• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 260 of 357

    Sachin Deshmukh

    धक्कादायक : आता अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिच्या आईवर अटकेची टांगती तलवार, कोट्यवधींच्या फसवणुकीचा आरोप, लखनऊ पोलीस मुंबईत दाखल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : चित्रपट अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिच्या आईने कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिल्पा शेट्टी आणि तिची आई सुनंदा शेट्टी […]

    Read more

    खासदार अभिषेक बॅनर्जींना ममतांनी बुलेटप्रूफ गाडी दिली; तृणमूळ – भाजपचा आता त्रिपूरात संघर्ष; ममता बॅनर्जींचा अमित शहांवर हल्लाबोल

    वृत्तसंस्था कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप बरोबरचा राजकीय संघर्ष आता त्रिपूरात नेला आहे. खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्याकडे त्यांनी त्रिपूराची जबाबदारी सोपविली […]

    Read more

    मध्य प्रदेश विधानसभेतून पप्पू, मिस्टर बंटाधार, ढोंगी, चोर ससूर शब्द हटविले

    वृत्तसंस्था भोपाळ – विधानसभेचे कामकाज सुचारू स्वरूपात चालावे. तेथे सभ्य शब्दांमध्ये वाद-विवाद व्हावेत. एकमेकांवर असभ्य शब्दांमध्ये टीका टिपण्या होऊ नयेत, यासाठी सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस […]

    Read more

    चीनसारख्या उभरत्या सुपर पॉवरला रोखण्याची भारताकडे मोठी क्षमता; ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी एबोट यांचे प्रतिपादन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : चीन सारखी उभरती सुपर पॉवर दिवसेंदिवस सर्व देशांची संघर्षाची भूमिका घेत असताना भारताने आंतरराष्ट्रीय समुदायात त्याचे लवकरात लवकर स्वतःचे अजोड स्थान […]

    Read more

    सरपंच निवडणुकीतील वादातून सराईत गुन्हेगारावर भर रस्त्यात गोळीबार

    सरपंच निवडणुकीतील वादातून मित्रासह कारमधून घराकडे जात असलेल्या सराईत गुन्हेगारावर भर रस्त्यात गोळीबार करण्यात आला. पुण्यातील शिवणे येथे रविवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला.Sarpanch […]

    Read more

    आपल्याच कार्यालयातील कर्मचाऱ्याचे वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी मागितली लाच, जलसंपदाच्या उपअभियंत्याविरुद्ध गुन्हा

    विशेष प्रतिनिधी पुणे : आपल्याच कार्यालयातील कर्मचाऱ्याचे वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी पाच हजारांची लाच मागणाऱ्या जलसंपदा विभागाच्या उपअभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Bribe sought […]

    Read more

    आधी कोरोना झाला असला तरी लस आवश्य घ्याा, शास्त्रज्ञांचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क – कोरोना विषाणूच्या संसर्गापासून संरक्षण मिळविण्यासाठी जगभरात लसीकरण मोहीम सुरु झाली आहे. या लशीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होत आहे. कोरोनातून बरे […]

    Read more

    सोशल मिडीयावरील न्यायाधीशांविरुद्धची पोस्ट पडली महागात; आंध्र प्रदेशात पाच जणांना अटक

    विशेष प्रतिनिधी हैदराबाद – आंध्र प्रदेशातील न्यायाधीशांविरुद्धच्या सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी सीबीआयने पाच जणांना अटक केली.सीबीआयने अटक केलेल्यांपैकी तीन जणांना कालच ताब्यात घेण्यात आले […]

    Read more

    देशात आता कोरोना प्रतिबंधासाठी पाचवी लसही उपलब्ध, लसीकरणाचा वेग वाढणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – देशात आता एकच डोस असलेली कोरोना लस उपलब्ध होणार आहे. कारण केंद्र सरकारने जॉन्सन अॅंड जॉन्सन या अमेरिकी कंपनीच्या कोरोना […]

