ठाकरे सरकारचा कोविड घोटाळा १० दिवसांत बाहेर काढणार, आर्थिक कमाईसाठी लोकांना घाबरवले जातेय, किरीट सोमय्या यांचा इशारा
विशेष प्रतिनिधी मुंबई : आर्थिक कमाईसाठी कोरोनावरून सत्ताधाऱ्यांकडून पुन्हा घाबरवण्याचं काम सुरु आहे. मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढला असला तरी कोविड सेंटर्स रिकामे आहेत. 98 […]