हरिद्वारच्या कुंभमेळ्याद्वारे जणू कोरोनालाच आवतण, दोन दिवसांत हजारभर भाविकांना कोरोना
विशेष प्रतिनिधी हरिद्वार : कोरोनाकाळातही होत असलेल्या कुंभमेळ्यात कोणतीही खबरदारी न घेता लाखो भाविक स्नानासाठी गंगा नदीच्या किनारी जमले होते. प्रचंड गर्दीमुळे येथे कोरोनारुग्णांच्या संख्येत […]