• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 355 of 357

    Sachin Deshmukh

    पीडीपीचा नेता व बंगळूर बॉम्बस्फोटातील आरोपी मदनीला उद्देशून सरन्यायाधीश म्हणाले, हा तर धोकादायक माणूस!

    बंगळुरूतील २००८ च्या बाम्बस्फोटातील आरोपी अब्दुल नझीर मदनी हा धोकादायक माणूस असल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने त्याला केरळमध्ये जाण्याची परवनगी नाकारली आहे. पीपल्स डेमॉक्रॅटीक पार्टीचा नेता […]

    Read more

    शशी थरुर बरसले : केरळमध्ये डाव्यांना मत म्हणजे आपल्याच पायावर पायावर धोंडा पाडून घेणे!

    केरळमध्ये निवडणुकीचा ज्वर वाढत आहे त्याप्रमाणे आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही सुरू झाल्या आहेत. राज्यातील डाव्या आघाडीला काही ठिकाणी कॉँग्रेसची संयुक्त आघाडी पाठिंबा देत आह, असा आरोप भाजपकडून […]

    Read more

    २५ वर्षांच्या पुढच्या सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

    वृत्तसंस्था मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव रोखता रोखता येईना. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एकीकडे मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे तर दुसरीकडे लसीकरणावर भर देण्यात […]

    Read more

    डान्सबार बंदीकार आबा ते बार वसूलीकार देशमुख व्हाया तेलगीफेम भुजबळ!! राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांची “पुरोगामी” वाटचाल!!

    विनायक ढेरे मुंबई :  परमवीर सिंग यांच्या लेटरबाँम्बने गृहमंत्री अनिल देशमुखांचा “राजकीय बळी” घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्राचे गृह मंत्रालय यांच्यातील “अन्योन्य संबंधां”चीही चर्चा पुढे […]

    Read more

    नववी, दहावी, अकरावी आणि बारावी परीक्षेचा निर्णय उद्या ; राज्य शिक्षण विभागातर्फे महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन

    वृत्तसंस्था मुंबई : राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पास करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. आता नववी, दहावी, अकरावी आणि बारावीच्या परीक्षेबाबत निर्णय घेण्यासाठी  उद्या […]

    Read more

    अनिल देशमुखांची विकेट पडल्यानंतरही शरद पवारांच्या “सेफ गेम”ची मराठी माध्यमांमध्ये चर्चा; गृहमंत्रीपदासाठी वळसे पाटलांचे नाव पुढे!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई  : महाराष्ट्रातल्या १०० कोटींच्या खंडणीखोरी प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुखांची राजकीय विकेट वाचविण्यात राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला अपयश आले. तरी देखील गृहमंत्रीपदासाठी दिलीप वळसे पाटलांचे […]

    Read more

    शिवसेनेच्या ४३ नगरसेवकांना मतदारसंघाच्या ब्युटीफिकेशनसाठी ३ हजार ६९३ कोटी रुपये , डीपीडीसीच्या फंडातून निधी ; आदित्य ठाकरे यांच्यावर काँग्रेसचे नेते जर्नादन चांदूरकर यांचा आरोप

    वृत्तसंस्था मुंबई : राज्यात काँग्रेस आणि शिवसेना हातात हात घालून सरकार चालवत आहे. परंतु आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील वाद वाढत […]

    Read more

    अनिल देशमुखांच्या पत्रात नैतिकतेची भाषा; राजीनामा political compulsions मधून; आमचे एक प्यादे मारले, तुमचेही मारू!!; शिवसेना – राष्ट्रवादीतला सुप्त संघर्ष

    विनायक ढेरे मुंबई : अनिल देशमुखांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात नैतिकतेचे कारण दिले असले, तरी त्यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा political compulsions मधून अर्थात राजकीय अपरिहार्यतेतूनच द्यावा […]

    Read more

    फेसबुक वापरताय, सावधान?, तुमच्या माहितीवर हॅकर्सकडून डल्ला मारण्याचा वाढता धोका

    विशेष प्रतिनिधी  न्यूयॉर्क  : फेसबुक या सोशल मीडिया व्यासपीठावरील ५० कोटींहून अधिक युजरची खासगी माहिती इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे आढळून आले आहे. हॅकरकडून या माहितीची चोरी […]

    Read more

    मुंबईच्या विमानतळावर आता अवघ्या ६०० रुपयांत आरटीपीसीआर चाचणी, प्रवाशांच्या खर्चात होणार बचत

    विशेष प्रतिनिधी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी आता स्वस्त झाली आहे. १ एप्रिलपासून ८५० ऐवजी ६०० रुपयांमध्ये […]

    Read more

    केरळमध्ये डाव्यांच्या गडावर या रणरागिणीचा बंडाचा झेंडा, बिनतोड युक्तीवादाने मतदार भारावले

    विशेष प्रतिनिधी  तिरूअनंतपुरम : वरकरणी साध्या घरकाम करणाऱ्या महिलेसारखी तिची वेशभूषा.. पण ती जेव्हा बोलू लागते, तेव्हा रस्त्यांवर चालणारी पावलं अचानक थांबतात. तिच्या भाषणात बिनतोड […]

    Read more

    ज्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवले त्यांनाच उमेदवारी कशी, राजू शेट्टी यांचा पंढरपुरात महाविकास आघाडीविरुध्द एल्गार

    ज्या साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवले त्यांनाच उमेदवारी कशी?’ असा सवाही करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीविरुध्द एल्गार पुकारला आहे.How to […]

    Read more

    पाकिस्तानला अमेरिकेने जागा दाखविली, बायडेन यांनी इम्रान खान यांच्याशी बोलणेही टाळले

