बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या ‘दि फोकस इंडिया‘ देत असतो. आज दि. २९ एप्रिल २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा ‘टाॅप १० हेडलाइन्स‘मध्ये..!
‘घर वापसी’ला केंद्राचा हिरवा कंदील; फक्त बसेसमार्फत मूळ गावी जाण्याची स्थलांतरीतांना परवानगी
रेड झोनमधून मुक्तीसाठी पंतप्रधानांनी राज्यांना सूचविले हिमाचल मॉडेल; प्रत्येक घरी जाऊन तपासणीच्या सूचना
कोविड १९ च्या नावाखाली अत्यावश्यक सेवा; उपचार नाकारू नका; खासगी हॉस्पिटलना केंद्राचा इशारा
अरबांकडे तक्रार केल्यास भारतीयांवर आकाश कोसळेल; केजरीवालांच्या अल्पसंख्य आयोगाच्या अध्यक्षाची धमकीची भाषा!
उत्तर प्रदेशात सर्व क्षेमकुशल; तुम्ही काळजी करा महाराष्ट्राची – योगी आदित्यनाथांनी संजय राऊत यांना सुनावले
सीतारामन यांचा पलटवार…चोक्सी,नीरव मोदी, मल्ल्याची १८,३३३ कोटींची संपत्ती जप्त; ३५१५ गुन्हेही दाखल!
बड्या धेंडांची कर्जमाफी (?) आणि बालीश व Motivated पत्रकारिता…
भ्रष्ट अधिकार्यांच्या मुसक्या बांधण्याच्या तयारीत मोदी सरकार
सौदी, ओमान, कतारसह कुवेतचाही भारताला पाठिंबा
करोनाचा उद्रेक ! मालेगावात आढळले ११ करोना पॉझिटिव्ह ; पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पोलीस कर्मचारी