• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 230 of 357

    Sachin Deshmukh

    तरुण तेजपालांवरून कॉँग्रेस- शिवसेना खासदारांचे वाकयुध्द, मनिष तिवारी- प्रियांका चतुर्वेदी यांच्यात ट्विटरयुध्द

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: सहकारी तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेले तेहलका मासिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांच्यावरून कॉँग्रेस आणि शिवसेनेच्या दोन खासदारांमध्ये चांगलेच वाकयुध्द […]

    Read more

    कोरोनाविरुध्द लढण्यासाठी लसीकरण प्रभावी, ७२ टक्के भारतीयांचा विश्वास

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाविरुध्द लढण्यासाठी कोविड-१९ लस ही सुरक्षित आणि प्रभावी आहे असा विश्वास ७२ टक्के नागरिकांनी व्यक्त केला आहे. पब्लिक की आवाज […]

    Read more

    कॉँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर अ‍ॅसिड हल्ला करण्याच डाव, हरिश रावत यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी डेहराडून : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या खटिमा मतदारसंघात कॉँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर अ‍ॅसिड हल्ला करण्याचा डाव आखण्यात आला आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री […]

    Read more

    दिग्विजय सिंग तर पाकिस्तानचा स्लिपर सेल, मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग यांची टीका

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हे तर पाकिस्तानचा स्लिपर सेल असल्याची टीका मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आणि भाजप नेते विश्वास सारंग […]

    Read more

    भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यावर गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर नुकतीच गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ […]

    Read more

    जेएनयूमध्ये दहशतवादाविरोधात राष्ट्रीय सुरक्षा केंद्र

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातमध्ये (जेएनयू) दहशतवादाविरोधात एक राष्ट्रीय सुरक्षा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. सीमापार दहशतवाद आणि राज्य पुरस्कृत दहशतवादासह देशाच्या […]

    Read more

    पंजशीर प्रांतावर ताब्यासाठी तालीबानकडून भीषण हल्ले, नॉर्दन अलायन्सकडूनही कडवा प्रतिकार

    विशेष प्रतिनिधी काबूल: अफगणिस्थानातील पंजशीर प्रांतावर ताबा मिळवण्यासाठी तालिबानने आतापर्यंतचा सर्वात मोठा भीषण हल्ला सुरू केला आहे. तालिबानच्या फौजांनी पंजशीर खोऱ्याला घेरले आहे. तालिबानकडून सातत्याने […]

    Read more

    एकेकाचे हिशेब चुकते करायला मी समर्थ, राजू शेट्टी यांच महाविकास आघाडीच्या नेत्यांना इशारा

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : विधानपरिषदेसाठी शिफारस करूनही नाव मागे घेतल्याने संतप्त झालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीवर आगपाखड […]

    Read more

    ममता बॅनर्जी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले, केंद्रीय लोकसेवा आयोगाशी चर्चा न करता पोलीस महासंचालकांची नियुक्ती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा फटकारले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाशी (यूपीएससी) सल्लामसलत न करता […]

    Read more

    चीन, पाकिस्तानच्या अणवस्त्रांना उत्तर, आता अणवस्त्रवाहू क्षेपणास्त्रांचा मागोवा घेणार आयएनएस ध्रुव जहाज

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शत्रूपक्षाच्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा क्षणार्धात माग काढणारे जहाज लवकरच भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. आयएनएस ध्रुव हे जहाज शत्रूच्या […]

    Read more

    जेईई मेन परीक्षेत घोटाळा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, सीबीआयचे दिल्ली,पुणे, बेंगळुरू, जमशेदपूर आणि इंदूरसह एकूण १९ ठिकाणी छापे

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: जेईई मेन परीक्षेत घोटाळा करणाºया टोळीचा सीबीआयने पदार्फाश केला आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल करत सीबीआयने दिल्ली, एनसीआर, पुणे, बेंगळुरू, जमशेदपूर […]

    Read more

    कोरोना हाताळण्यात अपयश, जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा देणार राजीनामा

    विशेष प्रतिनिधी टोकियो: जपानमधील करोना परिस्थिती हाताळण्यास अपयश आल्याने जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा हे पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार आहेत. सत्ताधारी पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी आपण यापुढे उमेदवारी […]

    Read more

    उत्तर प्रदेशात भाजपा तर पंजाबमध्ये कॉँग्रेसला आपचा धक्का, उत्तराखंड, गोवा भाजपा राखणार, एबीबी-सी व्होटर न्यूजचा सर्व्हे

    विशेष प्रतिनिधी मुंबई : उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष विजयी होणार आहे. पंजाबमध्ये मात्र अंतर्गत कलहामुळे अगोदरच जर्जर झालेल्या […]

    Read more

    पीएफच्या व्याजावर आता प्राप्तीकर, नोकरदारांना ठेवावी लागणार दोन स्वतंत्र पीएफ खाती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या नियमांमध्ये मोठा बदल झाला असून आता पीएफच्या व्याजावर प्राप्तीकर भरावा लागणार आहे. जर एखाद्या व्यक्तीने ईपीएफमध्ये एका […]

    Read more

    कैदी घेऊ लागले बदला, शिक्षा सुनावलेले तालीबानी दहशतदवादी उठले महिला न्यायाधिशांच्या जीवावर

