• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 274 of 357

    Sachin Deshmukh

    रमेश जारकीहोळी यांना खंडणी प्रकरणात अडकविण्यासाठी ब्लॅकमेल, एसआयटीच्या तपासात उघड

    विशेष प्रतिनिधी बंगळुरू : भाजपाचे आमदार रमेश जारकीहोळी यांना खंडणी प्रकरणात अडकविण्यासाठी ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने एका महिलेसोबत गुप्तपणे तिच्या लैंगिक संबंधांचे चित्रीकरण करण्याचा कट रचला […]

    Read more

    पंतप्रधान मोदींच्या भेटीत फक्त कोविड आणि बंगालच्या नामांतराची चर्चा ; ममता बॅनर्जी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राजधानी दिल्लीत जरी सर्व विरोधी पक्षांची मोट बांधायला आल्या असल्या तरी त्यांनी आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more

    महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची ७०० कोटींची मदत जाहीर

    कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांची लोकसभेत घोषणा वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्रातील पुर ग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्रातील मोदी सरकारने 700 कोटी रुपयांची मदत जाहीर केली.कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर […]

    Read more

    कोविड काळात निराधार झालेल्या बालकांचा खोटा आकडा सादर केल्याबद्दल ममता सरकारला सुप्रीम कोर्टाची फटकार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : एकीकडे ममता बॅनर्जी राजधानी दिल्लीत येऊन सर्व विरोधकांची मोट बांधण्याचा गांभीर्यपूर्वक प्रयत्न करीत आहेत परंतु दुसरीकडे पश्चिम बंगालमधील त्यांच्या सरकारने कोविड […]

    Read more

    ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणावर पांघरूण चित्रा वाघ याची संजय राऊत यांच्यावर टीका

     विशेष प्रतिनिधी  मुंबई : ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणावर पांघरून घालण्यासाठी विरोधक व केंद्रावर दोषारोप करून शिवसेनेचे खासदार संजय राऊत मोकळे झाले आहेत, अशी टीका भाजपच्या प्रदेश […]

    Read more

    शाळांच्या फी मध्ये  १५ टक्के कपात करण्याची शक्यता, अध्यादेश आणण्याच्या तयारीत राज्य सरकार

     विशेष प्रतिनिधी  मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला राजस्थानमधील शाळांसारखी फी 15 टक्क्यांनी कमी करण्याचा आदेश दिला आहे.कोरोना कालावधीत शाळांनी वाढविलेले शुल्क रद्द करण्याच्या सूचनाही […]

    Read more

    पुरग्रस्तांच्या मदतीच्या मागणीसाठी प्रधानमंत्रांना भेटतील खासदार संजय काका पाटील

    वृत्तसंस्था दिल्ली: सांगली आणि राज्याच्या इतर भागात आलेल्या पुराच्या परिस्थितीवर केंद्राच्या मदतीसाठी खासदार संजय काका पाटील आणि इतर खासदारांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना पत्र लिहिले असल्याची […]

    Read more

    सर्वजण मिळून भीषण पूरपरिस्थितीवर मात करूया सतेज पाटील यांचे आवाहन

    कोल्हापूर: “पूरपरिस्थितीला सामोरं जाणं हे एकट्या- दुकट्याचं काम नाही, आपण सर्वजण मिळून या भीषण संकटावर मात करुया!”, अशा शब्दांत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी […]

    Read more

    मोदी साहेबांच्या सहीचा २ हजार कोटींची चेक आणा; संजय राऊत यांचे केंद्रीय मंत्र्यांना आव्हान

    विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्र सरकारमध्ये महाराष्ट्रातील काही मंत्री आहेत. त्यांनी काही घोषणा केल्याचे मी ऐकतो आहे. त्यांनी आता पुरग्रस्ताच्या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची […]

    Read more

    महाबळेश्वरमध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस, सव्वाशे वर्षातला विक्रम मोडला ; ८ दिवसांत तब्बल २१०० मिमी नोंद 

    वृत्तसंस्था पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील थंड हवेचे आणि पावसाचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर प्रसिद्ध आहे. यंदा २२ व २३ जुलै दरम्यान एका दिवसात पडलेल्या पावसाने गेल्या […]

    Read more

    १००% सवलतीच्या पहिला दिवसा : दिल्ली मेट्रोमध्ये १७.५ लाख प्रवाश्यांनी प्रवास केला, तर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल १५९ दंड ठोठावला..

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सध्या मेट्रो-बसेसमध्ये शंभर टक्के जागांवर प्रवास करण्याची परवानगी मिळाली.तरीही सोमवारी बसस्थानक आणि मेट्रो स्थानकाबाहेर प्रवाशांची गर्दी होती. स्थानकांवर सकाळी 7 […]

    Read more

    ममता बॅनर्जी पाच दिवसांच्या दौऱ्यावर दिल्लीला , आज पंतप्रधानांना भेटणार..

