• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 41 of 357

    Sachin Deshmukh

    NCP – AIMIM Alliance : भाजपच्या पराभवासाठी एमआयएम आघाडीत येतोय, दूर का लोटताय??; इम्तियाज जलील उद्धव ठाकरेंना भेटणार!!

    प्रतिनिधी औरंगाबाद : एकीकडे आम्ही भाजपला छुपी मदत करतोय असं म्हणायचं आणि दुसरीकडे आम्ही स्वतःहून महाविकास आघाडीपुढे मैत्रीचा प्रस्ताव ठेवतोय तर आम्हाला दूर लोटायचं ही […]

    Read more

    पुष्कर सिंह धामी, मदन कौशिक अचानक दिल्लीला रवाना

    विशेष प्रतिनिधी डेहराडून: मुख्यमंत्र्यांच्या नावावरून निर्माण झालेल्या सस्पेंसमध्ये काळजीवाहू उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक अचानक दिल्लीला गेले. त्यांना केंद्रीय नेतृत्वाने […]

    Read more

    शनिवार मोसमातील सर्वात उष्ण दिवस

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या अँटीसायक्लोन परिस्थितीचा परिणाम संपूर्ण उत्तर आणि मध्य भारतात दिसून येत आहे. या एपिसोडमध्ये, शनिवारी राजधानीचे कमाल तापमान […]

    Read more

    वकील प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्याकडून पोलिसांकडे अर्ज दाखल

    वकिल प्रविण चव्हाण यांच्याविरुध्द भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. यामध्ये भाजपा नेते गिरीश महाजन यांच्याविरुध्द वकिल चव्हाण हे […]

    Read more

    भारतीय कंपन्यांना रशियामध्ये पायघड्या, युक्रेन युध्दाच्या पार्श्वभूमीवर परदेशी कंपन्यांची जागा घेण्याचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय फार्मास्युटिकल कंपन्यांनी रशियन बाजारपेठ सोडणाऱ्या पाश्चात्य उत्पादकांची जागा घेऊ शकतात. भारतातील रशियन राजदुतांनी शुक्रवारी सांगितले की, युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर […]

    Read more

    सराईत 12 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

     प्रतिनिधी पुणे – घरी निघालेल्या एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीला तोंड दाबून भररस्त्यातून घरी उचलून नेले. त्यानंतर गुंडाने तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी अस्लम […]

    Read more

    सासरच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

    सासरच्या छळाला कंटाळून उरळीकांचन येथील एका तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. यासंदर्भात त्याच्या पत्नीसह पाचजणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  प्रतिनिधी पुणे […]

    Read more

    सनबर्न होळीपार्टीत मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ

    होळी आणि धुलिवंदन निमित्त हडपसर परिसरातील अमानोरा माॅलमध्ये सनबर्न होली पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टीत मोठ्या संख्येने तरुण -तरुणी सहभागी झाले होते. यावेळी 70 […]

    Read more

    दापोलीत जाऊ या, अनिल परबांचे रिसॉर्ट तोडूया, किरीट सोमय्या यांची घोषणा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : दापोलीत 26 तारखेला जाऊ या, अनिल परबांचे रिसॉर्ट तोडूया असे ट्विट भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे. अनिल […]

    Read more

    राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचे महाराष्ट्रात फसवणुकीचे धंदे, आघाडीच्या आमदारांच्या सरबराईची अशोक गेहलोत करताहेत किंमत वसूल!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा मुलगा आणि राजस्थान क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष वैभव गहलोत याचे महाराष्ट्रात फसवणुकीचे धंदे उघड झाले आहेत. महाराष्ट्रात […]

    Read more

    दाभोलकर यांच्या खुन्यांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखले, अंदुरे आणि कळस्कर यांनीच गोळीबार केल्याचे सांगितले

    विशेष प्रतिनिधी पुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या खुन्यांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदारानं ओळखलं आहे. दाभोळकरांच्या खुनाचा आरोप असलेल्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर […]

    Read more

    प्रतिक्रियेची घाई, सुप्रिया सुळे यांना अडचणीत नेई, एमआयएमचे कौतुक करणे पडले महागात

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुत्सदी राजकारण्याचे गुण राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यात नसल्याची पुन्हा एकदा टीका होऊ लागली आहे. घाईघाईत प्रतिक्रिया देण्याची त्यांची सवय […]

    Read more

    वसाहतवादी मानसिकता सोडून भारतीय अस्मितेचा अभिमान बाळगायला काय हरकत, शिक्षणाचे भगवीकरण, पण भगव्यामध्ये काय चूक, व्यंकय्या नायडू यांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आपल्या वारशाचा, संस्कृतीचा, पूर्वजांचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आपण आपल्या मुळांकडे परत जायला हवे. वसाहतवादी मानसिकता सोडून दिली पाहिजे आणि […]

