्या रुबिना खानुम यांनी दिला आहे. कपाळावरील टिळा आणि […]

    Read more

    महाराष्ट्रात १० मार्चनंतर राजकीय भूकंप, महाविकास आघाडीला सोडावी लागणार सत्ता, चंद्रकात पाटील यांचा अंदाज

    विशेष प्रतिनिधी पुणे: पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर म्हणजे १० मार्चनंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल, असे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वर्तविले आहे. […]

    Read more

    पोलीसांनी टाकला छापा, प्रशांत किशोर यांच्या कार्यालयात सापडला गांजा

    विशेष प्रतिनिधी पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेससाठी व्यूहरचना आखत असलेले राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या कार्यालयात गांजा सापडला. परवरी येथे प्रशांत किशोर यांची […]

    Read more

    राहूल गांधी लष्कराबाबत बोलले तेव्हा लोक का पेटून उठले नाहीत, आसामच्या मुख्यमंत्र्यांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राहुल गांधींच्या या वागण्यावर मी त्यांना काही बोललो तर तेलंगणाचे मुख्यमंत्री भडकले. पण जेव्हा राहुल गांधी लष्कराबाबत बोलले होते तेव्हा […]

    Read more

    हिजाब म्हणजे अंधकारयुगातील योनीला बंदिस्त करण्यासाठी वापरला जाणारा पवित्र पट्टा, तस्लीमा नसरीन यांचा महिलांना इशारा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महिलांना लवकरच कळेल की हिजाब हा महिलांच्या योनीसारख्या लैंगिक अवयवांना बंदिस्त करण्यासाठी वापरल्या जाणाºया अंधकारमय युगातील पवित्र पट्ट्यापेक्षा वेगळा नाही. […]

    Read more

    राहूल बजाज यांचा बॉंबे क्लब आणि इंदिरा गांधी, नरसिंह राव या कॉँग्रेसच्या पंतप्रधानांनी पंगा

    विशेष प्रतिनिधी पुणे : राहूल बजाज आणि बॉंबे क्लब यामुळे एकेकाळी देशात खूप चर्चा झाली होती. बजाज यांचा लायसन्स राजला विरोध असला तरी स्थानिक कंपन्यांना […]

    Read more

    Vaccination : ५-१५ वर्षांच्या बालकांच्या लसीकरणाबाबत आरोग्यमंत्र्यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले- तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार निर्णय घेणार

    केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी शनिवारी सांगितले की, ते पाच ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना अँटी-कोरोनाव्हायरस लसीचे डोस देण्याबाबत बोलले. ते म्हणाले की, तज्ज्ञांच्या गटाने […]

    Read more

    सर्व रेल्वेंमध्ये सुरू होणार केटरिंग सेवा : १४ फेब्रुवारीपासून सर्व ट्रेनमध्ये मिळेल गरम जेवण, प्रवाशांना मिळणार सुविधा

    रेल्वे प्रवाशांना आता प्रवासादरम्यान पुन्हा गरम जेवण मिळणार आहे. कोरोना महामारीमुळे 23 मार्च 2019 पासून केटरिंगमध्ये गरम जेवण बंद करण्यात आले होते. १४ फेब्रुवारीपासून ही […]

    Read more

    भारतातील हिजाब वादात पाकिस्तान-अमेरिकेचा प्रवेश, भारताने दिली तंबी- अंतर्गत मुद्द्यांवर वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत!

    कर्नाटकातील हिजाब वादावर अनेक देशांकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी आता या भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कर्नाटकातील काही शैक्षणिक संस्थांमधील ड्रेस कोडवर […]

    Read more

    Rahul Bajaj Passes Away : राहुल बजाज पद्मभूषणसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित, वाचा ‘चेतक’च्या निर्मात्याबद्दल सर्व काही

    बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांनी शनिवारी वयाच्या ८३व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 50 वर्षे बजाज समूहाचे नेतृत्व आपल्या हातात घेतलेल्या पद्मभूषण सन्मानित उद्योगपतीचे […]

    Read more

    IPL Auction : ईशान किशनवर पैशांचा पाऊस, सर्वात महागडा खेळाडू ठरला, १५.२५ कोटींत मुंबईने पुन्हा केली खरेदी

    IPL 2022च्या लिलावात भारताचा युवा यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशन हा सर्वात महागडा खेळाडूंपैकी एक आहे. यावेळच्या आयपीएल लिलावात 23 वर्षीय ईशान हा सर्वात ‘हॉट पिक’ […]

    Read more

    नेहरू – इंदिरा आणि राहुल – राजीव नावांची आदलाबदल…!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : राहुल बजाज यांच्या खानदानाचे नेहरू-गांधी खानदानाशी अत्यंत निकटचे संबंध होते. महात्मा गांधी हे तर राहुल बजाज यांचे पिताश्री कमलनयन बजाज यांना […]

    Read more