• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 38 of 357

    Sachin Deshmukh

    महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचा कळस, पण महाविकास आघाडीकडून चोराच्या उलट्या बोंबा, नारायण राणे यांचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात भ्रष्टाचाराने कळस गाठला असून, जनतेचे शोषण होत आहे. सूडबुद्धीने कारवाया होत आहेत. यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा,असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री […]

    Read more

    दलीतांची मते चालतात, पण बाबासाहेब नाहीत, पंडीत नेहरूंनी प्रचार करून डॉ. आंबेडकरांचा पराभव केला, रावसाहेब दानवे यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कॉँग्रेसला दलीतांची मते लागतात. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चालत नाहीत. बाबासाहेब भंडाºयात उभे राहिले होते. काँग्रेसने उमेदवार उभा केला. पंडित जवाहरलाल […]

    Read more

    मुंबई-श्रीनगर अंतर केवळ २० तासांत, २०२४ पर्यंत भारतातील रस्ते अमेरिकेच्या बरोबरीचे

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मुंबई ते श्रीनगर हे अंतर रस्ते मागार्ने केवळ २० तासांत पूर्ण करता येईल, अशा प्रकारे मार्ग तयार केला जात आहे. […]

    Read more

    कर्जबुडव्या विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोकसीकडून किती वसुली झाली? केंद्र सरकारने संसदेत दिली ही माहिती

    मंगळवारी राज्यसभेत एका लेखी उत्तरात केंद्र सरकारने माहिती दिली की, कर्ज बुडवून फरार झालेल्या विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्याकडून आतापर्यंत 19,111.20 कोटी […]

    Read more

    उत्तर प्रदेशातील पराभवासाठी प्रियंका गांधीच जबाबदार, जबाबदाऱ्यातून मुक्त करण्याची कॉँग्रेसच्या नेत्याचीच मागणी

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशातील पराभवासाठी प्रियंका गांधीच जबाबदार आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा घेतला त्याप्रमाणे प्रियंका गांधी यांनाही जबाबदारीतून मुक्त करा, अशी मागणी कॉँग्रेसचे […]

    Read more

    भाजपच्या विरोधानंतर ठाकरे सरकारला उपरती, तब्बल ६० हजार सोसायट्यांना पाठवलेल्या अकृषिक कराच्या नोटिसा मागे घेण्याचे आदेश

    महाराष्ट्र सरकारने मुंबई उपनगरातील अनेक रहिवासी सोसायट्यांना दिलेल्या अकृषिक कराच्या नोटिसांना आज राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात स्थगिती दिली. मंत्री थोरात यांनीही याप्रकरणी […]

    Read more

    इम्तियाज जलील म्हणजे तोडपाणी बादशहा, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी औरंगाबाद: एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील हे तोडीपाणी बादशहा आहेत, अशी टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कदीर मौलाना यांनी केली आहे.एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा औरंगाबाद […]

    Read more

    पुणे विमानतळावर ४८ लाख रुपये किंमतीचे तीन हजार हिरे जप्त

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुणे विमानतळावर तस्करावर कारवाई करत कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने तब्बल 3 हजार हिरे जप्त केले आहेत. या हिऱ्यांची किंमत तब्बल […]

    Read more

    शिवराजसिंह चौहान यांनी घेतला योगी आदित्यनाथ यांचा आदर्श, आता मध्य प्रदेशातही चालणार बुलडोझर

    विशेष प्रतिनिधी रायसेन: उत्तर प्रदेशातील गुंडगिरी मोडून काढण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी वापरलेला बुलडोझर पॅटर्न आता मध्य प्रदेशातही वापरला जाणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान […]

    Read more

    दिल्लीची हवाच खराब, जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून नोंद

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीतील वायू प्रदूषणाची पातळी किती वाईट आहे, याचा जागतिक वायू गुणवत्ता अहवाल 2021 प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालात, संयुक्त […]

    Read more

    प्रतापगडमध्ये योगी आदित्यनाथांचा बुलडोझर पॅटर्न पोलीसांच्या कामी, बलात्काऱ्याला दोन तासात शरण येण्यास भाग पाडले

    विशेष प्रतिनिधी प्रतापगड : उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुंडांना वठणीवर आणण्यासाठी बुलडोझर पॅटर्न राबविला. या पॅटर्नचा फायदा पोलीसही घेत आहेत. प्रतापगड जिल्ह्यात बलात्कार […]

    Read more

    पश्चिम बंगालमध्ये राष्ट्र्रपती राजवट लागू करावा, लोकसभेतील कॉँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांची मागणी

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : कॉँग्रेसनेही आता पश्चिम बंगालमध्ये राष्ट्र्रपती राजवटीची मागणी केली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्यााने या ठिकाणी राष्ट्र्रपती राजवटीशिवाय पर्याय नसल्याचे […]

    Read more

    विखे- पाटील यांचे बाळासाहेब थोरातांवर शरसंधान, बिल्डरांचे हित जपल्याने २० हजार कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप

