• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 283 of 357

    Sachin Deshmukh

    लहान मुलांनाही लवकरच लस, लशींच्या चाचण्या पूर्णत्वाच्या मार्गावर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली  : अठरा वर्षांखालील मुलांचे देखील लवकरच लसीकरण सुरू होऊ शकते, यासाठीच्या लशींच्या रुग्णालयांतील चाचण्या आता पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याची माहिती केंद्र सरकारने […]

    Read more

    अमेरिकेत ग्रीन कार्डसाठी भारतीयांचे नऊ लाखांहून अधिक अर्ज प्रलंबित

    विशेष प्रतिनिधी टोरांटो : अमेरिकेत ग्रीन कार्डसाठी भारतीयांचे नऊ लाखांहून अधिक अर्ज प्रलंबित आहेत. ही संख्या २०३० पर्यंत सुमारे २२ लाखांपर्यंत जाणार आहे. हे सर्व […]

    Read more

    बकरी ईदवर कोरोनाचे सावट; साधेपणानेच साजरी करावी; राज्य सरकारकडून गाईड लाईन जारी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात कोरोनाचे गंभीर संकट कायम आहे. दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे यंदा बकरी ईद साजरी […]

    Read more

    प्रियांकांच्या उत्तर प्रदेश दौऱ्याच्या पहिल्याच रात्री राडा; बेरोजगार युवकांच्या मारहाणीवरून सोशल मीडियात #प्रियांका शर्म कर ट्रेंडिंगमध्ये

    वृत्तसंस्था लखनौ : काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी मोठ्या उत्साहात उत्तर प्रदेशाच्या दौऱ्यावर काल गेल्या खऱ्या… पण पहिल्याच रात्री त्यांच्या दौऱ्यात राडा झाला. उत्तर प्रदेश काँग्रेस […]

    Read more

    महिलेच्या खासगी भागात बोट घालणे हासुध्दा बलात्कारच, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

    विशेष प्रतिनिधी मुंबई : बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. महिलेच्या खासगी भागात बोट घालणे, हासुद्धा बलात्कारच आहे, असा निर्णय उच्च न्यायालयाने […]

    Read more

    गोध्रा नगरपालिकेतील एमआयएमची सत्ता उलथवून भाजपने फडकाविला झेंडा, नगराध्यक्षांसह सात अपक्ष नगरसेवक भाजपमध्ये दाखल

    विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : गुजरातमधील गोध्रा नगरपालिकेतील एमआयएमची सत्ता उलथवून टाकून भारतीय जनता पक्षाने झेंडा फडकाविला आहे. एमआयएमसोबत गेलेले नगराध्यक्ष संजय सोनी यांच्यासह सात नगरसेवकांनी […]

    Read more

    आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा खंबीरपणे पोलीसांच्या पाठीशी, कारवाईचे पूर्ण स्वातंत्र्य असल्याचे सांगत गुन्हेगारांविरुध्द एल्गार

    विशेष प्रतिनिधी गुवाहाटी : आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी गुन्हेगारांविरुध्द एल्गार पुकारला असून पोलीसांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याचे म्हटले आहे. अनेक दशकांपासून चकमकी […]

    Read more

    एलआयसीने शेअर बाजारातून तीन महिन्यात कमाविला विक्रमी दहा हजार कोटी रुपयांचा नफा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीने केवळ तीन महिन्यात विक्रमी दहा हजार कोटी रुपये नफा कमाविला आहे. शेअर बाजारात […]

    Read more

    वरळीतल्या फ्लॅटलह अनिल देशमुखांची मुंबई, नागपूरातली ४ कोटी २० लाखांची प्रॉपर्टी ED कडून जप्त

    वृत्तसंस्था मुंबई : १०० कोटींच्या खंडणी वसूली प्रकरणात ED अर्थात सक्तवसूली संचलनालयाची कायदेशीर कारवाई पुढे सरकली असून ठाकरे – पवार सरकारचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख […]

    Read more

    पाकिस्तान हा तर दहशतवाद्यांचा स्वर्ग; इम्रान खान यांच्या RSS वरील दुगाण्यांना भारताचे खणखणीत प्रत्युत्तर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत – पाकिस्तान संबंधांबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर RSS ideology थेट दोषारोप केला आहे. त्याला केंद्रीय […]

    Read more

    दहशतवाद, तालिबानवरील प्रश्नांना उत्तरे देणे टाळून इम्रान खान यांच्या RSS वर दुगाण्या; ताश्कंदमधला प्रकार

    वृत्तसंस्था ताश्कंद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानाने पाळलेल्या दहशतवाद्यांचा प्रश्नावर उत्तर देणे टाळले. तालिबान संदर्भातील प्रश्नालाही त्यांनी उत्तर दिले नाही. परंतु, भारत आणि […]

    Read more

    सायलेन्सर चोरून प्लॅटिनमची विक्री करणारी टोळी पकडली;चोरट्यांनी लढवली अनोखी शक्कल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : चक्क गाडीच्या सायलेन्सर चोरून त्यातील प्लॅटिनम धातू काढून विकणारी टोळी कळवा पोलिसांनी गजाआड केली. ही टोळी फक्त मारुती सुझुकी कंपनीच्या ईको […]

