OBC reservation : ठाकरे – पवार सरकार कडून ओबीसी समाजाची थट्टा; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
प्रतिनिधी मुंबई : ओबीसींच्या राजकीय मागासलेपणाचा डेटा राज्य मागासवर्ग आयोगाला दिला नाही. त्यामुळे अंतरिम अहवाल व्यवस्थित सुप्रीम कोर्टात सादर करता आला नाही. सुप्रीम कोर्टाने संबंधित […]