    Read more

    दहशतवाद्यांची आर्थिक रसद तोडणार, जम्मू-काश्मीरमध्ये एनआयएचे ४० ठिकाणी छापे

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – दहशतवाद्यांना पैसे पुरविण्यात आल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) जम्मू-काश्मीरमधील १४ जिल्ह्यांतील ४० ठिकाणी छापे घातले.बंदी घालण्यात आलेल्या जमाते इस्लामी या […]

    Read more

    अभिनेता सुशांतसिंह राजपूतची हत्या की आत्महत्या, वर्ष झाले तरी सीबीआय काही सांगेना – मलिक

      मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपूतची हत्या की आत्महत्या होती हे सीबीआय एक वर्ष झाले तरी सिद्ध करु शकलेली नाही. मात्र, या प्रकरणावरुन महाराष्ट्र सरकारला […]

    Read more

    देशातील पंधरा लाख विद्युत कर्मचारी जाणार संपावर, सुधारित कायद्याविरोधात देशव्यापी आंदोलन

    विशेष प्रतिनिधी मुंबई – देशातील वीज क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांच्या व अभियंत्यांच्या संघटनांनी येत्या मंगळवारी (ता. १०) देशव्यापी संपावर जाण्याची हाक दिली आहे. देशातील १५ लाख […]

    Read more

    इको- टुरिझमच्या बळावर ओडिशा टाकतोय कात, पर्यटकांच्या संख्येत तब्बल दुपटीने वाढ

    विशेष प्रतिनिधी भुवनेश्वtर – जैवविविधतेशी संबंधित पर्यटनाच्या इको- टुरिझम माध्यमातून ओडिशाचा चेहरामोहरा बदलू लागला आहे. यातून स्थानिकांना रोजगार मिळतोच आहे पण त्याचबरोबर राज्यातील विकास प्रकल्पांच्या […]

    Read more

    इन्स्टाग्रामवरील मैत्री महिलेला चांगलीच भोवली, लंडनच्या मित्राने घातला लाखोंचा गंडा

    विशेष प्रतिनिधी मुंबई – इन्स्टाग्रामवरील लंडनच्या मित्राने महागडी भेटवस्तू पाठवण्याच्या नावाखाली महिलेची लाखोंची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. ३४ वर्षीय महिलेने पोलिसांत तक्रार केली आहे.आरोपीने […]

    Read more

    झारखंडमधील तरुण न्यायाधीशांचा मृत्यूला सरकारचा जबाबदार, सर्वोच्च न्यायालयाकडून सुरक्षेबाबत चिंता

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – न्यायाधीशांना मिळणाऱ्या धमक्या व अपमानास्पद संदेश याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करीत आयबी आणि सीबीआय हे न्यायसंस्थेला अजिबात मदत करीत […]

    Read more

    ममतांना काँग्रेसने दिल्लीत दिली ओसरी; ममता पूर्वेकडे राजकीय हात पाय पसरी…!!

    ममता बॅनर्जींना दिल्लीत 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींशी टक्कर घ्यायची आहे. त्यासाठी त्या तृणमूल काँग्रेसची संघटना पूर्वोत्तर राज्यांमध्ये वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या टक्कर भाजपशी […]

    Read more

    कोरोनाचे लसीकरण प्रमाणपत्र सेकंदात उपलब्ध, व्हॉट्सअ‍ॅपवर मिळेल ; फक्त मोबाईलवरुन पाठवावा लागेल संदेश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली: देश -विदेशातील प्रवाशांना प्रवेश देण्यापूर्वी लसीकरण प्रमाणपत्र दाखवण्याची गरज भासते. भारतातील अनेक राज्यांनीही त्याचा आग्रह धरला आहे. दरम्यान, लस प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया […]

    Read more

    इंडो तिबेट बॉर्डर पोलीसच्या जवानांची दिलेरी, युध्दग्रस्त अफगणिस्थानात पुन्हा नियुक्तीच्या मागणीसाठी याचिका, न्यायालयालाही आश्चर्य, मात्र याचिका फेटाळली

