बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या ‘दि फोकस इंडिया‘ देत असतो. आज दि. ४ मे २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा ‘टाॅप १० हेडलाइन्स‘मध्ये..!
कोविडच्या विस्फोटाला तोंड देण्यास सज्ज…२७०० हाॅस्पिटल्स, २.६० लाख बेड्स, २० लाख पीपीई किटस, ५२ लाख एन ९५ मास्क
हे तळीराम…लाॅकडाऊन धाब्यावर बसविणारयांच्या भाऊगर्दीने राज्यभर जमावबंदीचा फज्जा; चक्क वाहतूक कोंडीही
मजूर, कामगारांच्या प्रवासाचा ८५% खर्च रेल्वे मंत्रायाचाच; राज्य सरकारांवर १५% बोजा; सोनिया, राहुल, उद्धव, रवीशकुमार यांच्या दाव्यातील हवा काढली
यूपीएनेच IFSC ‘पळविले’ होते गुजरातला; २०११ मध्येच दिली होती परवानगी
पंजाब – महाराष्ट्र सरकारांमध्ये कोविड चाचण्यांवरून जुंपली
ठीकयं…आम्ही गप्प बसतो, मात्र कृपया कोरोना नष्ट करा! विरोधी पक्षनेते दरेकर यांची मुख्यमंत्र्यांना विनंती
अजित डोवाल यांनी केला होता कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी प्रयत्न, पण..
प्रमोद महाजन यांना आठवताना….
ममतांच्या बंगालमध्ये रवींद्रनाथांच्या काव्याचे अश्लील विडंबन
बलिदान विसरणार नाही; हंदवाड्यातील शहीदांना पंतप्रधानांची श्रध्दांजली
उत्तर प्रदेशात गुंतवणुकीस कोरियन कंपन्याची तयारी
मजूर, कामगारांना गावी जाण्यासाठी कर्नाटकात मोफत प्रवास