• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 151 of 357

    Sachin Deshmukh

    WATCH : शशिकांत शिंदे यांचा एक मताने पराभव राष्ट्रवादीच्या कार्यालयावर समर्थकांची दगडफेक

    विशेष प्रतिनिधी सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे केवळ एक मतांनी पराभूत झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर […]

    Read more

    WATCH : धुळे सोलापूर महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला; तीस गावांच्या अतिवृष्टीच्या अनुदानासाठी आक्रमक

    विशेष प्रतिनिधी बीड : अतिवृष्टीच्या अनुदानासाठी बीड तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरला होता.अतिवृष्टी होऊन देखील बीड तालुक्यातील […]

    Read more

    पुणे : पिंपरी – चिंचवडमध्ये तब्बल ३० किलो १८० ग्रॅम गांजा जप्त ; दोघांना अटक

    आरोपींविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस हवालदार प्रदीप शेलार यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.Pune: 30 kg 180 gm […]

    Read more

    एसटी संप; ठाकरे – पवार सरकार नरमले? गोपीचंद पडळकर यांना चर्चेचे निमंत्रण

    प्रतिनिधी मुंबई : विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या १५ दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. मुंबईच्या आझाद मैदानात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात […]

    Read more

    रामायण स्पेशल ट्रेनमध्ये वेटर्सचा भगवे कपडे घातल्याने वाद, साधू-संतांनी घेतला आक्षेप

    विशेष प्रतिनिधी उज्जैन: रामायण सर्किट स्पेशल ट्रेनमध्ये सेवा देणाऱ्या वेटर्सना भगवे कपडे, धोतर, पगडी आणि रुद्राक्षाच्या माळा घालण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये […]

    Read more

    सीबीआय, ईडी, रॉ यांना विनापरवानगी कोणाचीही माहिती घेण्याचा अधिकार, वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयकावरील अहवाल संसदीय समितीने स्वीकारला, काँग्रेस आणि तृणमूलचा विरोध

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय तपास यंत्रणांना अनेक राज्यांतून विरोध होत असताना पोलीस, सीबीआय, ईडी, रॉ, आयबी आणि यूआयडीएआय यासारख्या सरकारी संस्थांना सरकार विधेयकाच्या […]

    Read more

    कृषि कायदे रद्द झाल्याने प्रोत्साहन, आसाममधील संघटना सीएएविरोधी आंदोलन पुन्हा तीव्र करणार

    विशेष प्रतिनिधी गुवाहाटी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळित राहावी यासाठी तीन नवे कृषि कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, यामुळे […]

    Read more

    विज्ञानाची गुपिते : प्रचंड बर्फातदेखील अस्वलांना थंडी का नाही वाजत….

    गुलाबी थंडी पडण्याचे दिवस आता सुरु होतील. हिवाळा सुरु झाला, थोडी थंडी पडली की आपण स्वेटर, मफलर, हातमोजे याचा आसरा शोधू लागतो. आपणच काय पण […]

    Read more

    मेदूचा शोध व बोध : सततच्या ताणाला तातडीने घालवून मेंदू तत्पर ठेवा

    जेव्हा आपल्याला कसली तरी चिंता वाटायला लागते, तेव्हा ताणतणाव उत्पन्न होतात. एखादी चिंताजनक परिस्थिती ओढवली की आपली जीभ कोरडी पडते, छातीत धडधडते, घाम फुटतो, झोपेवर […]

    Read more

    मनी मॅटर्स : दर सहा महिन्यांनी गुंतवणुकीचा आढावा घ्या

    सध्या गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय आहेत. त्यातील फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन्स (एफएमपी) बाबत अनेकांना माहिती नसते. एफएमपीमध्ये गुंतवणूक करताना हे लक्षात घ्या की, तुम्हाला हवे तेव्हा पैसे […]

    Read more

    लाईफ स्किल्स : आपल्यात असलेल्या कौशल्यांचा पुरेपूर उपयोग करा

    आपल्या भूतकाळातल्या सर्व घटना घडल्या असे समजा आणि वर्तमानकाळात करायचे आहे किंवा करत आहे असे माना. भूतकाळातल्या गोष्टी ‘तुम्ही केल्या’ असे मानताच अहंकार आणि खेद […]

    Read more

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगाही अडकणार, आर्थिक गैरव्यवहारात सक्रीय असल्याचे ईडीचे प्रतिज्ञापत्र

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शंभर कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पाय आणखी खोलात चालला आहे. त्यांचा मुलगा हृषिकेश देशमुख […]

    Read more

    मुलायमसिंह यादव यांनी कापला तबब्ल ८३ किलोचा केक

    विशेष प्रतिनिधी लखनौ – समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांचा ८२ वा वाढदिवस उत्तर प्रदेशात मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.मुलायम पक्षाच्या विक्रमादित्य मार्ग येथील […]

