• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 15 of 357

    Sachin Deshmukh

    निवडणुकीत पडला म्हणून काँग्रेस उमेदवार जनतेला गाण्यात म्हणाला गद्दार

    विशेष प्रतिनिधी चंडीगड : पंजाबमध्ये अतंगर्त कलहामुळे कॉँग्रेसचा दारुण पराभव झाला. मात्र, त्याचे खापर एका उमेदवाराने जनतेवर फोडले आहे. आपल्या नवीन गाण्यात जनतेला गद्दार म्हणणारा […]

    Read more

    समाजवादी पक्षात मुलायमसिंह विरुध्द अखिलेश गटबाजी, अनेक जुने नेते पक्ष सोडणार

    विशेष प्रतिनिधी लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर समाजवादी पक्षात मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव अशी गटबाजी सुरू झाली आहे. मुलायम सिंह […]

    Read more

    योगी आदित्यनाथांचा मंत्र्यांना नवा मंत्र, साधी राहणी, उच्च विचारसरणी, निकटवर्तीयांना मिळणार नाहीत कंत्राटे

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंत्र्यांना साधी राहणी- उच्च विचारसरणीचा मंत्र दिला आहे. सर्व मंत्र्यांनी साधेपणा अंगीकारावा. हा साधेपणा […]

    Read more

    चीन भारतासह शेजारील देशांना निर्माण करतोय धोका, अमेरिकेने दिला इशारा

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : अमेरिकेने चीनला पुन्हा एकदा इशारा दिला असून शेजारील देशांना धोका निर्माण करतोय असे म्हटले आहे. चीन हा भारतासह इतर शेजारी देशांच्या […]

    Read more

    दहावी-बारावी पास, डिप्लोमाधारकांसाठी टॉपच्या सरकारी नोकऱ्या

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बँकिंग सेवा क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा बाळगणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. रिझर्व्ह बँकेतर्फे अधिकारी संवर्गातील अनेक पदांवर भरती […]

    Read more

    दिल्लीला उष्णतेच्या लाटेपासून दिलासा बिहार, यूपीच्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानीला मंगळवारी हलक्या ढगांमुळे उष्णतेची लाट आणि तीव्र उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळाला असला तरी हवामान खात्याने पुढील तीन दिवस […]

    Read more

    ‘चीन वैज्ञानिक प्रगती अन् आपण मंदिर, मशिदींवर वेळ घालवतोय’; माजी नौदलप्रमुख अरुण प्रकाश यांचा इशारा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ‘चीन वैज्ञानिक प्रगती करतोय अन् आपण मंदिर, मशिदींवर वेळ घालवतोय’; वेळीच सावध व्हा, असा इशारा माजी नौदलप्रमुख अरुण प्रकाश यांनी दिला […]

    Read more

    Kirit Somaiya : जामीन मंजूर होताच किरीट सोमय्या परतले डर्टी डझन वर पुन्हा बरसले!!

    वृत्तसंस्था मुंबई : भारतीय युद्धनौका विक्रांतमधील कथित घोटाळ्यात मुंबई हायकोर्टाने किरीट सोमय्या यांचा जामीन मंजूर करताच “गायब” असलेले किरीट सोमय्या प्रकट झाले आहेत.As soon as […]

    Read more

    चित्रा वाघ यांना रघुनाथ कुचीकांनी पाठवली १० कोटी रुपयांची अब्रुनुकसानीचा नोटीस

    भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा या माझी बदनामी करत आहेत. या प्रकरणात मला अटकपूर्व जामिन मंजूर आहे. ही बाब न्यायप्रविष्ट असतांना माझ्यावर आरोप करून वाघ या […]

    Read more

    गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; मात्र सदावर्तेंचा ताबा घेणार सातारा पोलीस; जयश्री पाटील फरार!!

    प्रतिनिधी मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानाच्या दिशेने दगडफेक आणि चप्पल फेक झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे नेते गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी वाढल्या […]

    Read more

    मोठी बातमी : खाद्यतेलांचे दर झाले कमी; येथे पाहा मोहरी, शेंगदाणा तेलाचे 1 लिटरचे नवे दर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सतत वाढत असलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आज खाद्यतेलाच्या किमतीत दिलासा मिळाला आहे. महागड्या तेलातून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. जागतिक बाजारात सातत्याने वाढ […]

    Read more

    पीओकेच्या गँगरेप पीडितेची भारताकडे मदतीची याचना, 7 वर्षांपासून मागतेय न्याय, आता मुलांचे प्राण वाचवण्यासाठी भारतात येण्याची इच्छा

    पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) गँगरेप पीडितेने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीचे आवाहन केले आहे. पीडितेने एक व्हिडीओ जारी करून सांगितले की, गेल्या सात वर्षांपासून ती […]

    Read more

    श्रीलंकेत आर्थिक संकट गडद : सरकारने सांगितले – परकीय कर्जाची परतफेड करू शकत नाही; फक्त खाद्यपदार्थ आणि इंधन खरेदी करण्यापुरतेच डॉलर्स शिल्लक

    जवळपास दिवाळखोर झालेल्या श्रीलंकेने आता $51 अब्ज डॉलर (3.8 लाख कोटी भारतीय रुपये) च्या विदेशी कर्जाची परतफेड करण्यास नकार दिला आहे. अन्न आणि इंधनाची मागणी […]

