• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 214 of 357

    Sachin Deshmukh

    किरीट सोमय्या यांची स्टंटबाजी कशासाठी..? त्यांना अधिकार कोणी दिला..? कार्यकर्त्याना संयम बाळगण्याचे हसन मुश्रीफ यांचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी खोटे आरोप केले आहेत. आता त्यांची कारखान्यावर जाण्याची स्टंटबाजी कशासाठी..? […]

    Read more

    देशात 2020 मध्ये धार्मिक आणि जातीय दंगलींच्या घटनांत दुपटीने वाढ, दिल्ली दंगलीमुळे वाढली आकडेवारी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्लीः देशातील धार्मिक आणि जातीय दंगलींच्या घटनांत २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. कोरोना महामारीमुळे लागू निर्बंधांमुळे नागरिकांच्या […]

    Read more

    एसटी महामंडळातला सचिन वाझे कोण? विचारत गोपीचंद पडळकर कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी, पगारासाठी आक्रमक

    प्रतिनिधी सांगली – महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभव बैलगाडा शर्यतीच्या मुद्द्यावर वातावरण तापवणारे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आता आक्रमकपणे एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी मैदानात उतरले असून, लढ्याची पुढील […]

    Read more

    उत्तर प्रदेशात कायद्याचा बडगा चालविला; गुंड माफियांची 1800 कोटींची मालमत्ता जप्त; अतिक्रमणे उध्वस्त

    वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेशात गेल्या साडेचार वर्षांमध्ये गुंड – माफियांची पाच दहा कोटींची नव्हे, तर तब्बल 1800 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यांनी […]

    Read more

    अमेरिकेत फायझरच्या बूस्टर डोसला मनाई, बायडेन प्रशासनाला मोठा धक्का

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – फायझर लशीचा बूस्टर डोस १६ आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना देण्याविरोधात अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मतदान केले आहे. ‘एफडीए’च्या […]

    Read more

    अफगाणिस्तानात तालिबानच्या नव्या राजवटीतून महिला मंत्रालय गायब

    विशेष प्रतिनिधी काबूल – अफगाणिस्तानमध्ये आता तालिबानी राजवट सुरू झाली असून त्यांच्या कट्टरतेचे अनुभव येण्यास सुरुवात झाली आहे. देशाच्या प्रगतीसाठी आवश्येक असलेले महिला विकास मंत्रालय […]

    Read more

    पाणबुडीचा करार मोडल्याने फ्रान्सने घेतला थेट अमेरिका, ऑस्ट्रेलियाशी पंगा

      पॅरिस – ऑस्ट्रेलियाने अमेरिका व ब्रिटनच्या सहकार्याने आण्विक ऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीसाठी नवा करार केला आहे. या करारावरून फ्रान्सने संताप व्यक्त करीत अमेरिका व ऑस्ट्रेलियातून […]

    Read more

    इस्रोची दारे आता खासगी स्टार्टअपसाठी खुली, अग्निकुल’, ‘स्कायरूट’शी सामंजस्य करार

    विशेष प्रतिनिधी बंगळूर – देशाच्या अवकाश विभागाने यासाठी ‘अग्निकुल कॉसमॉस’ या अवकाश स्टार्टअपसोबत सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे इस्रोची दारे आता खासगी स्टार्टअपला खुली […]

    Read more

    अफगाणिस्तानमधील जलालाबादमध्ये बाँबस्फोटात तीन ठार, तालिबान राजवटीला इसिसचा इशारा

    प्रतिनिधी जलालाबाद – अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील नानगरहार प्रांताची राजधानी असलेल्या जलालाबादमध्ये तालिबानच्या वाहनांना लक्ष्य करीत शनिवारी तीन बाँबस्फोट झाले. यात तीन जण ठार झाले तर २० […]

    Read more

    अजितदादा नगरसेवक फोडताहेत!!; ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत की पिंपरी-चिंचवडचे??; चंद्रकांत दादांचा खोचक सवाल

    प्रतिनिधी पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंपरी चिंचवड मधले भाजपचे नगरसेवक फोडत आहेत, अशा बातम्या आहेत. आम्ही ढोल वाजवत नाही. शांतपणे काम करतो. नगरसेवक […]

    Read more

    नासाच्या पर्सिव्हरन्स रोव्हरला मिळाला मंगळावरील दगडाचा नमुना!

    वृत्तसंस्था कॅलिफोर्निया – ‘नासा’ने मंगळावर उतरविलेल्या पर्सिव्हरन्स रोव्हरला या ग्रहाच्या पृष्ठभागावर दगडाचा पहिला नमुना गोळा करण्यात यश आले आहे. दगडाचा हा पेन्सिलपेक्षा तो थोडा जाड […]

    Read more

    मुलीच्या जन्मानंतर पाणीपुरीवाल्याने वाटल्या तब्बल ४० हजार रुपयांच्या पाणीपुऱ्या चक्क मोफत

      भोपाळ – ‘बेटी है तो कल है‘ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त करीत भोपाळमधील पाणीपुरी विक्रेत्याने मुलीच्या जन्मानंतर चक्क पाणीपुरीचे मोफत वाटप केले. त्याच्या या […]

    Read more

    बंगळूरला वृत्तपत्र संपादकाच्या कुटुंबातील पाच जणांची आत्महत्या

      बंगळूर – बंगळूरच्या बॅडरहळ्ळी पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात तिगरपाळ्य येथे राहणाऱ्या एका स्थानिक वृत्तपत्राच्या संपादकाच्या घरातील पाच सदस्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यात नऊ […]