    अमेरिकेच्या मदतीवर शिरजोर बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचे नूतन अध्यक्ष जो बायडेन यांनी जागा दाखविली आहे. पाकिस्तानचे अध्यक्ष इम्रान खान यांच्याशी बोलणेही टाळले. त्याचबरोबर हवामान बदलाविषयी होणाऱ्या […]

    Read more

    उध्दव ठाकरेंचा फेसबुक लाईव्ह संभ्रम, हजारो मजुरांनी धास्ती घेऊन सोडले शहर

    मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शनिवारी फेसबुक लाईव्ह केले. ते काय बोलले कोणालाच समजले नाही अशी टीका केली जात असली तरी त्यांनी संभ्रम मात्र निर्माण केला. […]

    Read more

    कोरोनावर उपाययोजनेसाठी पंतप्रधानांनी घेतली उच्चस्तरीय बैठक, पाच कलमी उपायांचा केला पुनरुच्चार

    देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी चाचण्या, संपर्क शोध, उपचार, कोविड प्रतिबंधक वर्तन, लसीकरण […]

    Read more

    शवविच्छेदनानंतरही ३०० हून अधिक व्हिसेरा रुग्णालयातच पडून, यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

    गुन्ह्याची उकल करण्यासाठी व्हिसेरा अत्यंत महत्वाचा असतो. परंतु, पिंपर- चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात शवविच्छेदन अहवालानंतरही तब्बल ३०० व्हिसेरा पोलीसांनी ताब्यातच घेतले नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस […]

    Read more

    सहकार्य करा, मुख्यमंत्र्यांचे फडणवीस, राज ठाकरेंना फोन करून आवाहन; राज ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद

    प्रतिनिधी मुंबई : कोरोना रोखण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागले तर सहकार्य करा, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसेप्रमुख राज […]

    Read more

    मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांचा लॉकडाऊनचा इशारा; जयंत पाटील कार्यकर्त्यांना म्हणाताहेत, तुमच्याकडे पाहून वाटतेय कोरोना नाहीच!!, सभेत कोरोना नियमावलीचाही भंग

    प्रतिनिधी मुंबई : एकीकडे महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याचे सांगून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार लॉकडाऊन लावण्याचा गंभीर इशारा देत आहेत आणि दुसरीकडे […]

    Read more

    ममतांचा प्रांतवाद टोकाला; म्हणाल्या, मोदी – शहांचे गुजराती सिंडिकेट यूपी – बिहारच्या गुंडांना आणून बंगालवर कब्जा करू पाहतेय!!

    वृत्तसंस्था हावडा : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या प्रांतवादाने टोक गाठलेय. हावडाच्या सभेत त्या म्हणाल्या, की मोदी – शहांचे गुजराती सिंडिकेट यूपी – बिहारमधल्या […]

    Read more

    छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी जवानांचा रात्रभर लढा; मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे आसाममधून “मॉनिटरींग”; आज संध्याकाळी ते छत्तीसगडला जाणार

    वृत्तसंस्था गुवाहाटी :  छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी चकमकीच्या बातम्या आणि मोठ्या हानीच्या बातम्या काल दुपापपासून येताहेत. २१ जवान शहीद झाले आहेत. आणि मुख्यमंत्री साधारण तासाभरापूर्वीपर्यंत आसाममधून परिस्थितीचे […]

    Read more

    भारतीय जवानांची माणुसकी, सीमा पार करून चुकून भारतात आलेल्या आठ वर्षांच्या करीमला केले पाकिस्तानी रेंजर्सच्या सुपूर्द

    बजरंगी भाईजान चित्रपटात भारतात चुकून आलेल्या मुन्नीला पुन्हा कुटुंबियांकडे पाहोचविण्यासाठी बजरंगी भाईजानला प्राणांची बाजी लावावी लागली. परंतु, भारतीय जवानांच्या माणुसकीमुळे सीमा पार करून आलेल्या करीम […]

    Read more

    रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, ५ एप्रिलपासून आरक्षणाशिवाय करता येणार प्रवास, ७१ गाड्या सुरू होणार

    गेल्या अनेक दिवसांपासून आरक्षणाशिवाय प्रवास करता येत नसल्याने प्रवाशांची अडचण झाली होती. त्यांच्यासाठी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी खुशखबर दिली आहे. पाच एप्रिलपासून आरक्षणाशिवाय प्रवास […]

    Read more

    राष्ट्रवादीचे पदाधिकारी चिरीमिरीसाठी विकले जाताहेत, सत्ताधाऱ्यांशी सेटींग, अजित पवार यांचाच आरोप

    पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ता गेल्याच्या दु:खातून अजित पवार अद्यापही सावरले नाहीत. राष्ट्रवादीचे पदाधिकारी भाजपाला विरोध करत नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. आता तर राष्ट्रवादीचे पदाधिकारी चिरीमिरीसाठी […]

    Read more

    लग्न करून घरी आणले आणि बायकोला दहशतवाद्यांना विकून टाकलं, केरळमधील लव्ह जिहादमुळे ख्रिश्चन समाज संतप्त

    लग्न करून बायकोला आणले आणि काही वेळातच बायकोला दहशतवाद्यांना विकून टाकल्याचा प्रकार घडल्याच्या चर्चेने केरळमधील ख्रिश्चन समाज संतप्त झाला आहे. एका मुस्लिम तरुणाच्या प्रेमात पडून […]

    Read more

    सिनेउद्योगाचा लॉकडाऊनला विरोध, मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना लिहिले पत्र

    गेले वर्ष अत्यंत वाईट अवस्थेत गेल्यावर पुन्हा लॉकडाऊन लावून मागचेच दिवस पुढे आणू नका, असे म्हणत सिनेउद्योगाने लॉकडाऊनला विरोध केला आहे. याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे […]

    Read more