बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या ‘दि फोकस इंडिया‘ देत असतो. आज दि. ६ मे २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा ‘टाॅप १० हेडलाइन्स‘मध्ये..!
‘IFSC कार्यालय गांधीनगरला होतंय; आमची काहीच हरकत नाही…’ सुप्रिया सुळेंने म्हटले होते लोकसभेत
कोविडसंदर्भात राज्यात 95 हजार गुन्हे; पोलिसांवर तब्बल 184 हल्ले
महाराष्ट्राला मिळाले देशात सर्वाधिक पीपीई किट्स आणि एन ९५ मास्क
आयएसआयचा हस्तक रियाज नाईकूला कंठस्नान
उध्दवा, घोळात घोळातले तुझे सरकार
चीनी व्हायरस लसीवर काम करणाऱ्या डॉक्टरांची पंतप्रधानांनी वाढविली उमेद
अभिजित बॅनर्जींनी जीडीपीवरून राहुल गांधींना गंडवलं
पंतप्रधान म्हणाले, दहशतवाद आणि खोट्या वृत्तांसारख्या विषाणूंचेही आव्हान
गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये निवडणुकांवरून भारताने पाकिस्तानला सुनावले
ममतांना नकोत आपलेच कामगार, राज्यात परत येण्यासाठी सरकारकडूनच अडचणी
कॉंग्रेसने किती लोकांच्या समस्या सोडविल्या; शाहनवाज हुसेन यांचा सवाल
To Bring Back Thousands From 13 Countries, Modi Launched ‘Mission Vande Mataram’ & ‘Operation Setu Samudra’!
India Shows Signs Of Self-Sufficiency In PPE Production
संघराज्याला आव्हान आरोग्याच्या मूळावर बंगाल आणि महाराष्ट्र “आघाडीवर”