    Read more

    पंजाबात आपची सत्ता आल्यास प्रत्येक महिलेच्या खात्यात दरमहा हजार रुपये – केजरीवाल

    विशेष प्रतिनिधी मोगा – पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता आल्यानंतर प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये दरमहा एक हजार रुपये जमा केले जातील, अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद […]

    Read more

    शिवसेना आमदारही सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात, पोलीसांनी तातडीने कारवाई करत राजस्थानमधून केली आरोपीला अटक

    विशेष प्रतिनिधी मुंबई : व्हिडीओ कॉलद्वारे संभाषण करून खंडणी उकळण्याचे अनेक प्रकार सध्या घडत आहेत. गोडीगुलाबीने महिला संबंधिताला कपडे उतरवायला सांगतात आणि या कॉलचे रेकॉर्डिंग […]

    Read more

    ग्रुप कॅप्टन अभिनंदन यांना राष्ट्रपतींच्या हस्ते वीरचक्र प्रदान

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वीरचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हवाई दलाने याच महिन्यात वर्धमान […]

    Read more

    तमिळनाडूपाठोपाठ आता कर्नाटकातही आता मुसळधार पावसाचा कहर

    विशेष प्रतिनिधी बंगळूर – राजधानी बंगळूरसह कर्नाटकमध्ये अनेक शहरांमध्ये पाऊस कोसळल्याने अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरले होते. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कर्नाटकात […]

    Read more

    मुख्यमंत्री ममतादिदी पोचल्या दिल्लीत, पंतप्रधान मोदींना भेटणार

    विशेष प्रतिनिधी कोलकता – तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी केंद्राविरुद्ध पुन्हा संघर्ष छेडला आहे. त्या दिल्लीला रवाना झाल्या असून त्रिपुराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची […]

    Read more

    पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांसाठी केले तेवढे काम कोणत्याही शेतकरी नेत्यानेही केले नाही, जे. पी. नड्डा यांनी सुनावले

    विशेष प्रतिनिधी गोरखपूर : पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांसाठी केले तेवढे काम कोणत्याही शेतकरी नेत्यानेही केले नाही. सबका साथ, सबका विश्वास हे भाजपचे ब्रिद आहे. भाजप सांस्कृतिक […]

    Read more

    राज्यकर्त्यांनी आपल्या निर्णयांचा दररोज आत्मपरीक्षण करावे, सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांची अपेक्षा

    विशेष प्रतिनिधी चेन्नई :आपण घेतलेले निर्णय चांगले आहेत की नाही याचे राज्यकर्त्यांनी दररोज आत्मपरीक्षण करावे. एखादा निर्णय जनतेसाठी वाईट आहे असे वाटले तर त्यावर पुनर्विचार […]

    Read more

    बलात्काराचा आरोप करत हनी ट्रॅप प्रकरणात बड्या उद्योगपतीची कोट्यवधीची फसवणूक, अभिनेत्याची पत्नी अटकेत

    विशेष प्रतिनिधी मुंबई : हनी ट्रॅपद्वारे बडे उद्योगपती आणि व्यावसायिकांकडून कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. अटक आरोपींमध्ये एका महिला […]

    Read more

    आता खऱ्या गरजुंनाच मिळणार पंतप्रधान आवास योजनेचा लाभ, नियमांमध्ये केला बदल

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान आवास योजनेचा लाभ आता खऱ्या अर्थाने गरजुंना मिळणार आहे. त्यासाठी ‘पंतप्रधान आवास योजने’च्या नियमांमध्ये सरकारकडून मोठे बदल करण्यात आले […]

    Read more

    मुस्लिमांवर टीका करतात म्हणून अबधाबी चार्टर्ड अकाऊंटन्टसमधील वक्त्यांमधून सुधीर चौधरींचे नाव हटविले, राज्यकन्येनेच घेतला होता आक्षेप

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मुस्लिमांवर टीका करतात म्हणून अबधाबी चार्टर्ड अकाऊंटन्टसमधील वक्यांमधून झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरींचे नाव हटविले आहे. सुंयक्त अरब अमिरातीच्या राज्यकन्येनेच […]

    Read more

    राहुल गांधींना मानहानी प्रकरणात तात्पुरता दिलासा, चौकीदार चोर है म्हटल्याबद्दल झाला होता खटला दाखल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख चौकीदार चोर है असा केल्याबद्दल काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल झालेल्या मानहानीच्या खटल्यात मुंबई उच्च […]

    Read more

    ओवेसींचा सीएए, एनआरसी कायदे रद्द करण्यासाठी विषारी इशारा, अन्यथा आणखी एक शाहीन बाग

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने कृषी कायद्यांप्रमाणेच आता सीएए आणि एनआरसी कायदे रद्द केले नाही तर बाराबंकीला आणखी एक शाहीन बाग बनवू, असा […]

    Read more