    विशेष प्रतिनिधी मुंबई : भारतीय जनता पक्षाचेआमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर थेट शरसंधान केले आहे. मुद्रांक शुल्क आणि रेडिरेकनरचे दर कमी […]

    Read more

    द काश्मीर फाईल्सबद्दल विचारले आणि फारुख अब्दुल्ला पत्रकारांवरच भडकले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : द काश्मीर फाईल्स चित्रपटाबद्दल आणि काश्मीरमध्ये झालेल्या हिंदूंच्या नरसंहाराबाबत विचारले आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला पत्रकारांवरच भडकले.जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाच्या […]

    Read more

    पटोलेंचा पलटवार : ‘महाराष्ट्राची बदनामी करण्याऐवजी भाजपने पीएम मोदींची बदनामी करावी’, महागाईवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका

    वृत्तसंस्था मुंबई : पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीच्या दरवाढीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर चांगलेच आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्रातील […]

    Read more

    व्हिजन गडकरींचे, रोडमॅप देशाचा : गडकरी म्हणाले, 2024 पर्यंत देशातील रस्ते अमेरिकेच्या बरोबरीचे होतील, NHI बाँडमधून उभारणार पैसे

    लोकसभेत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेदरम्यान नितीन गडकरी यांनी लोकसभेत दावा केला की, 2024 संपण्यापूर्वी देशातील रस्ते पायाभूत सुविधा अमेरिकेच्या बरोबरीने असतील.Gadkari’s […]

    Read more

    Sanjay Raut On ED Action : मुख्यमंत्र्यांचे मेहुणे पाटणकरांवर ईडीची धडक कारवाई, संजय राऊत म्हणाले- देशात हुकूमशाहीची सुरुवात

    मंगळवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर माधव पाटणकर यांच्या पुष्पक ग्रुपवर ईडीने धडक कारवाई केली आहे. ईडीच्या कारवाईवर संजय राऊत यांची प्रतिक्रियाही समोर […]

    Read more

    ED Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे ईडीच्या कचाट्यातून आपले घर वाचवतील की ईडी – राष्ट्रवादीच्या कचाट्यातून शिवसेना नेत्यांना वाचवतील??

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आता खऱ्या अर्थाने आपल्याच “सत्तेची धग” लागलेली दिसते आहे. एकीकडे शिवसेनेच्या सत्तेची आणि मुख्यमंत्रीपदाची अडीच वर्षे पूर्ण होताना राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना […]

    Read more

    कुटुंबियांमुळे मुख्यमंत्रीपद जाण्याची तर महाराष्ट्रात परंपरा, उध्दव ठाकरे यांचे काय होणार?

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात कुटुंबियांमुळे मुख्यमंत्रीपद जाण्याची परंपराच आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांची कोट्यवधींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. त्याचे […]

    Read more

    मुस्लिम कुटुंबाकडून अडीच कोटींची जमीन मंदिरासाठी बिहारमधील जातीय सलोख्याचे अनोखे उदाहरण

    विशेष प्रतिनिधी पाटणा : देशात जातीय सलोख्याचे उदाहरण प्रस्थापित करताना, बिहारमधील एका मुस्लिम कुटुंबाने राज्यातील पूर्व चंपारण जिल्ह्यातील कैथवालिया परिसरात जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर […]

    Read more

    दुकानदाराला मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक

    आंबेगाव परिरातील दुकानात शिरून दुकान मालक, कामगार यांना मारहाण करणाऱ्या तीघा आरोपींस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.Shopkeeper & worker beatan accused […]

    Read more

    ED Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकरांच्या 6.45 कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच; ठाण्यातील 11 फ्लॅट्सही जप्त

    प्रतिनिधी मुंबई : सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडी आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने आज सकाळ पासून जी धडक कारवाई सुरू केली आहे, त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे […]

    Read more

    बहुतांश मजूर संस्थांवर अध्यक्ष काँग्रेस – राष्ट्रवादीचे; कारवाई फक्त माझ्यावरच का?; प्रवीण दरेकरांनी वाचली यादी!!

    प्रतिनिधी मुंबई : मजूर म्हणून मुंबै बँकेत निवडणूक लढवली म्हणून गुन्हा दाखल होऊन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे. या […]

    Read more

    मौजमजेसाठी वाहने चोरणारी तीन अल्पवयीन मुले ताब्यात

    मौजमजेसाठी वाहने चोरणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना लोणीकंद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चार वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. प्रतिनिधी पुणे –मौजमजेसाठी वाहने चोरणाऱ्या तीन अल्पवयीन […]

    Read more

    Shivsena – NCP Fued : आता खुद्द पवारांच्या घरातून शिवसेना पोखरायला आणि श्रीरंग बारणेंना डिवचायला सुरुवात; रोहित पवार म्हणाले, पार्थच्या प्रचाराला जाईन!!

    प्रतिनिधी पिंपरी : आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधले पदाधिकारी फक्त पार्थ पवार यांच्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघात लॉबिंग करत होते. परंतु आता स्वतः खासदार श्रीरंग बारणे आणि […]

    Read more