बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या ‘दि फोकस इंडिया‘ देत असतो. आज दि. ३० एप्रिल २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा ‘टाॅप १० हेडलाइन्स‘मध्ये..!
चेंडू निवडणूक आयोगाकड़े; पण उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा तिढा सुटला!
ग्रामविकास मंत्रालयाला कोणत्या बड्या ठेकेदाराचा पुळका? गावाच्या नावानं कोण करतंय स्वतःचा ‘विकास’?
ऑक्टोबरचे विनंती फोन आणि एप्रिलचा शरणागत फोन…!!
चीनी विषाणूच्या संकटात कॉंग्रेसला चिंता राहुल गांधींच्या इमेज बिल्डींगची
अंबानींच्या श्रीमंत रिलायन्समध्येही आता पगार कपात
चीनी विषाणूच्या संकटात कॉंग्रेसला चिंता राहुल गांधींच्या इमेज बिल्डींगची
गुंतवणुकीला चालना देण्यासाठी पंतप्रधानांचा मंत्र
मुंबई, पुण्यातील लोकसंख्या कमी करा; रेल्वे सोडा : प्रकाश आंबेडकर
Pawar Thy Name Is Petty Politics…
गडकरींचे सल्ले गांभीर्याने घ्यायला हवेत!
कोरोनाने वेढले असताना संक्रमणाला हरियाणात अटकाव
उद्धव ठाकरेंचे नुकसान आणि प्रतिमाहानी
तपासणी शिवाय एकही रुग्ण ठेवू नका; केंद्राच्या पत्रानंतर महाराष्ट्र सरकारचे खासगीसह सर्व हॉस्पिटलना निर्देश
चिनी विषाणू बाधितांच्या संख्येत ममतादिदींचा घोळ असल्याचा कॉंग्रेसचाही आरोप