• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 154 of 357

    Sachin Deshmukh

    “ते” आंदोलन दडपून आणीबाणी लादणारे; आम्ही आदरपूर्वक कायदे मागे घेणारे!! हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी काँग्रेसला सटकावले

    प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्यावर एकापाठोपाठ एक हल्ले सुरू केले आहेत. सोनिया, राहुल आणि […]

    Read more

    कृषी कायदे रद्द घेतलेत, आता सीएए – एनआरसी हे कायदे मागे घ्या; मौलाना अर्षद मदानींची मोदींकडे मागणी

    वृत्तसंस्था लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द केले. आता त्यापुढची मागणी उठली असून केंद्राने लागू केलेले नागरिकत्वाचा संदर्भातले कायदे सीएए आणि […]

    Read more

    विज्ञानाची गुपिते : चुंबकीय लहरींमुळे सौरडागांवरील प्रभामंडळ उष्ण

    देशाच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-२ या अवकाश मोहिमेचे निष्कर्ष संशोधकांच्या हाती लागले असून यामध्ये सूर्याचे बाह्य आवरण आणि हेलिओफिजिक्सच्या अनुषंगाने नावीन्यपूर्ण माहिती उजेडात आली आहे. ऊर्जेच्या केंद्रापासून […]

    Read more

    विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : कोरोनाविरोधात दोन प्रतिपिंडांचा प्रयोग प्रभावी

    कोरोनावर मात करण्यासाठी जगभरात सध्या विविध प्रयोग व संशोधन सुरु आहे. त्यातील काही संशोधने उत्साहवर्धक निष्कर्ष मांडू लागले आहेत. अशाच एक नव्या संशोधनात दोन प्रकारच्या […]

    Read more

    बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते संतप्त, तहसिलदारांची गाडी जाळण्याचा प्रयत्न

    विशेष प्रतिनिधी बुलडाणा: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन तीव्र झाले आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांचे वाहन जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने कोठलाही अनुचित प्रकार घडला नाही.कापूस व सोयाबीन […]

    Read more

    सिनेटमध्ये प्रदीर्घ भाषणाचा ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांचे जागतिक रेकॉर्ड, तब्बल ८ तास ३२ मिनिटे बोलून बायडेन यांचे विधेयक रोखले

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : सिनेटमध्ये सतत ८ तास ३२ मिनिटे बोलून ट्रम्प यांचे सहकारी आणि रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर केविन मॅकार्थी यांनी जागतिक विक्रम केला आहे. […]

    Read more

    काँग्रेसचा शेतकऱ्यांच्या भविष्यातील आंदोलनांनाही संपूर्ण पाठिंबा, राहुल गांधी यांचे खुले पत्र

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गेल्या दीड वर्षांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांकडे ढुंकूनही न पाहणारे कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांना आता शेतकऱ्यांचा पुळका आला आहे. […]

    Read more

    चीनने अरुणाचल सीमेजवळ वसविलेले नवे गाव भारतीय हद्दीत नाही,भारतीय लष्कराचे स्पष्टीकरण

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ चीनने नवे गाव वसविल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. मात्र, हे गाव भारतीय हद्दीत नव्हे तर चीनच्या […]

    Read more

    चीन करू शकते अमेरिकेवर अणवस्त्र हल्ला! चीनच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राने जुलैमध्ये घातली होती पृथ्वी प्रदक्षिणा

    विशेष प्रतिनिधी बीजिंग : थेट अमेरिकेवर हल्ला करण्याची क्षमता चीनने मिळविल्याचा दावा अमेरिकेच्याच एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे. गेल्या जुलैमध्ये चीनने हायपरसॉनिक शस्त्रांची चाचणी घेतली […]

    Read more

    शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केला १०० कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्या यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी औरंगाबाद: शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी रामनगर येथील साखर कारखाना खरेदीविक्रीच्या व्यवहारादरम्यान १०० कोटींचा घोटाळा केला आहे. ऐवढेच नव्हे तर आता ते […]

    Read more

    पाकिस्तानातून चीनला जाणारे रेडिओॲक्टिव्ह पदार्थ मुंद्रा पोर्टवर जप्त, कस्टम आणि महसूल गुप्तचर विभागाची कारवाई

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तानातून चीनला पाठविण्यात आलेले घातक किरणोत्सरी (रेडिओॲक्टिव्ह) पदार्थ गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर जप्त करण्यात आले आहेत. हे पदार्थ असलेले कार्गाे कंटेनर्स […]

    Read more

    पूर्वीच्या सरकारांनी बुंदेलखंडला लुटण्याचेच काम केले, पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका

    विशेष प्रतिनिधी झांशी : पूर्वीच्या सरकारांनी बुंदेलखंडला केवळ लुटण्याचे काम केले. लुटण्यापासून ते कधी थकले नाही. आम्ही मात्र विकासकामे करताना थकणार नाही असा हल्लाबोल पंतप्रधान […]

    Read more

    रविकांत तुपकरांची तब्येत खालावली, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे हिंसक आंदोलन, पोलीस वाहन, रुग्णवाहिकेच्या काचा फोडल्या

