• Download App
    Big Breaking News: राज ठाकरेंच्या विरोधात परळी कोर्टाचा अटक वॉरंट ! 2008 मधील एसटी बस दगडफेक प्रकरण। Big Breaking News: Arrest warrant issued by Parli court against Raj Thackeray! 2008 ST bus stone throwing case

    Big Breaking News: राज ठाकरेंच्या विरोधात परळी कोर्टाचा अटक वॉरंट ! २००८ मधील एसटी बस दगडफेक प्रकरण

    सध्याच्या घडीला सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. Big Breaking News: Arrest warrant issued by Parli court against Raj Thackeray! 2008 ST bus stone throwing case


    विशेष प्रतिनिधी

    परळी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात परळी कोर्टाने अटक वॉरंट बजावला आहे. जामिनानंतरही बजावलेल्या तारखांना सतत गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी धर्मापुरी नाका येथे बसवर दगडफेक केली होती. याप्रकरणी परळी न्यायालयाने आज अटक वॉरंट काढले आहे.

    2008 साली मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळीमध्ये राज्य परिवहन मंडळाच्या बसेस वर दगडफेक केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.



    Big Breaking News: Arrest warrant issued by Parli court against Raj Thackeray! 2008 ST bus stone throwing case

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!