• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 173 of 357

    Sachin Deshmukh

    मोदी २०१४ ला निवडून आले नसते तर चीन आणि पाकिस्ताननेही भारताकडे डोळे वर करून पाहिले असते, योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांना सुनावले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जर, 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले नसते, तर चीन आणि पाकिस्तान यांनी भारताला डोळे वर करुन पाहिले असते. यापूर्वी […]

    Read more

    माझ्या अंगावर कोणी आले तर मी त्याला सोडणार नाही, अमृता फडणवीस यांचा नबाब मलिक यांना इशारा

    विशेष प्रतिनिधी मुंबई: देवेंद्र फडणवीस आणि मी आम्हा दोघांच्या दोन आयडेंटिटी आहेत. मी गायिका आणि सामाजिक कार्यकर्ती आहे. माझ्या अंगावर कोणी आलं तर मी त्याला […]

    Read more

    सलग १३ तास चौकशीनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक, उत्तरे देत नसल्याचे ईडीचे म्हणणे

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची १३ तास चौकशी केल्यानंतर ईडीने मध्यरात्री एकच्या सुमारास त्यांना अटक केली. कलम १९ अंतर्गत ही […]

    Read more

    Most Polluted City :चिंताजनक! जगातील सर्वाधिक हवा प्रदूषण दिल्लीमध्ये; लाहोर दुसऱ्या स्थानी

    दिल्लीमधील वाढते हवा प्रदूषण सध्या चिंतेचा विषय बनला आहे. दिल्लीत दिवसेंदिवस प्रदूषण वाढत असून, संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण संरक्षण समितीकडून नुकताच एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला […]

    Read more

    डॉ. माधुरी कानिटकर यांनी स्वीकारला आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा कार्यभार

    महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा कार्यभार लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी आज (1 नोव्हेंबर) स्वीकारला. आरोग्य विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी विद्यापीठाचा […]

    Read more

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक; आज ११ ला कोर्टात हजर करणार

    वृत्तसंस्था मुंबई : १०० कोटींच्या वसुली प्रकरणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने अटक केली आहे.मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांची १२ तासांहून […]

    Read more

    AMRUTA FADNAVIS: बेनकाब तो नवाब भी होता है ! तुम्ही मर्द आहात ना? मग डायरेक्ट देवेंद्रजींना टार्गेट करा-मला मध्ये आणू नका :अमृता फडणवीस

    राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं.AMRUTA FADNAVIS: The Nawab is also exposed! Are […]

    Read more

    G20 Summit: पंतप्रधानांच ‘मोदी है भारत का गेहना’ गाण्याने ब्रिटनमध्ये जल्लोषात स्वागत;पहा व्हिडीओ

    मोदी हॉटेलमध्ये पोहोचताच तिथे जमलेल्या भारतीयांनी मोदींच्या स्वागतासाठी जल्लोष सुरू केला. मोदींनी स्वागतासाठी उपस्थित असलेल्या भारतीय लोकांमधल्या एका लहान मुलाशी संवादही साधला. विशेष प्रतिनिधी नवी […]

    Read more

    ममतांच्या बेगमीसाठी सुशासनाच्या घोषणेला अरविंद केजरीवाल यांची तिलांजली, मोफत यात्रांचे दिले आश्वासन

    विशेष प्रतिनिधी पणजी : सुशासनाची घोषणा करून आत्तापर्यंत मध्यमवर्गीयांना आकर्षित करणाऱ्या आम आदमी पक्षाने आता धर्माचा आधार घेतला आहे. पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद […]

    Read more

    अखिलेश यादव यांना जिन्नांचा इतका पुळका की असुद्दीन ओवेसी यांनीही फटकारले

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांची तुलना थेट राष्ट्रपिता महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी […]

    Read more

    प्रियंका गांधी यांनी रात्री अटक करणाऱ्या पोलीसांवर मानवाधिकार आयोगाकडून गुन्हा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीमध्ये हिंसाचार झाल्यानंतर या घटनेतील पीडित कुटुंबांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना रोखणं पोलिसांच्या अंगलट आले […]

    Read more

    कोरोनामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था पुन्हा गतीमान, जीएसटीच्या करसंकलनात मोठी वाढ

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे मंदावलेली अर्थव्यवस्था पुन्हा गतीमान होऊ लागली आहे. उद्योगधंदे आणि व्यापाराला पुन्हा वेग येऊ लागल्याने जीएसटी करसंकलनातदेखील वाढ दिसून […]

    Read more

    समलिंगी दांपत्याची करवा चौथची जाहिरात मागे घ्यावी लागणे सार्वजनिक असहिष्णुता, न्या. धनंजय चंद्रचूड यांचे मत

    विशेष प्रतिनिधी मुंबई: समलिंगी दांपत्याच्या करवा चौथची डाबरची जाहिरात त सार्वजनिक असहिष्णुतेमुळे मागे घ्यावी लागली. सामाजिक असमानता नष्ट करण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आलेले कायदे आणि […]