    Read more

    बळीराजासाठी खुशखबर : यावर्षी मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज; राज्यात सरासरीच्या 98 टक्के पावसाचे शुभवर्तमान

    खासगी हवामान अंदाज एजन्सी स्कायमेटने 2022 साठी मान्सूनचा अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार यंदा मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच या वेळी 4 महिन्यांच्या काळात […]

    Read more

    शाहबाज पंतप्रधान पण रिमोट नवाझ यांच्या हाती, महिनाअखेरीस पाकिस्तानात परतणार, सर्वोच्च न्यायालयाकडून लवकरच मिळणार दिलासा

    पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ या महिन्याच्या अखेरीस पाकिस्तानात परत येऊ शकतात. पाकिस्तान मुस्लीम लीग (पीएमएल-एन) या त्यांच्या पक्षाचे नेते जावेद लतीफ यांनी दावा केला […]

    Read more

    गुजरातमध्ये पुन्हा भडकली दंगल : हिंमतनगरमध्ये दंगेखोरांनी घरांवर पेट्रोल बॉम्ब फेकले, पोलिसांच्या मदतीअभावी लोकांचे घर सोडून पलायन

    10 एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी गुजरातमधील हिंमतनगर, खंभात आणि द्वारका या तीन जिल्ह्यांमध्ये दोन समुदायांमध्ये दंगल उसळली होती. दंगलीनंतर तिन्ही जिल्ह्यांत कलम 144 लागू करण्यात […]

    Read more

    महागाईचा 17 महिन्यांचा उच्चांक : मार्चमध्ये किरकोळ महागाई 6.95% होती, अन्नपदार्थांपासून बूट आणि कपडे महागले

    मार्च महिन्यात महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांना झटका बसला आहे. खाद्यपदार्थांपासून ते कपडे, चपला यांच्या किमतीमुळे महागाई 17 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, […]

    Read more

    न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन मेट्रो स्टेशनवर गोळीबार : 13 जण जखमी, काही स्फोट न झालेले बॉम्बही सापडले; हल्लेखोर फरार, संपूर्ण परिसर सील

    अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील सबवे स्टेशनवर गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. प्राथमिक माहितीनुसार एकूण 13 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. ब्रुकलिन स्थानकावर घडलेल्या या […]

    Read more

    सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ म्हणाले – भारतात बनवलेली एखादी लस पहिल्यांदाच युरोपमध्ये विकली जातेय, आमच्याकडे 20 कोटी डोसचा साठा

    सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी मंगळवारी सांगितले की, भारतात बनवलेली लस युरोपमध्ये विकण्याची ही पहिलीच वेळ आहे. आमच्याकडे 20 कोटी डोसचा साठा […]

    Read more

    स्वातंत्र्य लढ्याच्य स्मृति पर्यटनस्थळाच्या रुपाने जपणार, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमिति ७५ स्थळांचा होणार विकास

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव पुढच्या वर्षी साजरा होत आहे. या निमित्ताने स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित ठिकाणांच्या स्मृति चिरंतनपणे जपल्या जाव्यात यासाठी ७५ […]

    Read more

    बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाला लागली गळती, तिकिट विकल्याचा आरोप करत प्रदेशाध्यक्षांचा मुलगाच संयुक्त जनता दलात

    विशेष प्रतिनिधी पाटणा : गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव, लालूप्रसाद यादव यांच्या घरातीलच कलह आणि पैसे घेऊन तिकिटे विकली जाण्याचे प्रकार यामुळे राष्ट्रीय जनता दलाला […]

    Read more

    पंजाबमध्ये पोलीसच बनले हैवान, बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला निर्वस्त्र करून गुप्तांगाला दिले विजेचे शॉक

    विशेष प्रतिनिधी चंदीगड : पंजाबमध्ये पोलीसच हैवान बनले आहेत. एका बलात्कार पीडित महिलेने बलात्काराची तक्रार मागे घ्यावी यासाठी पोलीस ठाण्यात तिला निर्वस्त्र करून गुप्तांगाला वीजेचे […]

    Read more

    भारतालाही चांगले संबंध हवेत, पण आधी पाकिस्तानने २६/११ आणि पठाणकोट हल्ल्याच्या दोषींचा न्याय करावा, पंतप्रधान शरीफ यांना राजनाथ सिंह यांनी सुनावले

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : भारतालाही पाकिस्तानशी चांगले संबंध हवेत; पण पाकिस्तानने आधी दहशतवाद्यांवर तत्काळ आणि कायमस्वरूपी कारवाई करावी, अशा शब्दांत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी […]

    Read more

    समाजवादी पक्षाचा सपाटून पराभव, अखिलेश यादव यांच्या नेतृत्वक्षमतेवरच प्रश्नचिन्ह

    विशेष प्रतिनिधी लखनौ : समाजवादी पक्षाचा उत्तर प्रदेशातील विधान परिषद निवडणुकीत सपाटून पराभव झाला आहे. या पक्षाला एकही जागा मिळालेली नाही. त्यामुळे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष […]

    Read more

    प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे पुन्हा आदेश

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुदत संपलेल्या महानगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश नगर विकास विभागाने दिले आहेत. पूर्वीच्या प्रभाग रचना रद्द करुन […]

    Read more