• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 245 of 357

    Sachin Deshmukh

    पी. व्ही. नरसिंहराव हे भारताच्या आर्थिक सुधारणा धोरणाचे पितामह; सरन्यायाधीश रामण्णा यांचे गौरवोद्गार; हैदराबादेत आंतरराष्ट्रीय लवाद आणि मध्यस्थी केंद्र सुरू

    वृत्तसंस्था हैदराबाद : माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव हे भारताच्या आर्थिक सुधारणा धोरणाचे पितामह होते, असे गौरवोद्गार भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांनी आज काढले. […]

    Read more

    कपाशीला चक्क काकडी ; ही व्हायरल बातमी खोटीच अंतुर्ली येथील शेतकऱ्यांकडून स्पष्ट

      जळगाव : गेल्या दोन दिवसांपूर्वी सोशल मिडियावर कपाशीच्या झाडावर काकडी लागल्याची बातमी सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. मात्र, आमच्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष शेतात जाऊन हकिकत […]

    Read more

    जाळून घेतलेल्या सुरेश पिंगळे आत्महत्या प्रकरणी महिला पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी मारायला लावल्या चकरा

    विशेष प्रतिनिधी पुणे : चारित्र्य पडताळणीमध्ये उशीर झाल्याने सुरेश पिंगळे या नागरिकाने स्वत: च्या अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी विशेष शाखेचे पोलीस […]

    Read more

    उद्धव ठाकरे म्हणाले सत्ता समोर दिसत नसल्याने एकत्र आलोय पण..

    विशेष प्रतिनिधी मुबंई : आज आपल्या समोर सत्ता दिसत नसल्याने एकत्र आलोय पण सत्तेची खुर्ची समोर दिसू लागल्यावरही एकत्र राहायला हवे अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव […]

    Read more

    राज ठाकरेंना प्रत्युत्तर देताना रोहित पवार म्हणतात, “राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर तो पक्ष लोकांनी डोक्यावर घेतला…!!”

    प्रतिनिधी पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातिवादाची वाढ झाली, असा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दोनदा केला आहे. पहिला आरोप त्यांनी एबीपी माझाच्या […]

    Read more

    अफगाण नागरिकांना आता चिंता दाढी अन बुरख्याची, तालिबानी राजवटीत येणाऱ्या निर्बंधाकडे साऱ्यांचे लक्ष

    विशेष प्रतिनिधी काबूल – अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर नागरिकांना दैनंदिन जीवन सुरळीतपणे सुरु करू द्यावे असा आदेश तालिबानने त्यांच्या लढाऊ बंडखोरांना दिला आहे, मात्र याआधी १९९६ […]

    Read more

    फेररचनेनंतर केवळ कोणत्याही एकाच राज्यात मिळणार आरक्षणाचा लाभ

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – ‘‘ एकत्र असलेल्या किंवा विभक्त न झालेल्या राज्यात आरक्षणाचा लाभ घेणारी व्यक्ती त्या राज्याचे विभाजन झाल्यानंतर मात्र कोणत्या तरी एका […]

    Read more

    छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान हुतात्मा

    विशेष प्रतिनिधी रायपूर – छत्तीसगडच्या नारायणपूर येथे आयटीबीपीच्या छावणीवर नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान हुतात्मा झाले. हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी एके-४७ रायफल्स, दोन बुलेटप्रूफ जॅकेट आणि वायरलेस […]

    Read more

    बिहारच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यतास पंतप्रधान मोदी यांना नितीश कुमार भेटणार

    विशेष प्रतिनिधी पाटणा – जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर बिहारचे राजकारण तापले असताना आथा त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्ष घालण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील सारी […]

    Read more

    ममतादीदींसाठी नेताजींचे नातू पुन्हा उतरणार राजकारणाच्या आखाड्यात, देशद्रोहाच्या कायद्याला विरोध

    विशेष प्रतिनिधी कोलकता – देशद्रोहासारखे वसाहतवादकाळापासूनचे कायदे, ज्यांचा वापर असंतोषाचा आवाज दाबण्यासाठी केला जातो, ते रद्द करायला हवेत, अशी अपेक्षा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू […]

    Read more

    अंतराळ स्थानकात सुरु झाली ‘स्पेसवॉक’साठीची लगबग, सात अंतराळवीर सज्ज

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – ‘नासा’च्या ‘एक्सपिडिशन ६५’ अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात सध्या सात अंतराळवीर आहेत. हे सर्व जण पुढील आठवड्यापासून टप्प्याटप्प्याने होणाऱ्या तीन ‘स्पेसवॉक’च्या तयारीत […]

    Read more

    अफगाणिस्तानात सर्वत्र अनागोंदीचा कळस, एटीएममध्ये खडखडाट, लाखो लोकांसमोर अन्नाचे संकट

    विशेष प्रतिनिधी काबूल – अफगाणिस्तानची सत्ता तालिबानने स्वतःच्या हाती घेतली असली तरीसुद्धा आता त्यांच्यासमोर मोठी आर्थिक आणि लष्करी आव्हाने उभी ठाकली आहेत. दुसरीकडे तालिबानी राजवटीत […]

