तालिबानचा संभाव्य धोका; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली CCS ची महत्त्वाची बैठक; कोणता निर्णय घेतला??
वृत्तसंस्था नवी दिल्ली – अफगाणिस्तानातल्या अत्यंत असुरक्षित वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक मंत्री समितीची बैठक घेतली. संरक्षणमंत्री राजनाथ […]