बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या ‘दि फोकस इंडिया‘ देत असतो. आज दि. २८ एप्रिल २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा ‘टाॅप १० हेडलाइन्स‘मध्ये..!
तथाकथित ‘जाणत्या’चे संकुचित अर्थशास्त्र
औरंगाबादेत पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या मौलानासह २७ जणांना अटक
महाराष्ट्र सरकारला फुटला नाही पाझर, मध्य प्रदेश सरकारची माणुसकी; नर्मदा परिक्रमेतील मराठी भाविकांना सोडविले घरी
नांदेडमधून पंजाबमध्ये पोहोचलेले ९ भविक कोरोना पॉझिटिव्ह; ठाकरे सरकारबद्दल संताप
योगी कधी शिकणार उद्धवजीकडून ‘कार्यक्षमता’…?
माध्यमांची मुस्कटदाबी, अभिव्यक्तीची गळचेपी थांबवा!
थैमान ! मालेगावात आणखी १२ करोना पॉझिटिव्ह; दिवसात तब्बल इतक्याने वाढला आकडा
वाचन संस्कृतीसाठी चंद्रकांत पाटील यांचा पुढाकार; कोथरुडमध्ये पुस्तकांचे वाटप
मागच्या दाराने आणलेले सरकार मागच्याच दाराने जाणार…!!
औरंगाबादेत २४ तासांत ४२ जण कोरोना पॉझिटिव्ह
रस्त्यावर मोकाट फिरणार्याला हटकले म्हणून पिंपरीत पोलिसांना मारहाण
गृहमंत्र्याच्या “मानवता” व्याख्येचा लाभ सर्वांना मिळो!