• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 319 of 357

    Sachin Deshmukh

    कमलनाथ बरळले, भारत महान नाही बदनाम, शिवराजसिंह चौहान म्हणाले मानसिक स्वास्थ्य बिघडले

    मोदीद्वेषातून भारतालाच बदनाम करण्यापर्यंत कॉँग्रेसच्या नेत्यांची मजल गेली आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ त्यावर कडी करत बरळले की भारत महान नाही बदनाम आहे. त्यावर […]

    Read more

    छळामुळे सुनेने केली आत्महत्या लपविण्यासाठी कोरोनाबाधित असल्याचा बनाव, बनावट रिपोर्टही तयार केला, बीड जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

    सासरच्यांकडून होणारा छळ असह्य होऊन २१ वर्षीय नवविवाहितेने सॅनिटायझर पिऊन आत्महत्या केली. मात्र, शवविच्छेदनात विषप्राशन केल्याचे उघड होऊ नये म्हणून सासरच्यांनी तिला कोरोना असल्याचा बनाव […]

    Read more

    उड्डाण केल्यावर विमानात वटवाघुळ आढळल्याने केले पुन्हा लॅँडींग

    कोरोनाचा उगम वटवाघुळामधून झाल्याचे म्हटले जाते. त्यामुळे वटवाघुळाबाबत धास्तीचे वातावरण आहे. याच धास्तीतून विमानाने उड्डाण केल्यावर वटवाघुळ दिसल्याने पुन्हा लॅँडींग करण्याचा प्रकार दिल्लीहून न्यूयॉर्ककडे जाणाऱ्या […]

    Read more

    मोदीच सर्वमान्य नेते, कोरोना परिस्थितीची योग्य हाताळणी, कोरोना लस पुरवठ्याबाबत विरोधकांचा अपप्रचाराचाही लोकांवर परिणाम नाही, एबीपी न्यूज-सी व्होटरचा सर्व्हे

    कोरोनाच्या हाताळणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार अपयशी ठरत असल्याचा अपप्रचार विरोधकांकडून होत असला तरी लोकांनी मात्र वेगळे मत व्यक्त केले आहे. कोरोनाच्या परिस्थितीची चांगल्या […]

    Read more

    बंगालचे लोण राजस्थानमध्येही, राज्य सरकारने कोरोना आकडेवारी लपविल्याचा आरोप करणाऱ्या भाजपाच्या खासदारांवर हल्ला

    विरोधकांवर हल्ले करून त्यांचे तोंड गप्प करण्याचे पश्चिम बंगालचे लोण राजस्थानातही पोहोचले आहे. राज्य सरकारने कोरोना आकडेवारी लपविल्याचा आरोप करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार रंजीता […]

    Read more

    राज्यात लॉकडाऊन आणखी १५ दिवस वाढविण्याचा विचार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

    राज्यातील अनेक जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी रेट अद्यापही दहापेक्षा जास्त आहे. त्यामुळे आणखी 15 दिवसांच्या लॉकडाऊनची आवश्यकता आहे. त्याबाबत सर्वांशी चर्चा सुरू आहे. राज्यात 15 दिवसांपेक्षा अधिक […]

    Read more

    अनाथांना आधार, देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारले ११० अनाथ मुलांचे पालकत्व

    कोरोना संकटाच्या काळात अनेक आई-वडीलांचा मृत्यू झाल्याने अनेक बालके अनाथ झाली आहेत. त्यांना आधार देण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरसावले आहेत. १०० अनाथ बालकांचे पालकत्व […]

    Read more

    विजय वडेट्टीवार यांनी शासकीय समितीचा फार्स करून दारुबंदी उठविली, पद्मश्री अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांची टीका

    दारूबंधी उठविणे शासनाच्या अपयशाची कबुली आहे. चंद्रपूरची दारूबंदी उठवण्याची मागणी स्वत: पालकमंत्र्यांनी घोषित करून मग त्याचे समर्थन करण्यासाठी शासकीय समितीचा फार्स केला. आता शासनाचा निर्णय […]

    Read more

    तेलगू देशमला मतासाठी पाच कोटींची लाच, तेलंगणातील वोटच्या बदल्यात नोट प्रकरणात आरोपपत्र दाखल

    विधान परिषदेसाठी मतदानात तेलगू देशम पक्षाला मतदान करावे यासाठी पन्नास लाख रुपये रोख लाच आणि आणखी पाच कोटी रुपये देण्याचे आमिष दाखविणाºया तेलंगणातील नोटके बदले […]

    Read more

    सुशील कुमारची मीडिया ट्रायल रोखा, आईची न्यायालयात याचिका

    मीडिया ट्रायलविरुद्ध कुस्तीपटू सुशील कुमार याच्या आईने न्यायालयात विनंती याचिका केली आहे. सुशीलबाबत मीडियामध्ये प्रकाशित होणारी वृत्ते निराधार असल्याचा दावा सुशीलच्या कुटुंबीयांनी केला आहे. या […]

    Read more

    हजारो कुटुंबाच्या राखरांगोळीच्या निर्णयाचा शब्द वडेट्टीवारांनी पाळला, चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी घेतली मागे

    महिलांच्या आंदोलनाचे यश म्हणून दारूबंदीचे मॉडेल ठरलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यात आली आहे. हजारो कुटुंबांच्या राखरांगोळीच्या निर्णयाचा शब्द पालक मंत्री विजय वडेट्टीवारांनी पाळला, असा आरोप […]

    Read more

    भाजपाची काविळ असणाऱ्या तथाकथित लिबरल्सकडून रोहित सरदाना यांची संपत्तीवरून बदनामी, पत्नीने दिले चोख उत्तर

    आज तक या वृत्तवाहिनीचे पत्रकार रोहित सरदाना यांचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, सरढाणे हे भाजपाचे हितचिंतक होते म्हणून तथाकथित लिबरल्स कडून त्यांची संपत्तीवरून बदनामी […]

    Read more

    जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारल्या म्हणता आणि बायको, मुले आजारी पडली की मेदांतामध्ये दाखल करता, कुमार विश्वास यांनी केली अरविंद केजरीवालांची पोलखोल

    दिल्लीमध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारल्या म्हणता. कोट्यवधी रुपये खर्च करून त्याच्या जाहिराती देता आणि बायको, मुले आणि मंत्री आजारी पडले की मेदांतामध्ये दाखल करता […]

    Read more

    आठवड्यापूवी अंत्यसंस्कार झालेला घरी पोहोचला आणि…

    राजस्थानमधील राजसमंद येथे एका कुटुंबाने परिवारातील एकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले होते. यानंतर आठवड्याभरानंतर मृत झालेली व्यक्ती पुन्हा घरी परतली आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा […]

    Read more

    आम्ही प्रत्येक देशातील स्थानिक कायद्यांचा आदर करतो, गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांचे प्रतिपादन

    देशात ट्विटर, फेसबुक यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने देशातील कायदे मानायचे की नाही याबाबत चर्चा सुरू आहे. हे प्रकरण न्यायालयातही पोहोचले आहे. मात्र, जगातील सर्वात मोठी […]

    Read more

    संभाजीराजे आता नवीन नेते होऊ पाहत आहेत, नारायण राणे यांचा टोला

    मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे फिरत असून ते आता नवीन नेते होऊ पाहत आहेत असा टोला मारत मराठा समाजाला आरक्षण भाजप सरकारने दिलं. ज्यांच्या दारी फिरत आहेत […]

    Read more

    जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीवर अटी लादण्याचा प्रयत्न करू नका, केंद्र सरकारने ट्विटरला फटकारले

    ट्वीटर जगातील सर्वा त मोठ्या लोकशाहीवर आपल्या अटी लादण्याचा प्रयत्नन करत आहे. जाणून बुजून सरकारच्या आदेशाचे पालन न करून कायद्या सुव्यवस्था दुबळी करण्याचा प्रयत्न करत […]

    Read more

    कोरोना महामारीतील मंदीविरुध्द लढण्यासाठी नोटा छापा, बॅँकर उदय कोटक यांचे सरकार आणि रिझर्व्ह बॅँकेला सल्ला

    कोरोना महामारीमुळे देशात अनेक ठिकाणी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. त्यामुळे समाजातील गरीबांना मदत करण्यासाठी नोटा छापा असा सल्ला प्रसिध्द बॅँकर […]

    Read more

    फेसबुकनेही मान्य केले कोरोना व्हायरस लॅबमध्येच बनविला, आता कोरोना मानवनिर्मित असल्याच्या पोस्ट डिलीट होणार नाहीत

    कोरोना व्हायरस लॅबमध्येच बनविला गेला असल्याची शक्यता आता फेसबुकनेही मान्य केली आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस मानवनिर्मित असल्याच्या पोस्ट फेसबुककडून डिलीट होणार नाहीत. आत्तापर्यंत कोरोना व्हायरस […]

    Read more

    कोरोना विषाणूच्या मुळावरुन खवळलेल्या चीनने उगाळला अमेरिकेचा ‘काळा इतिहास’

    चीनमधल्या वुहान शहरातील प्रयोगशाळेतून कोविड-19 विषाणू जगभर पसरला. चीन जैविक शस्त्रास्त्रे तयार करण्याच्या प्रयत्नात असताना हा अपघात घडला, अशी चर्चा गेल्या दीड वर्षांपासून जगभर आहे. […]

    Read more

    संकटमोचक बॉबी नसणे ममता बॅनर्जींसाठी सर्वाधिक डोकेदुखी

    केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने बहचचीर्त नारद घोटाळ्यात तृणमूल कॉँग्रेसच्या तीन नेत्यांवर कारवाई केली आहे. त्यातील फरीद हाकीम यांची अनुपस्थिती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी […]

    Read more

    मराठा आरक्षणासाठी आताच रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही तर वेळ निघून जाईल, चंद्रकांत पाटील यांचा इशारा

    कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारकडून मुस्कटदाबी सुरू आहे. मात्र, त्याला झुगारून देण्याची गरज आहे. मराठा आरक्षणासाठी आत्ता रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही तर वेळ निघून जाईल, […]

    Read more

    अविश्वास ठराव आणल्याने चिडून पंचायत समिती सभाकडून सदस्यांवर हल्ला, खेड तालुक्यातील शिवसेनेतील सुंदोपसुंदी उघड

    पंचायत समितीच्या सभापतीवरपदावर अविश्वास ठराव आणल्याने चिडून खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांनी आपल्याच पक्षाच्या सदस्यांवर हल्ला केला. यामुळे शिवसेनेतील खेड तालुक्यातील सुंदोपसुंदी […]

    Read more

    दहावी झालेला करत होता डॉक्टर म्हणून काम, पिंपरीत बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

    दहावी झालेला एक जण डॉक्टर म्हणून काम करत असल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी येथे उघडकीस आला आहे. एका रुग्णालयाकडून सतत इन्शुरन्स क्लेम यायला लागल्याने हा प्रकार […]

    Read more

    फायजर भारताला पाच कोटी लसी देण्यास तयार पण ठेवल्या या अटी…

    देशात कोरोनाचा कहर सुरू असताना देशवासियांसाठी दिलासादायक बातमी समोर आहे. अमेरिकेतील लस उत्पादक कंपनी फायजरकडून भारताला यावर्षी पाच कोटी डोस देण्यास तयार आहे. मात्र, फायजरकडून […]

    Read more