    Read more

    जेवढ्या वेळेस सोमनाथ मंदिर पाडले गेले तेवढ्या वेळेस ते नव्या दिमाखात उभे राहिले – मोदी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – जेवढ्या वेळेस सोमनाथ मंदिर पाडले गेले तेवढ्या वेळेस ते नव्या दिमाखाने उभे राहिले. भगवान सोमनाथाचे हे मंदिर भारताचेच नव्हे तर […]

    Read more

    जागतिक प्रतिकूल घडामोडीमुळे सेन्सेक्स ३०० अंशांनी गडगडला, बाजारात जोरदार झाली नफावसुली

    विशेष प्रतिनिधी मुंबई – जागतिक प्रतिकूल वातावरणामुळे भारतीय शेअर बाजारांमध्ये जोरदार नफावसुली झाली. शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी ‘सेन्सेक्स’ ३००.१७ अंशांनी, तर ‘निफ्टी’ ११८.३५ अंशांनी गडगडला. […]

    Read more

    तालीबान सरकारची आर्थिक कोंडी,आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज देण्यास नकार

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : अफगाणिस्तानमध्ये सत्ता हस्तगत करणाऱ्या तालिबानची आर्थिक कोंडी करण्याच्या दिशेनं जागतिक संघटनांनी प्रयत्न सुरु केले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेने (आयएमएफ) तालिबान सरकारला […]

    Read more

    आदिवासी भागात आरोग्य सुविधा केवळ कागदावरच, केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र

    विशेष प्रतिनिधी नंदूरबार: नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी विभागात राज्याच्या आरोग्य विभागाच्या योजना फक्त कागदोपत्रीच दिसून येतात, अशी टीका भारती पवार यांनी केली.नंदूरबार जिल्ह्यातील आरोग्य विषयक सुविधांच्या […]

    Read more

    रेल्वेतून प्रवास करत रेल्वेमंत्री अश्विनी वैैष्णव यांनी जाणून घेतल्या प्रवाशांच्या समस्या

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नूतन रेल्वेमंत्री आणि माजी आयएएस अधिकारी अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेमध्ये प्रवास करत प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. या प्रवासादरम्यान त्यांनी प्रवाशांशी […]

    Read more

    तालीबानचा शक्तीशाली नेता शिकलाय भारताील मिलीटरी अ‍ॅकॅडमीत, शेरू नावाने होते प्रसिध्द, जुने सहकारी सांगतात अतिरेकी विचारांचे नव्हते

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: तालीबान म्हटल्यावर डोंगरदºयात राहणारे धर्मांध दहशतवादी समोर येतात. पण तालीबान्यांमध्येही शिक्षित आहेत. त्यांच्या नेत्यांर्पीिं काही जण हे उच्च विद्याविभूषित आहेत. त्यातील […]

    Read more

    तब्बल ५९ वर्षांनी उत्तराखंडमधील प्राचीन पूल पर्यटकांसाठी खुला

    विशेष प्रतिनिधी डेहराडून : उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील नेलॉन्ग खोºयातील प्राचीन गरटंन गली येथील लाकडी पूल तब्बल ५९ वर्षांनंतर पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. सुमारे अकरा […]

    Read more

    अवघे ८६ वयोमान, तरीही हरियाणाच्या माजी मुख्यमंत्र्यांनी दिली दहावीची परीक्षा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शिकण्यासाठी वय नसते असे म्हणतात हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांनी दाखवून दिले आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी चोटाला […]

    Read more

    उत्तर प्रदेशातील कलेक्टर करणार पॅरालिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व, दिव्यांग असूनही बॅडमिंटन चॅम्पीयन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील कलेक्टर पॅरालिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. कलेक्टर दर्जाच्या अधिकाºयाने आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा प्रकारात देशाचे प्रतिनिधीत्व करण्याचा ही पहिलीच […]

    Read more

    इंग्रजी पत्राला इंग्रजीतूनच उत्तर द्या, मद्रास उच्च न्यायालयाचे केंद्राला आदेश

    विशेष प्रतिनिधी चेन्नई : अधिकृत भाषा कायदा 1963 चे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने गुरुवारी केंद्र सरकारला दिले. इंग्रजीत पत्र मिळाल्यावर […]

    Read more

    पुणे विद्यापीठाचा शैक्षणिक फीमध्ये कपातीचा निर्णय; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ७०० महाविद्यालयांना आदेश

    वृत्तसंस्था पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संलग्न ७०० महाविद्यालयांच्या शुल्कात ( फी मध्ये )२०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी कपात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय […]

    Read more

    मोदींच्या नावावर खासदार निवडून आणलेल्यांचा नेता सोनियांच्या बैठकीत गेल्यास भाजपला काय फरक पडतो?; नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर खरपूस टीका

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विरोधी ऐक्याच्या बैठकीस उपस्थित राहिलेत. यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे […]

    Read more

    सत्तेतले हे बेलगाम घोडे…देवमाणूस म्हणून मिरवतात; पारनेर प्रकरणी चित्रा वाघ यांचा आमदार निलेश लंके यांच्यावर हल्लाबोल

    वृत्तसंस्था मुंबई : भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकार आणि स्थानिक आमदार निलेश लंके यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे […]

    Read more