    Read more

    शाळेचा दाखला थेट पोस्टाने घरी ; डोंबिवलीच्या शाळेचे धक्कातंत्र ; शिक्षण फी वाढीचा पहिला बळी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोना काळात अनेकांचे रोजगार बंद झाले आहेत. त्यामुळे नागरिक मुलांच्या शाळेची फी भरु शकत नाहीत. फी वाढ करु नका, अशी मागणी […]

    Read more

    अमेरिकेच्या स्पेस टुरिझम टिममध्ये कल्याणची तरुणी

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : अंतराळ यान बनवणाऱ्याच्या टीममध्ये कल्याणमधील तरुणीचा सहाभाग आहे.संजल गावंडे असे तिचे नाव आहे. अमेरिकेमधील ‘ब्ल्यू ओरिजिन’ या स्पेस कंपनीने अंतराळ सफरीची […]

    Read more

    कुत्र्याच्या पिल्लाने घाण केल्याने रहिवाशांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी ;महिलांना पुरुषांनी देखील केली मारहाण

    विशेष प्रतिनिधी मुंबई : डोंबिवली पूर्वेकडील देसले पाडा परिसरातील साई इन्कलेव्ह  सोसायटीमध्ये१४ जुलै रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दोन शेजाऱ्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. […]

    Read more

    शिक्षणसम्राट मंत्र्यांनी फी सवलतीचा निर्णय हाणून पाडला; भातखळकरांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत देण्याचा निर्णय कालच्या कॅबिनेटमध्ये घेऊन त्याचा अध्यादेश काढू, अशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती. […]

    Read more

    जळगाव जिल्ह्यात नाल्याला आलेल्या पुरात बैलगाडीसह शेतकरी दांपत्य गेले वाहून ; महिला बचावली, पती बेपत्ता

    वृत्तसंस्था धरणगाव : मुसळधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात शेतकरी पती-पत्नी बैलगाडीसह वाहून गेल्याची घटना निंभोरा, ता. धरणगाव येथे गुरुवारी दुपारी ३.३० घडली. दरम्यान, या पुरातून […]

    Read more

    साधू, महापुरुषांमुळे देश अक्षयवटाप्रमाणे उभा; सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत यांचे उदगार

    वृत्तसंस्था नाशिक : देशावर अनेक आघात व आक्रमणे झाली. तेव्हा हा देश बुडेल, हा सनातन हिंदू धर्म टिकणार नाही असे अनेकांना वाटले. मात्र संत, महापुरुषांच्या […]

    Read more

    रिक्षाचालक महिलेला मारहाण; वेदनादायक घटना ; चित्रा वाघ ;मीटरप्रमाणे पैसे आकारल्याने संताप

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मीटरप्रमाणे पैसे आकारल्याने रिक्षाचालक महिलेला प्रवाशांनी मारहाण केल्याची घटना नेरूळ नवी मुंबईत घडली आहे. त्याबद्दल भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संताप […]

    Read more

    मुंबईत मुसळधार पाऊस कोसळला, अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुनरागमान; काळजी घेण्याचे आवाहन

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसास गुरुवारी सुरूवात झाली. मुंबईत पहाटेपासून पावसाचा जोर वाढला. सतत कोसळणाऱ्या या पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात […]

    Read more

    पुणे जिल्ह्यातील हिरडा खरेदी करा; आदिवासी महामंडळाला गृहमंत्री दिलीप वळसे यांची सूचना

    वृत्तसंस्था घोडेगाव : पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागातील आदिवासी क्षेत्रात तयार होणारा हिरडा आदिवासी विकास महामंडळाने खरेदी करणे बंद केले आहे. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचे नुकसान होत […]

    Read more

    दक्षिण आफ्रिकेत लुटालूट आणि चेंगराचेंगरी, मृतांची संख्या शंभरावर

    विशेष प्रतिनिधी जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष जेकब झुमा यांना गेल्या आठवड्यात झालेल्या अटकेनंतर दोन प्रांतांमध्ये अनेक ठिकाणी उफाळलेला हिंसाचार अद्यापही शमण्याची चिन्हे नाहीत. […]

    Read more

    आणीबाणीत बॅन झालेल्या “किस्सा कुर्सी का” सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे निधन

    प्रतिनिधी मुंबई – आणीबाणीत बॅन झालेल्या पण १९७८ मध्ये जनता पक्षाच्या राजवटीत प्रदर्शित झालेल्या “किस्सा कुर्सी का” सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे […]

    Read more

    पंजाबात अकाली दलाचे social engineering; शीख मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री; एक दलित, एक हिंदू…!!

    वृत्तसंस्था अमृतसर – पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणूका जवळ आलेल्या असताना काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली आहे, तर अकाली दलाने आक्रमक राजकीय पावले टाकायला सुरूवात केली आहे. BSP […]

    Read more