• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 247 of 357

    Sachin Deshmukh

    अवघ्या एका नागरिकाला घेऊन रुमानियाचे विमान मायदेशी परतले

      बुखारेस्ट – काबूल विमानतळावरून आपल्या देशवासियांची सुटका करण्यासाठी गेलेले रोमानियाचे सी-१३० हर्क्युलस हे लष्करी विमान केवळ एका नागरिकाला घेऊन मायदेशी परतले. यावरुन रुम्नियची देशाच्या […]

    Read more

    नेपाळच्या राजकारणात भूकंप, विरोधी कम्युनिस्ट पक्षात उभी फूट

    विशेष प्रतिनिधी काठमांडू – ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ – युनिफाईड मार्क्सिसिस्ट लेनिनिस्ट’ (सीपीएन-यूएमएल) या नेपाळमधील सर्वांत मोठ्या कम्युनिस्ट पक्षात असलेल्या अंतर्गत वादामुळे फूट पडली आहे. […]

    Read more

    शीना बोरा हत्या प्रकरणाचा तपास थांबवण्याचा सीबीआयचा निर्णय़, न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल

    विशेष प्रतिनिधी मुंबई – सहा वर्षांपासून सुरू असलेल्या शीना बोरा हत्या प्रकरणाचा तपास थांबवण्याचा निर्णय सीबीआयने घेतला आहे. याबाबतचा क्लोजर रिपोर्ट सीबीआयने विशेष न्यायालयात दाखल […]

    Read more

    खबरदार वाहतूक नियम मोडाल तर, नियमभंगाचे चलन १५ दिवसांत घरी येणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वाहतूक भंग करणे आता चांगलेच महागात पडणार आहे. आता केवळ मोठी शहरेच नाहीत तर छोट्या शहरांमध्येही वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास […]

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिशन कर्मयोगी योजना, आयएएस नसलेले अधिकारीही आता घेऊ शकणार मसुरीत प्रशिक्षण

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मसुरी येथील प्रतिष्ठित लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये आता आयएस नसलेले वरिष्ठ अधिकारीही प्रशिक्षण घेऊ शकणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more

    वर्क फ्रॉम होम करताना अधिकाऱ्यांनी पासवर्ड दिला आणि क्लार्कने चक्क २१ कोटींना चुना लावला, मुंबईतील पीएफ कार्यालयातील प्रकार उघडकीस

    विशेष प्रतिनिधी मुंबई : लॉकडाउनदरम्यान घरीच राहण्याचा पर्याय निवडलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयीन प्रणालीसाठीचे आपले पासवर्ड सिन्हा याला दिले. नंतर ते बदलण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे […]

    Read more

    महिलांना दिलेले आश्वासन तालीबान्यांनी मोडले, महिला न्यूज अ‍ॅँकरवर घातली बंदी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर दोन दिवसांनी तालिबानने आपल्या पहिल्या परिषदेत सांगितले की, अफगाण महिलांना स्वातंत्र्य दिले जाईल. महिलांच्या हक्कांचा आदर करण्याचे वचन […]

    Read more

    आरक्षण कधी देताय सांगा, वेठीस धरू रस्त्यावर उतरायला लावू नका, संभाजीराजे छत्रपती यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोणत्याही प्रवर्गातील आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा आज माजी मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याचे काय झाले? त्यासाठी काय […]

    Read more

    पंजाब कॉंग्रेस अध्यक्ष सिध्दूच्या सल्लागाराची गरळ.. म्हणे, काश्मीर वेगळाच देश! भारत-पाकने बेकायदेशीरपणे व्यापलाय!!

    विशेष प्रतिनिधी अमृतसर : पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांचे सल्लागार मालविंदर सिंग माली यांनी भारताविरुध्दच गरळ ओकली आहे. काश्मीर हा एक वेगळा देश आहे, […]

    Read more

    ‘प्रायव्हेट पार्ट’मधून महिलांनी केली किलोभर सोन्याची तस्करी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई विमानतळावर उतरलेल्या तीन केनियन स्त्रियांनी कस्टम ड्यूटी चुकवण्यासाठी तब्बल 937.78 ग्रँम सोने त्यांच्या ‘प्रायव्हेट पार्ट’मध्ये लपवून आणले. मात्र छत्रपती शिवाजी […]

    Read more

    आघाडीमुळे तिन्ही पक्षांचा श्वास कोंडला, भाजपाला विस्ताराची संधी

    विशेष प्रतिनिधी पुुणे  :भारतीय जनता पार्टीच्या विरोधात तीन पक्षांनी आघाडी केल्यामुळे त्या पक्षांचा अवकाश कमी होऊन श्वास कोंडला गेला आहे. दुसरीकडे भाजपाला संपूर्ण राज्यभर मोकळ्या […]

    Read more

    हिंदू प्रतीकांना विराेध करण्यात दलितांनी वेळ दवडू नये ; सरस्वती सन्मान विजेते शरणकुमार लिंबाळे

    विशेष प्रतिनिधी नागपूर : सरस्वती पूजन असाे, की सरस्वती सन्मान असाे, हिंदू देवदेवतांच्या प्रतिमा आणि प्रतीकांची हेटाळणी करण्यात आता अर्थ नाही. या प्रतीकांची अवहेलना करण्यात […]

