ड्रग्ज घेणाऱ्या मुलाला भेटण्यासाठी शाहरुख आर्थर रोड कारागृहात, हायकोर्टातून जामीन मिळवण्यासाठी 7 दिवस हातात
प्रतिनिधी मुंबई : ड्रग्जप्रकरणात आर्थर रोड जेलमध्ये बंद असलेल्या आर्यन खानला भेटण्यासाठी शाहरुख खान आज तुरुंगात पोहोचला. त्याने आर्यनची 15 मिनिटे भेट घेतली. आर्यनच्या अटकेनंतर […]