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या बंगाल विधानसभा निवडणुकीत विजयी विजयानंतर मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसची प्रमुख ममता बॅनर्जी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

    Read more

    ९८ टक्के संरक्षण कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचे मिळाले दोन्ही डोस : संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाने देशात चांगलच थैमान घातलाय आहे. यावर उपाय म्हणुन देशभरात सगळ्यांना कोरोनावर मात करण्यासाठी लस देण्यात आल्या आहेत. या लसींच […]

    Read more

    आसाम- मिझोराम सीमेवर हिंसाचार,६ पोलिस शहीद…

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांतील नागरिकांमध्ये राज्यातील सीमांवरुन जोरदार हिसांचार निर्माण झाला.सोमवारी झालेल्या या हिंसाचाराला आळा घालण्याच कर्तव्य बजावत […]

    Read more

    कोल्हापूर जिल्ह्यातील पुरामध्ये पब्लिक ऑड्रेस सिस्टीम ठरली कामाची; साडेतीन लाख लोकांना क्षणात पोचला प्रशासनाचा संदेश

    वृत्तसंस्था कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरामध्ये यंदा पब्लिकऑड्रेस सिस्टीम कामाची ठरली आहे. त्यामुळे सुमारे साडेतीन लाख लोकांना एकाच वेळी संदेश पोचविणे प्रशासनाला शक्य झाले आहे. […]

    Read more

    पेगासस हेरगिरी प्रकरणात पश्चिम बंगाल सरकारचा चौकशी आयोग, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधिश मदन लोकूर, ज्योतिर्मय भट्टाचार्य यांची समिती

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता: पश्चिम बंगालच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी पेगासस हेरगिरी प्रकरणात फोन टॅपिंगच्या मुद्द्यावर चौकशी आयोग नेमण्याचा निर्णय घेतला. पेगाससच्या नावाखाली देशातील […]

    Read more

    पेट्रोल-डिझेलवरील करामुळे शक्य झाली रस्त्यांची कामे, मोफत लसीकरण आणि गोरगरीबांना रेशन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलमधून मिळालेल्या महसुलातून सरकारने प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेतील अनेक कामे मार्गी लावली. त्याचबरोबर उज्वला गॅस योजनेच्या माध्यमामतून गोरगरीबांना […]

    Read more

    गोव्यातील निवडणुका प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालीच लढविणार, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले स्पष्ट

    विशेष प्रतिनिधी पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात यशस्वी वाटचाल सुरू आहे. २0२२ ची आगामी विधानसभा निवडणूक गोव्यात भाजप सावंत यांच्या नेतृत्त्वाखालीच […]

    Read more

    माझा कर्मावर विश्वास सांगत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी केला पनौती असलेल्या घरात प्रवेश

    विशेष प्रतिनिधी डेहराडून : डेहराडून येथील मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान हे पनौती असलेले मानले जाते. परंतु,आपला कर्मावरच विश्वास असल्याचे सांगत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी सोमवारी या […]

    Read more

    विजय मल्याला लंडन न्यायालयाने ठरविले दिवाळखोर, भारतीय बॅँकांच्या बुडीत कर्ज वसुलीचा मार्ग मोकळा

    विशेष प्रतिनिधी लंडन : भारतातील विविध १७ बँकांचे ९००० कोटी रुपयांहून अधिक कर्ज बुडवून पळून गेलेल्या किंगफिशर कंपनीचा मालक विजय माल्या याला लंडन उच्च न्यायालयाने […]

    Read more

    ममता बॅनर्जी यांचा खेला त्रिपुरामध्येही सुरू, प्रशांत किशोर यांच्या टीमला त्रिपुरात केले नजरकैैद केल्याची उठविली आवई

    विशेष प्रतिनिधी त्रिपुरा : पश्चिम बंगालमध्ये विविध हथकंडे वापरून खेला करत सत्ता मिळविल्यावर आता ममता बॅनर्जी यांनी त्रिपुरातही हेच सुरू केले आहे. निवडणूक रणनितीकार प्रशांत […]

    Read more

    पनामा पेपर प्रकरणात २०, ३०० कोटी रुपयांचे अघोषित उत्पन सापडले, सरकारच्या काळ्या पैशाविरोधातील कायद्याचे यश

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सरकारने केलेल्या काळ्या पैशा विरोधातील कायद्यामुळे पनामा पेपर प्रकरणातील २० हजार ३०० कोटी रुपये परत मिळविण्यात यश आले आहे. काळ्या […]

    Read more

    पंडीत जवाहरलाल नेहरंच्या शांतीदूत बनण्याच्या स्वप्नामुळेच देश झाला कमकुवत, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पंडित जवाहरलाल नेहरुंना शांतीदूत बनावे असे वाटत असल्याने देश कमकुवत झाला आहे. त्यांच्या या स्वप्नामुळे देश खूप काळ संकटात सापडला, असा […]

    Read more

    रॉच्या एजंटनीच आपले अपहरण केले,चौकशीदरम्यान मारहाण केली, मेहूल चोक्सी याचा आरोप

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय गुप्तहेर संस्था रिसर्च अंड अ‍ॅनालिसिस विंगच्या (रॉ) एजंटनीच आपल्याला अ‍ॅँटिग्वामध्ये अपहरण करून आणले. चौकशी घेऊन जाताना मारहाण केली, असा […]

    Read more

    पूरग्रस्तांना मदत पोहोचण्याआधीच धनुष्यबाणाची जाहिरात आली; सोशल मीडियावरून शिवसेनेवर टीकास्त्र

    विशेष प्रतिनिधी मुंबई : सवंग लोकप्रियतेसाठी मी पूरग्रस्तांच्या मदतीची नुसती घोषणा करणार नाही. सर्व पूरपरिस्थितीचा आढावा घेऊन राज्य सरकार मदत जाहीर करेल आणि केंद्राकडे देखील […]

    Read more