    Read more

    एक घरातील सहा मुलींचा तलावात बुडून दुर्देवी मृत्यू

    विशेष प्रतिनिधी लातेहार – झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात ‘करम डाली’च्या विर्सजनादरम्यान तलावात बुडून सात मुलींचा मृत्यू झाला. सहा मुली एकाच कुटुंबातील आहेत. मृत मुलींचा वयोगट हा […]

    Read more

    पुण्यात मानाच्या पाच गणपतींचे विसर्जन मंडपातच, कोरोनाच्या संकटामुळे गर्दी टाळण्यासाठी निर्णय

    वृत्तसंस्था पुणे : गणेश विसर्जनासाठी पुणे महापालिका सज्ज झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने पुणे, मुंबईत निर्बंध लागू आहेत. पुण्याची वैभवशाली गणपती विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार […]

    Read more

    DHFL Case : राणा कपूर यांच्या पत्नी आणि दोन मुलींची जामीन याचिका फेटाळली, विशेष सीबीआय न्यायालयाने 23 सप्टेंबरपर्यंत सुनावली न्यायालयीन कोठडी

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयाने शनिवारी येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांची पत्नी आणि दोन मुलींना डीएचएफएल प्रकरणात जामीन नाकारला आणि त्यांना न्यायालयीन […]

    Read more

    कोल्हापुरात २१ फुटी गणेशमूर्ती मंडपासमोरच कार्यकर्त्यानी ठेवली; इराणी खाणीमध्ये विसर्जन

    वृत्तसंस्था कोल्हापूर : कोल्हापुरातील शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाने २१ फुटी गणेश मूर्ती मंडळाच्या मांडपा समोरच आणून ठेवली आहे. या गणपतीचे विसर्जन […]

    Read more

    मुंबई- सिंधुदुर्ग विमान प्रवासाचा मार्ग मोकळा; चिपी विमानतळावरून उड्डाणास परवानगी

    वृत्तसंस्था मुंबई :  कोकणच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळास अखेर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) प्रवासी वाहतुकीला परवानगी दिली. त्यामुळे मुंबई- सिंधुदुर्ग- […]

    Read more

    इस्लामिक स्टेट भारतात हातपाय पसरण्याचा करतेय प्रयत्न, आत्तापर्यंत १६८ जणांना एनआयएकडून अटक

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इस्लामिक स्टेट ही कट्टर मुस्लिम संस्था भारतामध्ये हातपाय पसरण्याचा प्रयत्न करत आहे. आत्तापर्यंत राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) १६८ जणांना अटक […]

    Read more

    लसीकरण ऑलिम्पिक असती तर आम्ही विश्वविक्रमासह सुवर्णपदक जिंकले असते, आनंद महिंद्रा यांनी केले कौतुक

    विशेष प्रतिनिधी मुबंई : जागतिक पातळीवर लसीकरण ऑलिम्पिक असती तर भारताने नक्कीच विश्वविक्रमासह सुवर्णपदक जिंकले असते अशा शब्दांत ज्येष्ठ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देशातील लसीकरण […]

    Read more

    भाजपशी लढण्यापेक्षा कॉँग्रेस आपसांत लढण्यातच जास्त व्यस्त, ओमर अब्दुल्ला यांची टीका

    विशेष प्रतिनिधी जम्मू : भाजपशी लढण्यापेक्षा कॉँग्रेसचे राज्यातील नेते आपसांत लढण्यातच जास्त व्यस्त आहेत. त्यामुळे ते भारतीय जनता पक्षाशी मुकाबला करण्यात यशस्वी होतील असे मानणे […]

    Read more

    राष्ट्रवादीचा माजी जिल्हा परिषद पदाधिकारी मंगलदास बांदलला अटक, शिवाजीराव भोसले सहकारी बॅँक घोटाळा

    विशेष प्रतिनिधी पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या घोटाळ्यात बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून शेतकऱ्याची फसवणूक करीत एक कोटींची मागणी केल्याप्रकरणी पुणे जिल्हा परिषदेचा राष्ट्रवादीचा माजी […]

    Read more

    मुंबईच्या सराफाचे तब्बल सव्वा कोटींचे 3 किलो सोने लंपास

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यातील सराफी व्यावसायिकांना सोने पुरविण्यासाठी आलेल्या मुंबईच्या व्यापाऱ्याकडील सव्वा कोटींचे 3 किलो 139 ग्राम सोने लंपास करण्यात आल्याची घटना रविवार पेठेत […]

    Read more

    रेल्वे विभागामध्येही होणार मोठ्या सुधारणा, कॅबीनेट सचिवालयाने दिला अहवाल

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रेल्वे विभागामध्येही मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याच्या हालचाली सरकारी पातळीवर सुरू आहेत. कॅबीनेट सचिवालयाने याबाबतचा एक अहवाल तयार केला असून यामध्ये […]

    Read more

    देशात अडीच कोटी कोरोना लसीचे डोस दिल्यावर एका राजकीय पक्षाला त्रास सुरू, त्यांचा ताप वाढला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कॉँग्रेसवर टीका

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील अडीच कोटी लोकांना एकाच दिवशी कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस दिल्यानंतर रात्री १२ वाजल्यानंतर एका राजकीय पक्षाला त्याचा त्रास सुरू […]

    Read more