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: तालीबान्यांनी बहुतांश भागांवर कब्जा केला असल्यामुळे अफगणिस्थान सध्या धोकादायक बनले आहे. मात्र, भारताच्या इंडो तिबेट बॉर्डर पोलीसांच्या (आयटीबीपी) जवानांनी दिलेरी दाखवित […]

    Read more

    तेजस फायटर विमाने सवोत्कृष्ठ, टीका चुकीची, माजी एअर चिफ मार्शल फिलीप राजकुमार यांचा निर्वाळा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: संपूर्णपणे भारतीय बनावटीची असलेली तेजस फायटर विमाने हे सर्वोत्कृष्ठ आहे. त्याच्या दर्जाबाबत घेतली जात असलेली शंका दुर्दैवी असल्याचे मत माजी एअर […]

    Read more

    धक्कादायक, एकट्या महिलेला पोलंडला कसे पाठवायचे म्हणून कर्णबधिर धावपटूची उत्तुंग कामगिरी असूनही स्पर्धेसाठी पाठविले नाही, सोबत कोणाला पाठविण्यासाठी निधी नसल्याचे कारण

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संपूर्ण देश ऑलिम्पिकमधील विजयाचा आनंद साजरा करत आहे. ऑलिम्पिकमध्ये सहभागी खेळाडूंवर बक्षीसांचा वर्षाव होत आहे. मात्र, एका महिला ऑलिम्पिकपटूची उत्तुंग […]

    Read more

    मानवी हक्कांसाठी सर्वाधिक धोका पोलीस ठाण्यांत, सरन्यायाधिश एन. व्ही. रमण यांचे मत

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात अद्यापही पोलीसांकडून होणारे अत्याचार कमी झालेले नाहीत. मानवी हक्कांसाठी सर्वात जास्त धोका पोलीस ठाण्यांमध्ये आहे. अगदी प्रतिष्ठितांनाही थर्ड डिग्रीचा […]

    Read more

    कोरोना बातमीत मुस्लिम व्यक्तीचा फोटो वापरल्याने शर्जिल इस्माईलची एनडीटीव्हीला धमकी; उत्तर दिले; पण ट्विटही हटवित झुकले!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : स्वतंत्र पत्रकारितेचे ढोल पिटणाऱ्या एनडीटीव्हीचे पाय मातीचेच असल्याचा दिसून आले आहे. मुस्लिम अक्टिव्हिस्ट शर्जिल इस्माईलने दिलेल्या धमकीमुळे एनडीटीव्हीने आपले ट्विट […]

    Read more

    मुलीच्या ऑलिम्पिक तयारीवर परिणाम होऊ नये म्हणून आईने लपवला बहिणीचा मृत्यू, परतल्यावर धावपटू धनलक्ष्मी विमानतळावरच ओक्साबोक्सी रडली

    विशेष प्रतिनिधी चेन्नई: मुलीच्या ऑलिम्पिकच्या तयारीवर परिणाम होऊ नये आईने काळजावर दगड ठेऊन तिच्या थोरल्या बहिणीचा मृत्यू लपवून ठेवला. कडवी झुंज देऊन धावपटू धनलक्ष्मी भारतात […]

    Read more

    कायदा मोडून कॉँग्रेसची ट्विटरलाच धमकी, राहूल गांधींचे अकाऊंट ब्लॉक केल्याने आव्हान, न्यायासाठी लढण्यापासून आणि सत्य उघड करण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बलात्कारितेची ओळख उघड होऊ नये असा देशाचा कायदा आहे. मात्र, हा कायदा मोडून कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कारितेच्या […]

    Read more

    लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी एकही अल्पसंख्यांक का नाही? केवळ मतांसाठी धर्मनिरपेक्ष म्हणवता का? एअयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी औरंगाबाद: महाराष्ट्र सरकारने नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी तीन सदस्यांची नियुक्ती केली आहे. मात्र, या सदस्यांमध्ये एकही अल्पसंख्यांक कानाही असा सवाल एआयएमआयएमचे खासदार […]

    Read more