    विशेष प्रतिनिधी बुलडाणा : एसटी कर्मचाऱ्यांसोबतच आता राज्यातील शेतकरीही आक्रमक झाले आहेत. सोयाबीन व कपाशीला भाव मिळावा, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपन्यांना काळ्या यादीत टाकावे […]

    Read more

    बायकोला जगभर फिरवून आणणाऱ्या केरळमधील चहाविक्रेत्याचा मृत्यू, पर्यटनाची आवड पाहून आनंद महिंद्रांनीही केली होती मदत

    विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपूरम : प्रवासाच्या आवडीमुळे अगदी कर्ज घेऊन जगातील विविध देशांना पत्नीसह भेट देणाऱ्या केरळमधील चहाविक्रेत्याचा वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी मृत्यू झाला. गेल्या 14 वर्षांत […]

    Read more

    राज्य पोलीस दल आणि केंद्रीय यंत्रणांमध्ये समन्वय हवा, अमित शहा यांचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : नक्षलवादी, सायबर गुन्हेगारी, अंमली पदार्थांची तस्करी यासारख्या गोष्टी रोखण्यासाठी राज्य पोलीस दल आणि केंद्रीय यंत्रणा यांच्यात उत्तम समन्वयाची गरज असल्याचे आवाहन […]

    Read more

    त्रिपुरामध्येही तृणमूल कॉँग्रेसची गुंडगिरी, भाजपाच्या कार्यालयावर केला हल्ला

    विशेष प्रतिनिधी आगरताळा : त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या तृणमूल कॉँग्रेसने येथेही गुंडगिरी सुरू केली आहे. त्रिपुरातील त्रिपुरामध्ये, खोवाई जिल्ह्यातील तेलियामुरा येथे तृणमूल कॉँग्रेसच्या गुंडांनी केलेल्या […]

    Read more

    परदेशी माध्यमांची कोल्हेकुई, कृषि कायदे रद्द करणे म्हणजे मोदी नरमले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कृषि कायद्याविरुध्दच्या आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासूनच मोदी सरकारवर परदेशी माध्यमे निशाणा साधत आहेत. कृषि कायदे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यावर उन्मादात […]

    Read more

    राजस्थानचे कॉँग्रेस सरकार पुन्हा अडचणीत, तीन मंत्र्यांनी थेट सोनिया गांधींना पत्र लिहून केली राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त

    विशेष प्रतिनिधी जयपूर : राजस्थानमधील कॉँग्रेस सरकार पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे. तीन मंत्र्यांनी थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून राजीनामा देण्याची इच्छा […]

    Read more

    कृषि कायदे मागे घेतल्याने कृषि सुधारणांना मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाच्या समितीचे सदस्य अनिल घनवट यांची टीका

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीचे सदस्य अनिल घनवट यांनी कृषि कायदे मागे घेण्याचा निर्णय दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. […]

    Read more

    कॅ. अमरिंदर सिंग भाजपासोबत लढविणार निवडणूक, कृषि कायद्याचा विषय नसल्याने अकाली दलही सोबत येणार

    विशेष प्रतिनिधी चंदिगढ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आनंद व्यक्त केला […]

    Read more

    फरार आर्थिक गुन्हेगारांना देशात परतण्याशिवाय पर्याय नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आर्थिक गुन्हे करून फरार झालेल्या गुन्हेगारांना देशात परतण्याशिवाय कोणताही पर्याय नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. गुन्हेगारांना मायदेशी […]

    Read more

    कृषी कायदे रद्द मोंदींकडून; श्रेय घ्यायला काँग्रेस पुढे; पंजाबमध्ये उभारणार शेतकरी आंदोलनाचे स्मारक!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द करण्याची काम कार्तिक पौर्णिमा प्रकाश पर्व याचे निमित्त साधून घोषणा केली. त्यासाठी आंदोलन […]

    Read more

    समान नागरी कायद्याची सक्ती गरजेची, उच्च न्यायालयाने व्यक्त केले मत

    विशेष प्रतिनिधी प्रयागराज: समान नागरी संहिता ही देशाची गरज असून ती सक्तीने आणली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७५ वर्षांपूर्वी म्हटल्याप्रमाणे, अल्पसंख्याक समाजातील सदस्यांनी व्यक्त […]

    Read more

    आंदोलन शेतकऱ्यांचे, मोदींकडून कृषी कायदे रद्द; श्रेयात मात्र काँग्रेस पुढे; आज शेतकरी विजय दिवस!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश मधल्या शेतकऱ्यांनी गेले दीड वर्ष आंदोलन केले. त्या […]

    Read more

    पत्रकार परिषदेत चंद्राबाबूंना अश्रू अनावर; जयललितांसारखी केली प्रतिज्ञा; मुख्यमंत्री झाल्याशिवाय विधानसभेत परतणार नाही!!

    वृत्तसंस्था अमरावती : आंध्रप्रदेश विधानसभेत महिला सक्षमीकरण या विषयावर झालेल्या चर्चेत सत्ताधारी वायएसआर काँग्रेस आणि विरोधक तेलगू देशम पक्ष यांच्यात जबरदस्त हंगामा झाला. यावेळी माजी […]

    Read more