    Read more

    सोमनाथ मंदिर परिसरातील तीन भव्य प्रकल्पांचे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष ठरलेल्या गुजरातमधील सोमनाथ मंदिर परिसरातील तीन अतिभव्य प्रकल्पांचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी ११ […]

    Read more

    केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट; सावरकरांना अभिवादन

    प्रतिनिधी मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज गुरुवारी, १९ ऑगस्ट २०२१ या दिवशी मुंबईत जन आशीर्वाद यात्रा सुरू केली. या यात्रेमध्ये त्यांनी स्वातंत्र्यवीर […]

    Read more

    पंतप्रधान मोदींना आहे गरिबांच्या समस्यांची जाण; मोफत गॅस कनेक्शनसाठी ६० लाख अर्ज दाखल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशातील महोबा येथे १० ऑगस्ट रोजी उज्ज्वला योजना २.० लाँच केली. या अंतर्गत १ कोटी मोफत गॅस कनेक्शन […]

    Read more

    मुंबई महापालिकेत लढणार कोण…?? बाळासाहेबांचा पुत्र विरुद्ध बाळासाहेबांचे पठ्ठे…!!; याला म्हणतात बलदंड वारसा…!!

    राजकारणात तर लढाया होतच राहतात, पण जेव्हा एकमेकांविरूद्ध त्वेषाने लढणारे एकाच नेत्याचा वारसा सांगतात ना, तेव्हाच त्याचे मोठेपण अधोरेखित होत असते. बाळासाहेबांनी ते मोठेपण हयातीत […]

    Read more

    WATCH :उमेश खोसे यांना राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार अभ्यासासाठी ५१ ऑफलाईन अँप्सची निर्मिती

    विशेष प्रतिनिधी उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील उमेश रघुनाथ खोसे यांना राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. ते उमरगा तालुक्यात कडदोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक […]

    Read more

    स्व. बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करून नारायण राणेंचा शिवसेनेवर प्रखर हल्लाबोल; मुंबई महापालिकेतला ३२ वर्षांचा पापाचा घडा फुटेल

    प्रतिनिधी मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीकेच्या फैरी झाडणे यात काही नवीन नाही. पण आज त्यांनी शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे […]

    Read more

    न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांनी घेतली महाराष्ट्राच्या लोकायुक्त पदाची शपथ

    प्रतिनिधी मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांनी राज्याच्या लोकायुक्त पदाची शपथ घेतली. राजभवन येथे आज गुरुवारी (दि.१९) झालेल्या एका छोटेखानी शपथविधी […]

    Read more

    WATCH : तिरंदाजीत सुवर्णपदक विजेता मिहिर अपार याचे जंगी स्वागत बुलढण्यात चांदीच्या रथातून मिरवणूक

    विशेष प्रतिनिधी बुलढाणा : वॉरक्लॉ (पोलंड) येथे झालेल्या जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केलेल्या तिरंदाज मिहिर अपार, याच स्पर्धेत सहभागी झालेला प्रथमेश जवकार व […]

    Read more

    WATCH : अनिल देशमुख यांना लपविण्याचा खटाटोप ठाकरे- पवार सरकारवर सोमैया यांचा निशाणा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तपास यंत्रणेच्या, ईडीच्या ताब्यात देण्याऐवजी त्यांना लपविण्यात ठाकरे – पवार सरकार मशगूल आहे, अशी टीका भाजपचे […]

    Read more

    पंचशेर खोऱ्यातल्या “सिंहा”चा पाकिस्तान – तालिबान यांना इशारा; अफगाणिस्तानचे स्वातंत्र्य गमावणार नाही!!

    वृत्तसंस्था पंचशेर : अफगाणिस्तानातील पंचशेर खोऱ्यातील नेते आणि अफगाणिस्तानच्या आधीच्या सरकारमधील उपाध्यक्ष अमर उल्ला सालेह यांनी पाकिस्तान आणि तालिबान यांना कठोर प्रतिकाराला तयार राहण्याचा इशारा […]

    Read more

    गड, किल्ले घडविणारा बेलदार समाज दुर्लक्षित बेलदार समाजापर्यंत योजना पोचविण्याचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी अमरावती : संपूर्ण देशासह जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. मात्र, हे गड किल्ले घडविणारा बेलदार समाज दुर्लक्षित असून […]

    Read more

    गंभीर लक्षणे ओळखणारे ‘इन्फ्रारेड’ विकसित, कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार करण्यास मदत

    विशेष प्रतिनिधी मुंबई – कोरोनाची गंभीर लक्षणे ओळखण्यासाठी मुंबई आयआयटीतील संशोधकांच्या टीमने ‘इन्फ्रारेड’ तंत्रज्ञानाचा वापर करण्याची नवीन पद्धत विकसित केली आहे. यामुळे गंभीर लक्षणे ओळखून […]

    Read more

    सीबीआयची सध्याची अवस्था पिंजऱ्यातील पोपटासारखी, तत्काळ स्वायत्तता देण्याचे न्यायालयाचे मत

    विशेष प्रतिनिधी मदुराई – केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) अधिक स्वायत्तता मिळणे गरजेचे असून सरकारी नियंत्रण आणि विभागांच्या चौकटीच्या पलिकडे ही संस्था असणे गरजेचे असल्याचे मद्रास […]

    Read more