• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 157 of 357

    Sachin Deshmukh

    वर्षभरात गौतम अदानींच्या संपत्तीत 50 अब्ज डॉलर्सची वाढ

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेअर्समध्ये झालेल्या प्रचंड उसळीमुळे उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत वर्षभरात ५० अब्ज डॉलर्सने वाढ झाली आहे. रिलायन्स उद्योग समुहाचे मुकेश […]

    Read more

    कोणत्या कायद्यानुसार मशिदींना भोंगा वापरण्याची परवानगी दिली, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

    विशेष प्रतिनिधी बंगळुरू : मशिदींना कायद्याच्या कोणत्या कलमांखाली लाऊडस्पीकरचा वापर करण्याची परवानगी दिली गेली आहे, असा सवाल कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला आहे. त्याचप्रमाणे […]

    Read more

    WATCH : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची रेखाटली भव्य रांगोळी सोलापुरातील कलाकारांचा स्मृतिदिनी उपक्रम

    विशेष प्रतिनिधी सोलापूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भव्य रांगोळी रेखाटली असून या माध्यमातून त्यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले आहे.१६ बाय १८ फूट रांगोळीतून बाळासाहेब […]

    Read more

    WATCH : खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ एसटी कामगारांच्या संपामुळे प्रवाशांनाही फटका

    विशेष प्रतिनिधी बीड – एसटीमध्ये खाद्यपदार्थ, पाणी बॉटल यासह इतर वस्तू विकून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कामगारांवर एसटी बंदचा परिणाम दिसू लागलाय, ज्या ठिकाणी दिवसाला ६०० […]

    Read more

    जनजातीय गौरव; 7,287 आदिवासी गावांना मोदी सरकारची अनोखी भेट; सौर ऊर्जेद्वारे टेलीकॉम कनेक्टिविटी!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय सांस्कृतिक विकासामध्ये मोलाची भर घालणाऱ्या आदिवासींचा गौरव करण्यासाठी नुकताच 15 नोव्हेंबरला जनजातीय गौरव दिवस साजरा करण्यात आला. आता त्याचाच पुढचा […]

    Read more

    लाईफ स्किल्स : चांगले संगीत ऐका, चिंता दूर करा

    एखाद्या रडणाऱ्या बाळाला आईच्या हलक्याश्या गुणगुणण्याने छानशी झोप लागते. दिवसभर ऑफिसमधून घरी परतताना गाडीतला रफींचा आवाज डोकं शांत करतो. ट्रेनच्या गर्दीतली धक्काबुक्की कानातल्या एफएमच्या कॉडमुळे […]

    Read more

    WATCH : सामूहिक प्रार्थना करून तुळशी विवाहास प्रारंभ वर्ध्यात मंगलाष्टकांचे सुमधुर सूर उमटले

    विशेष प्रतिनिधी वर्धा : वर्धा शहराच्या अनेक भागात सामुहिक तुळशी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दर वर्षी कार्तिक एकादशीपासून या तुऴशी विवाहांना सुरुवात होते. […]

    Read more

    मनी मॅटर्स : पैसा मिळवण्याचा उत्तम मार्ग निवडा आणि जादाचा पैसा कमवा

    पैसा हा शेवटी पैसा असतो व त्याला पर्याय नसतो. माणसाला आपल्या नेहमीच्या कमाईपेक्षा थोडे बहूत जादा पैसे सन्मार्गाने मिळावेत अशी इच्छा असते. फक्त त्यासाठी काय […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध :कोणताही पदार्थ खाण्याआधीच त्यातला धोका ओळखा

    चुकीचा आहार मेंदूला आणि संपूर्ण शरीराला संकटात लोटत असतो. ते कित्येकदा आपल्या लक्षात येत नाही. काही मुलं अफेक्शन डेफिसिट हायपर अॅेक्टिव्हिटी डिसऑर्डरने ग्रासलेली असतात. ही […]

    Read more

    परमवीर सिंगांना फरार जाहीर करण्यास कोर्टाची मान्यता; 30 दिवसांत हजर झाले नाहीत तर संपत्ती करणार जप्त

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट अँड बार चालकांकडून शंभर कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात बदली करण्यात आलेले मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग हे […]

    Read more

    विज्ञानाची गुपिते : ब्लॅक होल म्हणजे नेमके काय?

    ब्लॅक होलबाबत सर्वसामान्यांना मोठे कुतूहल असते. त्याबाबत अनेक अख्यायिकामुळे त्यात भर पडलेले आहे. पहिली गोष्ट म्हणजे ब्लॅक होल या नावाचा शब्दशः अर्थ घेऊ नये, हे […]

    Read more

    हिंदूंनी फक्त काडी दाखवलीय, काडी नाही मारली, काडी मारली तर अख्खा हिंदुस्थान पेटेल; भाजप आमदार प्रवीण पोटेंचे अटकेच्या वेळेत वक्तव्य

    प्रवीण पोटे अमरावती सिटी पोलीसांसमोर शरण; करुन घेतली अटकHindus only showed sticks, did not hit sticks, if they hit sticks, the whole of Hindustan will […]

    Read more

    अमेरिकी प्रशासनाचे आपल्या नागरिकांना भारतात प्रवासासंबंधित निर्देश, ट्रॅव्हल अॅडव्हायझरी जारी करून दिला हा इशारा

