• Download App
    काय आहे कोरोनाचा डबल म्युटेंट? पाहा हा VIDEO | Why the double mutant of corona is too much dangerous

    WATCH : काय आहे कोरोनाचा डबल म्युटेंट? पाहा हा VIDEO

    कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीनं अवघ्या महाराष्ट्राची झोप उडवली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये एवढ्या वेगानं संसर्ग का पसरत आहे याची विविध प्रकारे चाचपणी केली जात आहे. पण साधारणपणे वारंवार समोर येणाऱ्या काही उत्तरांमध्ये काही शब्द वारंवार कानावर पडत आहेत. हे शब्द म्हणजे डबल म्युटेंट, स्ट्रेन, म्युटेशन. राज्यात धुमाकूळ घालण्यास कोरोनाचा डबल म्युंटेट सर्वाधिक जबाबदार असल्याचं आता समोर येत आहे. पण हा नेमका काय प्रकार आहे, त्याचा पसरण्याचा वेग का वाढला आहे आणि त्याचा धोका किती हे आपण जाणून घेऊयात. Why the double mutant of corona is too much dangerous

    हेही वाचा

    Related posts

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर उद्या होणार सुनावणी

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार