राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाचे अमृता फडणवीस यांच्याविषयी निर्लज्ज वक्तव्य, शरद पवार, सुप्रिया सुळे करणार का कारवाई?
विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून ते खासदार सुप्रिया सुळे राजकारणातील नैतीकतेच्या गप्पा मारत असतात. मात्र, त्यांच्याच पक्षाच्या जिल्हाध्यक्षाने माजी मुख्यमंत्री […]