    अमेरिकेने भारत आणि पाकिस्तानसाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तरावरील प्रवास सल्लागार जारी केला आहे. अमेरिकेने सल्लागारात दहशतवाद आणि सांप्रदायिक हिंसाचाराचा उल्लेख केला आहे. अमेरिकन प्रशासनाने आपल्या […]

    Read more

    धार्मिक कारणांनी कोरोना लसीकरणात मंदावले; सलमान खान ‘त्यांना’ लस घेण्यासाठी प्रोत्साहित करेल ; महापौर किशोरी पेडणेकर

    वृत्तसंस्था मुंबई : काही धार्मिक कारणांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मंदावले हे खरे पण आता सलमान खान सारखा बॉलिवूड सेलिब्रिटी मुस्लिमांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी प्रोत्साहन […]

    Read more

    मराठी अभिनेता अनिकेत विश्वासरावकडून पत्नीचा छळ, गुन्हा दाखल, पत्नी आपल्यापेक्षा मोठी अभिनेत्री म्हणून मारहाण

    विशेष प्रतिनिधी पुणे : मराठी नाटक आणि सिनेमा जगतातील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्याविरुद्ध पत्नीचा छळ केल्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनय […]

    Read more

    काशी विश्वनाथ मंदिर परिसराचा कायापालट; कॉरिडॉरचे १३ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

    वृत्तसंस्था काशी : गंगा आणि वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिराला जोडणाऱ्या काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे १३ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यामुळे या […]

    Read more

    दहशतवादाचा चिथावणीखोर झाकिर नाईकच्या इस्लामिक रिसर्च’वरील बंदी पुन्हा वाढविली

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – मुस्लिम युवकांना दहशतवादी कृत्यांसाठी चिथावणी दिल्याप्रकरणी झाकिर नाईक याच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आयआरएफ) या संस्थेवर घातलेली बंदी पाच वर्षांनी वाढविण्याचा […]

    Read more

    खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यावर एसटी कामगारांच्या संपामुळे उपासमारीची वेळ; प्रवाशांनाही फटका

    विशेष प्रतिनिधी बीड – एसटीमध्ये खाद्यपदार्थ, पाणी बॉटल यासह इतर वस्तू विकून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कामगारांवर एसटी बंदचा परिणाम दिसू लागलाय, ज्या ठिकाणी दिवसाला ६०० […]

    Read more

    आम्ही ठाकरे सरकारच्या राज्यात होत असलेली हिंदूंची अवहेलना थांबविणार ; किरीट सोमय्यांचा यशोमती ठाकूर यांच्यावर घणाघात

    यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत येऊन त्यांना काय पुन्हा इथलं वातावरण भडकवायचं आहे का, असा सवाल केला होता.We will stop the contempt of Hindus taking place […]

    Read more

    कंगना – राहुल “वैचारिक मैत्रभाव”!!

    या लेखाचे शीर्षक वाचून कोणालाही असा संभ्रम पडेल की लेखक कोणत्या क्रूजवर पार्टीला गेला होता काय? तिथून आल्यावर हा लेख खरडला आहे काय??… पण नाही. […]

    Read more

    समाजवादी पक्षाचा क्रेडीट पळविण्याचा प्रयत्न, पूर्वांचल एक्सप्रेस वे चे केले सांकेतिक उद्घाटन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राज्यातील सत्ता जाऊन चार वर्षे झाली तरी विकासकामांचे श्रेय घेण्याचा आगाऊपणा समाजवादी पक्षाकडून सुरू आहे. उत्तर पदेशातील महत्वाकांक्षी पूर्वांचल एक्सप्रेस […]

    Read more

    कंगना रनौटची गांधीजींवर टीका, त्यांच्या मार्गाने स्वातंत्र्य नव्हे तर भिकच मिळते

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अभिनेत्री कंगना रनौटने आपल्या स्वातंत्र्य भिक म्हणून मिळाले या वक्तव्याचे समर्थन करताना महात्मा गांधी यांच्यावरच टीका केली आहे. कंगनाने म्हटले आहे […]

    Read more

    उध्दव ठाकरे पार्टटाईम मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा फुल टाईम मुख्यमंत्री हवा, विधानसभा भंग करून निवडणुका घेण्याचे सीटी रवी यांचे आव्हान

    विशेष प्रतिनिधी मुंबई : सध्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे पार्ट टाईम मुख्यमंत्री आहेत. राज्यातील जनतेला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा फुल टाईम मुख्यमंत्री हवा आहे. त्यामुळे हिंमत […]

    Read more

    ऑनलाईन चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी महाराष्ट्रासह १४ राज्यांतील ७६ ठिकाणी छापे

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ तयार करून त्यांनी शेअर व प्रसारित केल्याप्रकरणी सीबीआयने आज देशातील 76 ठिकाणी छापेमारी करत कारवाई केली […]

    Read more

    लोक दारू का पितात हे कळत नाही, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पडला प्रश्न

    विशेष प्रतिनिधी पाटणा : दारू प्यायल्यास लोकांचा मृत्यू ओढवू शकतो. तो एक वाईट प्रकार आहे. मला कळत नाही लोक दारू का पितात, असा सवाल बिहारचे […]

    Read more