    Read more

    द काश्मीर फाईल्सवर शशी थरुर अखेर बोलले, पंडितांवर झालेल्या अत्याचाराला मुस्लिम कसे जबाबदार म्हणाले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द कश्मीर फाइल्स चित्रपटाची देशभरात चांगलीच चर्चा आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम करत आहे. या […]

    Read more

    भाजपच्या नगरसेविकेला कॉँग्रेसकडून विधानसभेसाठी उमेदवारी, कोल्हापूर उत्तर मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी कॉँग्रेसने चक्क भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकेला उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर त्यांच्या […]

    Read more

    नक्षलवाद, प्रायोजित दहशतवाद आणि बंडखोरांचा होणार बिमोड, सीआरपीएफवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विश्वास

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मध्य भारतातील नक्षलग्रस्त प्रदेश असो, काश्मीरमधील पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद असो किंवा ईशान्येकडील बंडखोर शक्ती असो, अशा गटांना नष्ट करण्यात आणि […]

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले लोकमान्यता असलेले जगातील पहिल्या क्रमांकाचे नेते

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉर्निंग कन्सल्ट या कंपनीनं केलेल्या सर्व्हेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांची मान्यता असलेल्या नेत्यांमध्ये जगात पहिल्या क्रमांकाचे […]

    Read more

    रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना विषप्रयोगाची भीती, हजारांवर वैयक्तिक कर्मचाऱ्याना नोकरीवरून टाकले काढून

    विशेष प्रतिनिधी मास्को : युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यानच आपल्यावर विषप्रयोग होण्याची भीती रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना वाटत आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या हजारांवर वैयक्तिक कर्मचाऱ्यांना […]

    Read more

    बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांचा अजब तर्क, द काश्मीर फाईल्स चित्रपटाशी दहशतवाद्यांचे कनेक्शन

    विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनी अजब दावा केला आहे. द कश्मीर फाईल्स चित्रपट दहशतवाद्यांचा मोठा कटही असू शकतो. कश्मिरी […]

    Read more

    अमनोरा येथे होळीच्या पार्टीत २१ मोबाईल चोरीला हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

    विशेष प्रतिनिधी पुणे : हडपसरमधील अमनोरा येथील मॉलमध्ये होळीनिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत सहभागी तरुण-तरुणीकडील तब्बल २१ मोबाइल चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. ही घटना शुक्रवारी […]

    Read more

    रेल्वे ओव्हरब्रिजवरून प्रवाशांनी भरलेली बस कोसळली

    विशेष प्रतिनिधी लखनौ : आग्रा जालेसर रस्त्यावरील जमाल नगर म्हैस या रेल्वे ओव्हरब्रिजवरून प्रवाशांनी भरलेली बस अनियंत्रित होत खड्ड्यात पडली.A bus full of passengers crashed […]

    Read more

    Anil Deshmukh : पोलीस बदल्यांच्या गैरव्यवहारात अनिल देशमुख सामील!!; पीएमएलए कोर्टाचे ताशेरे

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील पोलीस बदल्या आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी ठाकरे – पवार सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख तुरुंगात आहेत. त्यांचा जामीन अर्ज विशेष पीएमएलए न्यायालयाने […]

    Read more

    NCP – MIM Alliance : इम्तियाज जलील यांनाच एमआयएम सोडून राष्ट्रवादीत येण्याची छगन भुजबळांची ऑफर!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा आता स्पष्ट होताना दिसत आहे. महाविकास आघाडीचे सरकार 5 वर्षे टिकणार, असे आघाडीतील नेते म्हणत असले तरी प्रत्यक्षात […]

    Read more

    Kolhapur Byelection : राजेश क्षीरसागर नॉटरिचेबल; शिवसैनिक नाराज; कोल्हापूरच्या लढाईत काँग्रेस एकाकी!!

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएम पक्षाच्या आघाडीची चर्चा रंगलेली असताना प्रत्यक्ष लढाई कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीत होणार आहे. तेथे महाविकास […]

    Read more

    धुळवडीच्या दिवशी पूर्ववैमनस्यातून बिबवेवाडीत एकाचा खून

    पूर्ववैमनस्यातून एकावर शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. टोळक्याने दहशत माजवून नागरिकांना शिवीगाळ केली. या प्रकरणी चौघां विरोधात गुन्हा दाखल […]

    Read more