    Read more

    आत्मनिर्भर भारत, आता एके ४७ चे आधुनिकीकरण करणार भारतीय कंपनी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेला देशातील उद्योगांकडून बळ मिळत आहे. कित्येक वर्षांपासून विदेशातील कंपनी भारतीय लष्कर […]

    Read more

    ग्लासगो परिषदेत पंतप्रधान मोदींचा जगाला पंचामृत फॉर्म्युला आणि लाईफचा मंत्र

    विशेष प्रतिनिधी ग्लासगो: ग्लासगो येथे आयोजित वर्ल्ड लीडर समिट आॅफ कोप-२६ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचामृत फॉमुर्ला दिला असून, लाइफचा एक मंत्रही दिला आहे. […]

    Read more

    समीर वानखेडे यांना पुन्हा एनसीबीच्या मुख्य कार्यालयात पाचारण, चार तासांहून अधिक काळ चौकशी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: मुंबईतील एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची एनसीबीच्या दक्षता पथकाने आज ४ तासांहून अधिक काळ चौकशी केली. त्यासाठी त्यांना दिल्ली येथील […]

    Read more

    दिवाळीच्या मुहूर्तावर कमर्शिअल गॅस सिलेंडर्स 266 रुपयांनी महागले; घरगुती गॅस ग्राहकांना मात्र दिलासा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिवाळीच्या मुहूर्तावर कमर्शियल गॅस सिलेंडर तब्बल 266 रुपयांनी महागले आहेत. दिल्लीमध्ये आता कमर्शियल गॅस सिलेंडर दोन हजार रुपयांना मिळेल. घरगुती गॅस […]

    Read more

    15,000 कोटींच्या बाइक बोट घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने केला गुन्हा दाखल, 15 जणांनी देशभरात केली फसवणूक

    उत्तर प्रदेशातील बाइक बोट कंपनीने केलेल्या 15,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सीबीआयने कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजय भाटी आणि अन्य […]

    Read more

    Sachin Vaze : खंडणी प्रकरणात सचिन वाझें यांना ६ नोव्हेंबरपर्यंत मुंबई गुन्हे शाखेची कोठडी

    मुंबई गुन्हे शाखेने बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजे यांना ताब्यात घेतले आहे. यापूर्वी न्यायालयाने वाजेंना 6 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले होते. बडतर्फ पोलीस […]

    Read more

    अरविंद केजरीवाल यांचे गोव्यातील जनतेला आश्वासन, ‘आप’ची सत्ता आल्यास मोफत तीर्थयात्रा घडवू

    पुढील वर्षी होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष (आप)ही जोरदार तयारी करत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेही गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. अरविंद केजरीवाल यांनी […]

    Read more

    पाटणा साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी NIA कोर्टाने सुनावला निकाल, 4 दोषींना फाशीची शिक्षा, तर दोघांना जन्मठेप

    बिहारची राजधानी पाटणा येथील गांधी मैदानात 2013 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) विशेष न्यायालयाने 4 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याच […]

    Read more

    कोरोनाविरुद्धचा लढा तीव्र, देशातील ७८ टक्के लोकांनी घेतला लसीचा पहिला डोस, ३५ टक्क्यांचे दोन्ही डोस पूर्ण

    देशात कोरोना विरुद्धची लढाई दिवसेंदिवस तीव्र होत आहे. भारतात 78 टक्के पात्र लोकांना कोविड-19 लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर 35 टक्के लोकांना दुसरा […]

    Read more

    अखिलेश यादव यांच्या वक्तव्यावर ओवैसींची प्रतिक्रिया, म्हणाले- भारतीय मुस्लिमांचा मोहम्मद अली जिनांशी काहीही संबंध नाही!

    समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी हरदोई येथील जाहीर सभेत मोहम्मद अली जिना यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून उत्तर प्रदेशचे राजकारण चांगलेच तापले आहे. सर्वच राजकीय […]

    Read more

    जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती पुन्हा नजरकैदेत, पीडीपीच्या बैठकीपूर्वी कारवाई

    जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीपूर्वी पुन्हा नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुफ्ती यांना त्यांच्या गुपकर रोडवरील फेअरव्यू […]

    Read more

    केंद्राचा मोठा निर्णय : 8 नोव्हेंबरपासून सर्व स्तरांवरील कर्मचाऱ्यांना ‘बायोमेट्रिक’ हजेरी बंधनकारक, कोरोनामुळे होती बंदी

    केंद्र सरकारने ८ नोव्हेंबरपासून सर्व स्तरांवरील कर्मचाऱ्यांसाठी ‘बायोमेट्रिक’ हजेरी पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्मिक मंत्रालयाने सोमवारी याबाबत माहिती दिली. बायोमेट्रिक मशिनजवळ सॅनिटायझर अनिवार्यपणे ठेवलेले […]

    Read more