• Download App
    TheFocusIndia | टॉप 10 हेडलाईन्स | ९ एप्रिल २०२० | The Focus India

    TheFocusIndia | टॉप 10 हेडलाईन्स | ९ एप्रिल २०२०

    बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या दि फोकस इंडियादेत असतो. आज दि.  ९ एप्रिल २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा टाॅप १० हेडलाइन्समध्ये..!


    मौलाना महंमद साद झाकीर नगरमधील घरातच लपलेला सापडला; विडिओ कॉलद्वारे पोलिस चौकशी करणार

    https://bit.ly/3c1Ugza

    भाजपाचे सेवाकार्य आता पोहोचले 35 लाख लोकांपर्यंत; 5 लाख मास्क वितरित

    https://bit.ly/34yRq2l

    राष्ट्रवादीचा दुटप्पीपणा; पवारांकडून मोदींचे कौतुक, देशमुखांकरवी डोवालांवर संशय

    https://bit.ly/34yS6Vr

    अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार राज्यपाल नियुक्त आमदार; शिफारस करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

    https://bit.ly/3cgci0X

    ट्रम्प यांनी मानले भारताचे, भारतीयांचे आणि मोदींचे आभार; अमेरिका भारताची मदत कधीच विसरणार नाही…!!

    https://bit.ly/2y3yex8

    अपशब्द वापरणारा ‘तो’ पोलिस अधिकारी नाही…मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपाला पुणे पोलिसांचे उत्तर

    https://bit.ly/2JOwcDZ

    शिवभोजन एकदाच मिळतं, दुसऱ्यांदा लोकांनी उपाशी राहावं का?; फडणवीस यांचा सवाल

    https://bit.ly/2UW3TKg

    कोरोना बाधीतांच्या वाढत्या संख्येने पुण्यात चिंता;-पुणे बनले कोविड-19 चा हॉटस्पॉट; दिवसभरात ८ जणांचा मृत्यू

    https://bit.ly/3aVc0vT

    माझा सन्मान राहू देत…त्याऐवजी एका कुटुंबाची जबाबदारी घ्या; पंतप्रधान मोदींचे देशवासियांना कळकळीचे आवाहन

    https://bit.ly/3aXxvfN

    साठेबाजांनो सावधान….अमित शहांची आहे करडी नजर

    https://bit.ly/2JTTrfY

    प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी विमा; सबका साथ सबका विकास

    https://bit.ly/2wnOIQi

    Related posts

    TheFocusIndia | टॉप 10 हेडलाईन्स | ३१ मे २०२०

    TheFocusIndia | टॉप 10 हेडलाईन्स | २७ मे २०२०

    TheFocusIndia | टॉप 10 हेडलाईन्स | २६ मे २०२०