• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 42 of 357

    Sachin Deshmukh

    NCP – MIM Alliance : इम्तियाज जलील यांची ऑफर, सुप्रिया सुळे आनंदी!!; राष्ट्रवादी – एमआयएम आघाडीसाठी अनुकूल!!

    प्रतिनिधी मुंबई : हैदराबाद चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडीची ऑफर दिल्यानंतर महाराष्ट्रात चर्चांना उधाण आले आहे. […]

    Read more

    बांधकाम साहित्याच्या वाढत्या दरामुळे क्रेडाई महाराष्ट्र काम बंद ठेवण्याच्या विचारात

    गेल्या काही वर्षांपासून स्टील, सिमेंट व इतर बांधकाम साहित्यांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. काही वर्षाच्या तुलनेत आता हे दर गगनाला भिडले असून परिणामी, बांधकाम […]

    Read more

    पक्षातीलच बंडखोरीचा इम्रान खान यांना धोका, पंतप्रधान पद धोक्यात

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सत्ताधारी पक्षाच्या जवळपास २४ असंतुष्ट खासदारांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना धक्का देण्याची तयारी केली आहे. […]

    Read more

    केवळ २५ कोटी रुपयांमध्ये पेगाससची घेण्याची होती ऑफर, ममता बॅनर्जी यांचा दावा

    विशेष प्रतिनिधी कोलकाता : हेरगिरीसाठी वापरण्यात येणारे पेगासस सॉफ्टवेअरनेकेवळ २५ कोटी रुपयांमध्येखरेदी करण्याची पश्चिम बंगाल सरकारलाही ऑ फर होती, असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता […]

    Read more

    काश्मीरी पंडीतांचा परतीचा मार्ग सुकर होईल का? द काश्मीर फाईल्सवर ओमर अब्दुल्ला यांचा गर्भित इशारा

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर : सामान्य काश्मिरी 32 वर्षांपूर्वी जे घडले त्याबद्दल खूश् नाही. काश्मीरी पंडीतांना खोरे सोडण्यास भाग पाडले गेले. आज सर्व काश्मिरी जातीयवादी आहत, […]

    Read more

    जायंट किलर्सचे आपकडून नुसतेच कौतुक, मंत्रीमंडळात स्थान मात्र नाही

    विशेष प्रतिनिधी अमृतसर : माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, कॅ. अमरिंदर सिंग यांच्यासह सुखबीरसिंग बादल, नवज्योतसिंग सिध्दू यांच्यासारख्या जायंट किलर्सचे आम आदमी पक्षाकडून नुसतेच कौतुक करण्यात […]

    Read more

    संभाजी भिडे म्हणतात, औरंगजेब आजही पाकिस्तान, बांगलादेश व गावात असलेल्या मुसलमानांच्या रूपाने शिल्लक

    विशेष प्रतिनिधी शिरूर : ज्या इस्लामच्या पोटतिडकीने औरंगजेबाने संभाजी महाराजांचे बलिदान केले, तो इस्लाम हा आपल्या देशाचा खरा शत्रू असून, संभाजी महाराज आज नाहीत, औरंगजेबही […]

    Read more

    आरटीओमधील वाजे बजरंग खरमाटेच्या मालमत्तेची माहिती हाती, शिवसेनेचा बडा नेता प्राप्तीकर विभागाच्या रडारवर

    विशेष प्रतिनिधी मुंबई :परिवहन विभागातील वाजे अशी ओळख असलेला आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटेच्या मालमत्तेची महत्वपूर्ण माहिती प्राप्तीकर विभागाच्या हाती लागली आहे. १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त […]

    Read more

    जावेद अख्तर मानहानी दावा प्रकरण , कंगनाचा खटला वर्ग करण्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

    विशेष प्रतिनिधी मुंबई : खटला योग्य व निष्पक्षपणे चालविला जाणार नाही, ही भीती वाजवी व अनुमानावर आधारित असली पाहिजे. काल्पनिक आणि तर्कसंगत नाही, असे निरीक्षण […]

    Read more

    काश्मीर फाईल्सनंतर आता ढाका फाईल्स, बांग्ला देशातील कट्टर पंथियांचा पुन्हा एकदा हिंदू मंदिरावर हल्ला, इस्कॉन राधाकांता मंदिराची तोडफोड

    विशेष प्रतिनिधी ढाका : बांग्लादेशातील कट्टरपंथियांनी पुन्हा एकदा हिंदू मंदिरावर चढवला आहे. येथील २०० हून अधिक जणांच्या एका जमावाने गुरुवारी राजधानी ढाक्यातील इस्कॉन राधाकांता मंदिरावर […]

    Read more

    मराठा समाजाच्या १४० आमदारांनी आरक्षणासाठी एकत्र येऊन आवाज उठवावा, चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराला सामान्य जनता कंटाळली आहे. मराठा आरक्षण तसेच मराठा समाजाचे प्रश्न वेळेत सोडवावेत, यासाठी विधानसभेतील सर्व 140 मराठा […]

    Read more

    सत्याच्या शोधात असणाऱ्या प्रत्येकाने द काश्मीर फाईल्स पाहावाच, सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी नागपूर : सत्याच्या शोधात असणाऱ्या प्रत्येकाने द काश्मीर फाईल्स हा चित्रपट पाहिलाच पाहिजे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले […]

    Read more

    राष्ट्रवादी कॉँग्रेसने घेतले एक पाऊल मागे, नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सक्त वसुली संचालयाने अटक केलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही, असे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद […]

    Read more

    कॉँग्रेस नेत्यांची भावना उघड, सोनिया गांधींवर विश्वास, मात्र राहूल- प्रियंकामुळेच पक्षाला वाईट दिवस आल्याचे मत

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील गलितगात्र झालेल्या कॉँग्रेसच्या काही नेत्यांनी अखेर हिंमत दाखविली आहे. पक्षाच्या अत्यंत लाजीरवाण्या स्थितीस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी नव्हे तर त्यांची […]

    Read more

    जगात सर्वात आनंदी फिनलंड तर भारताचा क्रमांक १३६ वा, अफगणिस्थान शेवटच्या क्रमाकांवर

    विशेष प्रतिनिधी जिनेव्हा : संयुक्त राष्ट्रांकडून जाहीर होणाऱ्या आनंदी देशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर फिनलंड आहे. या यादीत सर्वात शेवटचा देश अफगणिस्थान असून भारताचा क्रमांक १३६ […]

    Read more

    महाविकास आघाडीचे २५ आमदार भाजपाच्या संपर्कात, रावसाहेब दानवे यांचा दावा

    विशेष प्रतिनिधी जालना : महाविकास आघाडीचे २५ आमदार हे भाजपच्या संपर्कात आहेत. २५ आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते, पण ते कसेबसे सावरले. पण अजूनही ते […]

    Read more

    चंद्रशेखर माजी उपराष्ट्रपती भैरवसिंह शेखावत यांची तंबाखू सोडविण्यासाठी झडती घ्यायचे तर नरेंद्र मोदी पुडी लपून ठेवायचे

    विशेष प्रतिनिधी मुंबई : माजी उपराष्ट्रपती भैरवसिंह शेखावत यांची तंबाखूची सवय सोडविण्यासाठी माजी पंतप्रधान चंद्रशेखर ते दिसले की त्यांची झडती घ्यायचे. आपली तंबाखू वाचविण्यासाठी शेखावत […]

    Read more

    अभिनेता विरुध्द फॅशन डिझायनर, शत्रूघ्न सिन्हा यांच्याविरुध्द भाजपाच्या अग्निमित्रा पॉल

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातून तृणमूल कॉँग्रेसने ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजपने फॅशन डिझायनर असलेल्या महिला […]

    Read more

    पावसात भिजूनही तुम्हाला ५४ च्या पुढे जाता आले नाही, गोपीचंद पडळकर यांची शरद पवार यांच्यावर टीका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : २०१९ मध्ये साताऱ्यात पावसात भिजूनही तुम्हाला ५४ च्या वर जाता आले नाही. ही ५४ ची संख्या टिकवून ठेवण्यासाठी वारंवार आमदारांना विश्वास […]

    Read more

    पी. चिदंबरम यांचा प्रियंका गांधींवर निशाणा, पक्षाची पुनर्बांधणी आणि निवडणुका एकाच वेळी लढवू नका असे सांगूनही ऐकले नाही

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात निवडणूक लढविणे आणि पक्षाची पुनर्बांधणी करणे ही दोन्ही कामे एकाचवेळी करू नका, असं पक्ष नेतृत्वाला सांगितलं होतं. पण, […]

    Read more

    नागालॅँडमध्ये भाजपा रचणार इतिहास, राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी एका महिलेला उमेदवारी दिली आहे.

    विशेष प्रतिनिधी कोहिमा : नागालॅँडमध्ये भारतीय जनता पक्षाने महिला शक्तीला मजबूत करण्यासाठी राज्यसभेच्या जागेसाठी महिला शाखेच्या अध्यक्षा एस. फांगनॉन कोन्याक यांना उमेदवारी दिली आहे.In Nagaland, […]

    Read more

    रंगाची होळी देशभरात उत्साहात साजरी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रंगांनी खेळली जाणारी होळी देशभरात उत्साहात साजरी केली जात आहे. होळीच्या निमित्ताने शेजारी, नातेवाईक, मित्रमंडळी आपापल्या तक्रारी दूर करून त्यांना […]

    Read more

    लष्कराच्या बजेटमध्ये ६३ हजार कोटी रुपयांची कपात

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संरक्षणविषयक संसदेच्या स्थायी समितीने लष्कराच्या बजेटमध्ये ६३ हजार कोटी रुपयांची कपात करण्याचा इशारा दिला आहे. काही शेजारी देशांसोबतच्या सीमेवर असलेला […]

    Read more

    गुजरातमधील शाळांत आता श्रीमद् भगवत गीतेचे पाठ, सरकारचा निर्णय; सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देणार

    वृत्तसंस्था अहमदाबाद :गुजरातमधील शाळांत आता श्रीमद् भगवत गीतेचे धडे शिकविले जाणार आहेत. सरकारने हा निर्णय घेतला असून त्याचे सर्व थरातून कौतुक होत आहे. ; सहावी […]

    Read more

    चीन, कोरिया पाठोपाठ इस्त्रयालमध्ये कोरोनाचा शिरकाव; पुन्हा डोके वर काढल्याने चिंता वाढली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : चीन,कोरिया आणि आता इस्त्रायलमध्ये आता कोरोनाने पुन्हा डोके वर काढलं आहे. नव्या व्हेरियंटमुळे अनेकांना ग्रासले आहे.Corona infiltration into Israel, followed by […]

    Read more