    विशेष प्रतिनिधी काबुल : अफगाणिस्तानमध्ये तालीबानी दहशतवादी आता बदला घेऊ लागले आहेत. अमेरिकेची राजवट असताना महिला न्यायाधीशांनी शिक्षा सुनावलेले कैदी आता सत्तापालट झाल्यानंतर सुटले आहेत.Prisoners […]

    Read more

    दिल्ली विधानसभेपासून लाल किल्यापर्यंत भुयारी मार्ग, इंग्रजांनी कैद्यांचे नेआण करण्यासाठी होते बांधले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेपासून लाल किल्यापर्यंतचा भुयारी मार्ग सापडला आहे. दिल्ली विधानसभेचे सभापती रामनिवास गोयल यांनी याबाबतची माहिती दिली. स्वातंत्र्य सैनिकांना अटक […]

    Read more

    पंजप्यारेंचा अपमान करणाऱ्या हरिश रावत यांनी घेतले प्रायाश्चित, गुरुद्वारा झाडला, बुटही साफ केले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंजाब कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू आणि त्यांच्या चार सल्लागारांना उपमा देऊन कॉँग्रेसचे प्रभारी हरिश रावत यांनी पंजप्यारेंचा अपमान केला. त्याचे […]

    Read more

    पोटनिवडणुकीसाठी उतावीळ ममतांची समर्थका मार्फत हायकोर्टात धाव; पोटनिवडणुकीवर मुख्यमंत्रीपद टिकणे अवलंबून

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराबद्दल ज्या कोलकता हायकोर्टाकडून फटकार खाल्ली, त्याच हायकोर्टात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपले पद वाचविण्यासाठी धाव घेतली आहे. अर्थात […]

    Read more

    पोपटाचा प्राण सत्तेमध्ये; मुंबई महापालिकेत शिवसेनेला हरवा; चंद्रकांतदादांचा नागपूरातून हल्लाबोल

    प्रतिनिधी गपूर – विधानसभा निवडणूकीत कमी जागा असताना मुख्यमंत्रीपदासाठी भाजपशी युती तोडून काँग्रेस – राष्ट्रवादीशी पाट लावणाऱ्या शिवसेनेच्या पोपटाचा प्राण मुंबईतल्या सत्तेमध्ये आहे. तिथे त्यांना […]

    Read more

    गणेशोत्सवात गर्दी केल्यास दुसऱ्याच दिवशी कठोर निर्णय, उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे अजित पवार यांचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी पुणे : गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध लावण्यात येणार नाहीत, मात्र नागरीकांनी गर्दी केली तर पहिल्या दिवसाचा अंदाज घेऊन दुसऱ्याच दिवशी […]

    Read more

    राष्ट्रीय जनता दलाच्या आमदाराचा निलाजरेपणा, अंडरवियर- बनियावर रेल्वे प्रवास; आक्षेप येणार्या प्रवाशांना शिवीगाळ

    विशेष पाटणाः राष्ट्रीय जनता दलाच्या एका आमदाराचा निलाजरेपणा पणा पुढे आला आहे. आमदार गोपाल मंडल हे चक्क अंडरवियर-बनियावर रेल्वे प्रवास करत होते. अंडरवियर-बनियावर रेल्वेच्या मोकळ्या […]

    Read more

    National Monetization Pipeline; 70 वर्षे देशाने कमावलेल्या सरकारी मालमत्तांवर मोदी सरकारचा भरदिवसा दरोडा पी. चिदंबरम यांचे टीकास्त्र

    वृत्तसंस्था मुंबई : नॅशनल मोनेटायझेशन पाईपलाईन नुसार केंद्र सरकार सरकारी मालमत्तांचे खाजगीकरण आणि विक्री करते आहे. हा भर दिवसा मोदी सरकारने सरकारी मालमत्तांवर टाकलेला दरोडा […]

    Read more

    लडाखच्या जर्दाळूची पहिली खेप दुबईला रवाना; तब्बल ५० वर्षांनी निर्यात बंदी उठवली; उत्पादक सुखावले

    वृत्तसंस्था लडाख : लडाख हे जर्दाळूच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे. परंतु गेल्या ५० वर्षांपासून जर्दाळूवरील निर्यात बंदी केंद्रातील भाजप सरकारने उठविली आहे. त्यामुळे परिसरातील उत्पादक शेतकऱ्यांना […]

    Read more

    WATCH : महिम समुद्र किनारपट्टीचा कायापालट, नवी झळाळी समुद्र किनारा सुशोभिकरण प्रकल्प पूर्ण

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पर्यावरण संवर्धनाच्यादृष्टीने संवेदनशील असलेला माहिम समुद्र किनारा सुशोभिकरण प्रकल्प पूर्ण झाला आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते […]

    Read more

    प्रशासकीय प्रक्रियेनंतरच अजित पवारांच्या निकटवर्तीयाच्या संस्थेला जागा; बारामती नगरपरिषदेच्या ठरावाला आव्हान देणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली

    विशेष प्रतिनिधी मुंबई : प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करूनच अजित पवार यांच्या निकटवर्तीयाच्या संस्थेला बारामती नगरपरिषदेने जागा दिली आहे.नगरपरिषदेच्या ठरावाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली […]

    Read more